एक्स्प्लोर
सूर्यकुमार यादव : ज्या वयात क्रिकेटपटू निवृत्त होतात, त्या वयात पदार्पण, प्रत्येक मॅचपूर्वी आईला फोन, सूर्याची कहाणीच वेगळी
Suryakumar Yadav Profile : आजही सूर्यकुमार मॅचच्या आधी आईला फोन करतो, आशीर्वाद घेतो... आणि मैदान कवेत घेऊन क्रिकेट रसिकांच्या डोळ्यांचं पारणं फेडतो... बरं, सूर्यकुमार इतकंच करून थांबत नाही, तर सामना संपल्यावरही तो आईला फोन करतो, आणि आईच्या कंठातून आलेला अभिमानाचा हुंकार ऐकून कृतार्थ होतो.
Suryakumar Yadav Profile : आईच्या गळ्यातून येणारा हुंदका... बापाच्या डोळ्यांतून पापण्या ओलांडून ओघळणारा अश्रूचा थेंब... कोणत्याही मुलाच्या काळजात आग न लावेल तरच नवल... आणि तेही मुलाच्या करीअरच्या काळजीने
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement