एक्स्प्लोर

सचिनच्या लेकीचं मास्टर्स पूर्ण, साराने किती टक्के गुण मिळवले?

Sara Tendulkar Education Qualification : सचिन तेंडुलरकरची (Sachin Tendulkar ) लेक सारा (Sara Tendulkar ) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

Sara Tendulkar Education Qualification : सचिन तेंडुलरकरची (Sachin Tendulkar ) लेक सारा (Sara Tendulkar ) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. सारा तेंडुलकरच्या प्रत्येक पोस्टकडे चाहत्यांचे लक्ष असते. आता शिक्षणामुळे सारा चर्चेत आली आहे. सारा तेंडुलकरने मास्टर्स पूर्ण केलेय. सोशल मीडियावर (social Media) पोस्ट करत तीने याबाबतची माहिती दिली. सारा तेंडुलकरने लंडनमध्ये (University College of London) उच्च शिक्षण पूर्ण केलेय. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत साराने चाहत्यांना आपल्या शिक्षणाबद्दल माहिती दिली आहे. साराची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. 

सारा तेंडुलकरची पोस्ट Sara Tendulkar shares her results - 

सारा तेंडुलकरने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली. त्यामध्ये तीने आपण मास्टर्स पूर्ण केल्याचे सांगितलं. निकालाचा दिवस... असे कॅप्शन टाकत साराने फोटो पोस्ट केलाय. सारा तेंडुलकरच्या निकालाची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. 

सचिनच्या लेकीचं मास्टर्स पूर्ण, साराने किती टक्के गुण मिळवले?

साराचे शिक्षण कुठे झाले ?

सारा तेंडुलकरने लंडनमध्ये  ‘कॉलेज ऑफ लंडन’येथे वैद्यकशास्त्रातून (मेडिसीन) मास्टर्स पूर्ण केलेय. नुकताच विद्यापीठाकडून निकाल जाहीर करण्यात आला आहे. साराने ‘क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन’ या कोर्समध्ये मास्टर्स पदवी मिळवली आहे. सारा तेंडुलकर या कोर्समध्ये 75 टक्क्यांहून (डिस्टिंक्शन) अधिक गुण मिळवत उत्तीर्ण झालेली आहे.. साराचं शालेय शिक्षण मुंबईच्या ‘धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’ येथे झालं आहे. यानंतर साराने उच्च शिक्षणासाठी लंडन विद्यापीठात प्रवेश घेतला होता. 2018 मध्ये लंडनमध्येच साराने पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर आता तीने मास्टर्सचं शिक्षण पूर्ण केलेय. 

साराची सोशल मीडियावर चर्चा - 

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. शुभमन गिल याच्यासोबत त्याचे नाव जोडले जाते. सोशल मीडियावर त्यांच्या अफेअयरच्या चर्चा वारंवार चालू असतात.  सारा तेंडुलकरचा डिपफेक फोटोही व्हायरल झाला होता. त्यामध्ये सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल असल्याचे भासवण्यात आले होते. त्यावर सारा तेंडुलकरने संताप केला होता. तसेच असं कृत्य करणाऱ्यांना सुनावले होते. सारा तेंडुलकर क्रिकेट सामने पाहण्यासाठी अनेकदा क्रिकेट स्टेडियममध्ये हजर असते. 

सारा-शुभमनची चर्चा -

सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या अफेयरची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. दोघांना अनेकदा स्पॉटही करण्यात आलेय. नुकतेच जिओ वर्ल्ड येथेही दोघे स्पॉट झाले होते. दोघांमध्ये अफेयर असल्याच्या चर्चा आहे. सारा अथवा शुभमन गिल यांच्याकडून यावर कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
Shahrukh Khan :  किंग खान शाहरुख रचणार इतिहास, हा पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय अभिनेता
किंग खान शाहरुख रचणार इतिहास, हा पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय अभिनेता
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
Nawab Malik: देवेंद्र फडणवीसांच्या दबावामुळे दूर ठेवलेल्या नवाब मलिकांना अजितदादांनी बैठकीला बोलावलं, देवगिरी बंगल्यावर नेमकं काय घडलं?
देवेंद्र फडणवीसांचा दबाव झुगारुन नवाब मलिकांना निमंत्रण, अजितदादा गटाच्या बैठकीची जोरदार चर्चा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 3 July 2024 :6 AM: ABP MajhaABP Majha Headlines :  6:30AM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
Shahrukh Khan :  किंग खान शाहरुख रचणार इतिहास, हा पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय अभिनेता
किंग खान शाहरुख रचणार इतिहास, हा पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय अभिनेता
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
Nawab Malik: देवेंद्र फडणवीसांच्या दबावामुळे दूर ठेवलेल्या नवाब मलिकांना अजितदादांनी बैठकीला बोलावलं, देवगिरी बंगल्यावर नेमकं काय घडलं?
देवेंद्र फडणवीसांचा दबाव झुगारुन नवाब मलिकांना निमंत्रण, अजितदादा गटाच्या बैठकीची जोरदार चर्चा
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
Embed widget