एक्स्प्लोर

संजय बांगरच्या मुलावर लिंगबदलाची शस्त्रक्रिया, आर्यनची अनया झाली, VIDEO व्हायरल

Sanjay Banger: माजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्या मुलाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

Sanjay Banger: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Banger) यांच्या मुलाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. 23 वर्षीय आर्यनने आता स्वतःची ओळख अनया अशी करुन दिली आहे. संजय बांगर यांच्या मुलाचे नाव आर्यन आहे. या व्हिडीओमध्ये आर्यनचे मुलापासून मुलीमध्ये रुपांतर झाल्याचं दिसून येत आहे. आर्यनने हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन केल्याचं समोर आलं आहे. 10 महिन्यांच्या शस्त्रक्रियेनंतर आर्यन आता अनया बनला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Anaya Bangar (@anayabangar)

हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशनद्वारे आर्यन आता अनया होऊन खूप आनंदी आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, माझे क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अनेक त्याग केले. पण या खेळाशिवाय, एक प्रवास देखील आहे, जो माझ्या स्वतःशी संबंधित आहे. माझा हा प्रवास सोपा नव्हता. पण, यातील विजय माझ्यासाठी इतर सर्व गोष्टींपेक्षा मोठा आहे.

वडिलांसारखा आर्यनही क्रिकेटर-

आर्यन बांगर हा देखील त्याच्या वडिलांसारखा क्रिकेटपटू आहे. तो डावखुरा फलंदाज आहे आणि इस्लाम जिमखाना या स्थानिक क्रिकेट क्लबकडून क्रिकेट खेळतो. याशिवाय आर्यनने लीसेस्टरशायरमधील हिंकले क्रिकेट क्लबसाठीही खूप धावा केल्या आहेत.

लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेनंतर आर्यन काय म्हणाला?

मला कोणत्याही श्रेणीमध्ये आवडत असलेल्या खेळाचा एक भाग असल्याचा आज मला अभिमान वाटतो, केवळ एक खेळाडू म्हणून नव्हे तर 'मी' म्हणून देखील...हा मार्ग माझ्यासाठी सोपा नव्हता...पण स्वत:चा शोध घेणे हा सगळ्यात मोठा विजय आहे. माझे क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अनेक त्याग केले. पण या खेळाशिवाय, एक प्रवास देखील आहे, जो माझ्या स्वतःशी संबंधित आहे. माझा हा प्रवास सोपा नव्हता. पण, यातील विजय माझ्यासाठी इतर सर्व गोष्टींपेक्षा मोठा आहे.

पाहा Video:

View this post on Instagram
 
A post shared by Anaya Bangar (@anayabangar)

संबंधित बातमी:

Rohit Sharma Ind vs Aus Test : मोठी अपडेट! भारतीय कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर? कोच गौतम गंभीर घेणार पत्रकार परिषद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : ...अन्यथा, मला आग लावावी लागेल; नाना पटोले संतापले, पीडित कुटुंबाचे सांत्वन करून थेट इशारा
...अन्यथा, मला आग लावावी लागेल; नाना पटोले संतापले, पीडित कुटुंबाचे सांत्वन करून थेट इशारा
तुम्ही राजघराण्यात जन्माला आला आहात, शिवेंद्रराजेंनी राजीनामा द्यावा; बिग बॉसफेम अभिजीत बिचुकलेंची मागणी
तुम्ही राजघराण्यात जन्माला आला आहात, शिवेंद्रराजेंनी राजीनामा द्यावा; बिग बॉसफेम अभिजीत बिचुकलेंची मागणी
Ram Shinde : पुढच्या वेळेस मी सोडणार नाही, पराभव जिव्हारी; अजितदादांचं पुन्हा एकदा नाव घेत राम शिंदेंचं मोठं वक्तव्य
पुढच्या वेळेस मी सोडणार नाही, पराभव जिव्हारी; पुन्हा एकदा अजितदादांचं नाव घेत राम शिंदेंचं मोठं वक्तव्य
Donald Trump : संपूर्ण जगावर टॅरिफ लावतो, बघतो काय होतंय, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धडकी भरवणाऱ्या वक्तव्यानं खळबळ
संपूर्ण जगावर टॅरिफ लावतो, बघतो काय होतंय, डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahadev Gitte : महादेव गित्तेसह 4 आरोपींना हर्सूल कारागृहात हलवल्याची माहितीMahadev Gitte : महादेव गित्तेला हर्सूल जेलमध्ये पाठवलं, म्हणाला, वाल्मिकनेच आम्हाला मारलंABP Majha Headlines 5 PM Top Headlines 5 PM 31 March 2025 संध्याकाळी 5 च्या हेडलाईन्सMaharashtra News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 31 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : ...अन्यथा, मला आग लावावी लागेल; नाना पटोले संतापले, पीडित कुटुंबाचे सांत्वन करून थेट इशारा
...अन्यथा, मला आग लावावी लागेल; नाना पटोले संतापले, पीडित कुटुंबाचे सांत्वन करून थेट इशारा
तुम्ही राजघराण्यात जन्माला आला आहात, शिवेंद्रराजेंनी राजीनामा द्यावा; बिग बॉसफेम अभिजीत बिचुकलेंची मागणी
तुम्ही राजघराण्यात जन्माला आला आहात, शिवेंद्रराजेंनी राजीनामा द्यावा; बिग बॉसफेम अभिजीत बिचुकलेंची मागणी
Ram Shinde : पुढच्या वेळेस मी सोडणार नाही, पराभव जिव्हारी; अजितदादांचं पुन्हा एकदा नाव घेत राम शिंदेंचं मोठं वक्तव्य
पुढच्या वेळेस मी सोडणार नाही, पराभव जिव्हारी; पुन्हा एकदा अजितदादांचं नाव घेत राम शिंदेंचं मोठं वक्तव्य
Donald Trump : संपूर्ण जगावर टॅरिफ लावतो, बघतो काय होतंय, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धडकी भरवणाऱ्या वक्तव्यानं खळबळ
संपूर्ण जगावर टॅरिफ लावतो, बघतो काय होतंय, डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ
Stock Market : तीन महिन्यात 299 टक्के परतावा, नवख्या स्टॉकची कमाल, 85 रुपयांचा स्टॉक आता किती रुपयांवर?
तीन महिन्यात 299 टक्के परतावा, नवख्या स्टॉकची कमाल, 85 रुपयांचा स्टॉक आता किती रुपयांवर?
Weather Today: पुण्यासह 9 जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट; गारपीटीचीही शक्यता, IMD चा इशारा कुठे?
पुण्यासह 9 जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट; गारपीटीचीही शक्यता, IMD चा इशारा कुठे?
वाल्मिक कराडला मारहाण नाही, पण...; तुरुंगातील राड्यावर बीड कारागृह अधीक्षकांचे पत्र, सांगितलं काय घडलं?
वाल्मिक कराडला मारहाण नाही, पण...; तुरुंगातील राड्यावर बीड कारागृह अधीक्षकांचे पत्र, सांगितलं काय घडलं?
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच महिलेची नमाज, खांबाला अलिंगन; व्हिडिओ व्हायरल, दोन पोलिसांचे निलंबन
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच महिलेची नमाज, खांबाला अलिंगन; व्हिडिओ व्हायरल, दोन पोलिसांचे निलंबन
Embed widget