एक्स्प्लोर

IND vs NZ: द्विशतकानंतर संघाबाहेर का होता? रोहितच्या प्रश्नावर इशानचं जबराट उत्तर, पाहा व्हिडीओ

IND vs NZ : हैदराबाद येथे झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 12 धावांनी पराभव केला.

IND vs NZ Rohit Sharma Shubman Gill Ishan Kishan: हैदराबाद येथे झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 12 धावांनी पराभव केला. शुभमन गिलच्या (Shubman Gill) द्विशतकी खेळीच्या बळावर भारतानं न्यूझीलंडचा पराभव करत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात शुभमनने अनेक विक्रम मोडले. हैदराबाद येथील या सामन्यानंतर रोहित शर्मा, इशान किशन आणि शुभमन गिल या द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूंचा एक व्हिडीओ बीसीसीआयनं शेअर केला आहे. शुभमन गिल आणि इशान किशन या दोघांची मुलाखत रोहित शर्मा घेत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. या मुलाखतीत खेळाडूंनी एकमेकांची अनेक गुपितं उलघडली आहेत.  

द्विशतकानंतर तू तीन सामन्यात संघाबाहेर का होता? असा प्रश्न रोहित शर्मानं इशान किशनला विचारला होता. रोहित शर्माच्या या प्रश्नाला इशान किशन यानं जबरदस्त उत्तर दिलं. रोहित भाई आपही कर्णधार थे! असं जबरदस्त उत्तर इशान किशन यानं दिल्यानंतर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना हसू आवरलं नाही. 

पाहा व्हिडीओ - 

आपल्या द्विशतकाबद्दल बोलताना शुभमन गिल म्हणाला, ''मी खूप खूश आहे. श्रीलंकेविरोधातील पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात कसा आऊट झालो? याबाबत मी वारंवार विचर करत होतो. त्याप्रमाणे झालं नाही, अन् चांगलं झालं. या सामन्यात माझ्याकडे मोठी इनिंग खेळण्याची संधी होती.. त्याप्रमाणे मी खेळलो...'' 

सामन्याआधी तुझं रुटीन काय असतं? असा प्रश्न शुभमन गिल याला विचारला, त्यावर तो म्हणाला की,  '' माझा प्री मॅच रूटीन हा (इशान किशन) खराब करतो. मला झोपू देत नाही. आयपॅडवर मोठ्या आवाजात चित्रपट पाहत असतो. याला कितीवेळा आवाज कमी कर म्हणून सांगत असतो.. पण हा चित्रपट पाहण्यात मग्न असतो... तू माझ्या रुममध्ये असतो.... त्यामुळे तुला माझ्या मर्जीनं राहावं लागेल, असं म्हणत असतो.''  

आणखी वाचा:
IND vs NZ : न्यूझीलंडनं सामना गमावला पण ब्रेसवेलनं मनं जिंकली, चाहत्यांनी ठोकला कडक सॅल्यूट

शुभमनचं वादळी द्विशतक अन् नेटकऱ्यांकडून सारा तेंडुलकर ट्रोल, काहींनी तर एंगेजमेंटची घोषणाच केली!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Thackeray VS Shinde : मुलुंडच्या राड्यावरुन शाब्दिक राडा; ठाकरेंचा इशारा, शिंदे म्हणाले...Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024CM Eknath Shinde : प्रचाराच्या तोफा थंडावल्या, मुख्यमंत्री शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
Embed widget