(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वडापाव... निवृत्त हो... WTC फायनलमधील पराभवानंतर रोहितवर चाहते भडकले
Rohit Sharma , WTC Final 2023 : ऑस्ट्रेलियानं जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गदेवर आपलं नाव कोरलं. भारताच्या पराभवानंतर नेटकरी चांगलेच भडकलेत.
Rohit Sharma, WTC Final 2023 : टीम इंडियाला पुन्हा एकदा जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गदेवर आपलं नाव कोरण्यात अपयश आलं. लंडनच्या ओव्हल मैदानात खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 209 धावांनी पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला विजयासाठी 444 धावांचं आव्हान दिलं होतं. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 86 धावांच्या भागिदारीनं भारताच्या आव्हानात धुगधुगी कायम राखली होती. पण स्कॉट बोलँडनं विराट कोहली आणि रवींद्र जाडेजाला लागोपाठच्या चेंडूंवर माघारी धाडून टीम इंडियाची पाच बाद 179 अशी बिकट अवस्था केली. मग मिचेल स्टार्कनं अजिंक्य रहाणेला माघारी धाडलं. त्या तीन धक्क्यांमधून न सावरलेला भारताचा डाव 234 धावांवर आटोपला आणि ऑस्ट्रेलियानं जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गदेवर आपलं नाव कोरलं. भारताच्या पराभवानंतर नेटकरी चांगलेच भडकलेत... टीम इंडियाचे माजी खेळाडू सुनील गावसकारांनीही निशाना साधला.. विराट, रोहित शर्मा स्वत:साठी खेळत असल्याच वक्तव्य केलेय.
दहा वर्षांपासून टीम इंडियाकडे आयसीसीची कोणताही ट्रॉफी नाही.. यंदा टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा गदा उचलणार, अशी आपेक्षा सर्वांनाच होती. पण स्वप्न भंगले अन् चाहत्यांचा राग अनावर गेला. अनेकांनी यासाठी कर्णधार रोहित शर्मा याला जबाबदार धरले.... रोहित शर्माने निवृत्ती घ्यायला हवी.. अशा अशाची ट्वीटही केलेत.. त्याशिवाय वडापाव म्हटले जातेय... रोहित शर्माला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. दुसरीकडे काही जणांनी रोहित शर्माची पाठराखण केली आहे.
पाहा नेटकरी काय म्हणाले...
Can't handle Captaincy
— Lokesh Saini 🚩 (@LokeshViraat18K) June 11, 2023
Can't Bat
Can't field
Can't stay fit
Use less player
Rohit Sharma The biggest Choker of cricket.
Sack Rohit From captaincy if you want to win 2023 ODI WC. pic.twitter.com/NhczGgyqHM
युजरने ट्वीट करत लिहिले की, “कर्णधारपद सांभाळू शकत नाही, फलंदाजी करू शकत नाही, क्षेत्ररक्षण करू शकत नाही, फिट राहू शकत नाही, रोहित शर्मा भारतीय संघाचा सर्वात मोठा चोकर आहे. जर वनडे विश्वचषक 2023 जिंकायचा असेल, तर रोहितला कर्णधारपदावरून हटवा.”
So now we are now blaming the fixture timing and venue?! Vada pav wants every game to be played at Wankhede or what! He should have asked his team to sit out of IPL and practised for the WTC final if he was so fucking committed to the national team’s success! https://t.co/1nff8F6lHX
— Sanjeev (@geniusparadox) June 11, 2023
meanwhile our captian vadapav : https://t.co/fZB3yEmVnS pic.twitter.com/wcmPItaU4b
— Kushalllluuuu🌶️ (@KushalTweetz) June 11, 2023
Rohit Sharma after becoming full time captain :
— Neelabh (@Neelabh170) June 11, 2023
Lost Asia Cup
Lost T20 World Cup
Lost WTC Final
Rohit Sharma is biggest Choker and Panauti for Indian Team
RETIRE VADAPAV
SACK ROHIT@ImRo45 @imVkohli #WTC2023Final #WTCFinal #INDvsAUS pic.twitter.com/9dB7tQxYV3
#Vadapav_Captani_Chhod #INDvsAUS pic.twitter.com/YuA4eRIy9F
— व𝐬𝐮ली 🇮🇳 (@Vasooli_4) June 11, 2023
Vadapav after becoming full time captain :
— Cheeku 2.0 (@God__Vk) June 11, 2023
Lost Asia Cup
Lost T20 World Cup
Lost WTC Final
Rohit Sharma is biggest Choker and Panauti for Indian Team
RETIRE MC VADAPAV
SACK ROHIT#sackrohit #WTCFinals pic.twitter.com/xQZfrdo5un
RETIRE VADAPAV
— DrkWiz (@Drkwiz09) June 11, 2023
SACK ROHIT pic.twitter.com/HdA1XQiowQ
RETIRE VADAPAV
— 𝐀𝐚𝐫𝐚𝐯 🚬 (@Master___Cheif) June 11, 2023
SACK VADAPAV
WORST CAPTAIN OF HISTORY pic.twitter.com/9ukDlZkOu6