एक्स्प्लोर

IND vs ENG | इंग्लंडसोबतच्या टी20 सीरिजपूर्वी टीम इंडियाला दिलासा; 'या' स्टार खेळाडूचं कमबॅक

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंडमधील टी20 मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. अशातच त्यापूर्वी टीम इंडियासाठी एक दिलासादायक गोष्ट घडली आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जाडेजा दुखापतीतून सावरुन परतला आहे.

IND vs ENG | शुक्रवारपासून सुरु होणारी इंग्लंड विरोधातील टी20 सीरिज सुरु होण्यापूर्वी टीम इंडियासाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जाडेजा दोन महिन्यांनी मैदानावर परतला आहे. रवींद्र जाडेजा अंगठ्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर होता. अशातच आपल्या दुखापतीतून सावरल्यानंतर जाडेजाने पुन्हा एकदा संघासोबत प्रॅक्टिस सुरु केली आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर रवींद्र जाडेजा गोलंदाजी आणि फलंदाजी करताना दिसला. 

रवींद्र जाडेजाने स्वतः पुन्हा संघासोबत प्रॅक्टिस सुरु केली असल्याची माहिती दिली. जाडेजाने मैदानावर वापसीचा व्हिडीओही शेअर केला आहे. जाडेजाने लिहिलं की, "दोन महिन्यांनी मैदावार उतरल्यानंतर चांगंल वाटत आहे." 

रवींद्र जाडेजाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असतानाच सिडनी टेस्टच्या पहिल्या डावातच फलंदाजी करताना दुखापत झाली होती. स्कॅन केल्यानंतर रवींद्र जाडेजाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली होती. फ्रॅक्चर झाल्यामुळे डॉक्टरांनी जाडेजाला 8 आठवड्यांपर्यंत मैदानापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. 

CSK साठी दिलासा 

अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे रवींद्र जाडेजा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या शेवटची कसोटी आणि इंग्लंडच्या विरोधातील चार कसोटी सामने खेळू शकला नाही. रवींद्र जाडेजाला इंग्लंड विरोधातील टी20 सीरिजसाठी संघात सहभागी करण्यात आलेलं नाही. जाडेजा वनडे सीरिजमध्ये सहभागी होणार की, नाही, यावर अद्याप कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

रवींद्र जाडेजा दुखापतीतून सावरुन परतल्यामुळे चेन्नई सुपर किंग्सलाही मोठा दिलासा मिळाला आहे. 9 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या 14व्या सीझनमध्ये जाडेजा चेन्नई सुपर किंग्सच्या वतीने अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावताना दिसणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पश्चिम महाराष्ट्रात; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर!
उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पश्चिम महाराष्ट्रात; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर!
Karnataka Land Controversy : कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
Rahul Gandhi on Maharashtra CM : राज्यात जागावाटपावरून धुसफूस सुरु, पण दिल्लीत राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतल्याची चर्चा!
राज्यात जागावाटपावरून धुसफूस सुरु, पण दिल्लीत राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतल्याची चर्चा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 13 October 2024Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोपEknath Shinde Speech Nanded | सावत्र भावांनी खोडा घातला, लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी- शिंदेBaba Siddique Case Court Hearing : सिद्दीकी हत्या प्रकरण : कोर्टात काय घडलं? कोर्टातील संवाद माझावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पश्चिम महाराष्ट्रात; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर!
उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पश्चिम महाराष्ट्रात; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर!
Karnataka Land Controversy : कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
Rahul Gandhi on Maharashtra CM : राज्यात जागावाटपावरून धुसफूस सुरु, पण दिल्लीत राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतल्याची चर्चा!
राज्यात जागावाटपावरून धुसफूस सुरु, पण दिल्लीत राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतल्याची चर्चा!
Mumbai Crime Branch On Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांना वाय प्लस सुरक्षा नव्हती; पोलिसांची माहिती
Mumbai Crime Branch On Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांना वाय प्लस सुरक्षा नव्हती; पोलिसांची माहिती
Congress : ठाकरे गटाचा 140 जागांवर तर काँग्रेसचा 130 जागांवर दावा? जागावाटपाचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीवारी
ठाकरे गटाचा 140 जागांवर तर काँग्रेसचा 130 जागांवर दावा? जागावाटपाचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीवारी
शरद पवारांनी आकाशातसुद्धा राज्य केलं असतं, त्यांच्याएवढा पापी माणूस या जगात कोणी नाही, सदाभाऊ खोतांची टीका
शरद पवारांनी आकाशातसुद्धा राज्य केलं असतं, त्यांच्याएवढा पापी माणूस या जगात कोणी नाही, सदाभाऊ खोतांची टीका
Rahul Gandhi on Nashik Agniveer : 'शहीद झाल्यानंतर भेदभाव का?', नाशिकमध्ये अग्निवीरांच्या बलिदानावर राहुल गांधींचा पीएम मोदींना सवाल
'शहीद झाल्यानंतर भेदभाव का?', नाशिकमध्ये अग्निवीरांच्या बलिदानावर राहुल गांधींचा पीएम मोदींना सवाल
Embed widget