NED vs WI Live Updates: नेदरलँड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर
NED vs WI Live Updates: तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा संघ नेदरलँड दौऱ्यावर आहे.
LIVE
![NED vs WI Live Updates: नेदरलँड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर NED vs WI Live Updates: नेदरलँड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/04/c05e4635295955cb3cabc22136a1544c_original.jpg)
Background
NED vs WI Live Updates: तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा संघ नेदरलँड दौऱ्यावर आहे. आज या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना अॅमस्टेलवीन येथील व्हीआरए क्रिकेट स्टेडीयमवर खेळला जात आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून वेस्ट इंडीजच्या संघानं मालिका खिशात घातली आहे. आजच्या सामन्या नेदरलँडला क्लीन स्वीप करण्यावर वेस्ट इंडीजचा प्रयत्न असेल.
नेदरलँडविरुद्ध वेस्ट इंडीज हेड टू हेड रेकॉर्ड
वेस्ट इंडीज आणि नेदरलँड यांच्यात आतापर्यंत चार एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या चारही सामन्यात वेस्ट इंडीजनं विजय मिळवलाय. यात सध्या सुरू असलेल्या दोन सामन्यांचाही समावेश आहे. आयसीसी क्रमवारीत वेस्ट इंडीजचा संघ नवव्या स्थानावर आहे. तर, नेदरलँडचा संघ 14 वा स्थानी आहे.
कधी, कुठे पाहता येणार सामना?
वेस्ट इंडीज आणि नेदरलँड यांच्यात अॅमस्टेलवीन येथील व्हीआरए क्रिकेट मैदानावर हा सामना खेळला जात आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता या सामन्याला सुरुवात झाली आहे. नेदरलँड विरुद्ध वेस्ट इंडिज सामना भारतात टेलिव्हिजनवर दाखवला जाणार नाही.नेदरलँड विरुद्ध वेस्ट इंडिज सामना फॅनकोड अॅप आणि वेबसाइटवर थेट प्रवाहित करण्यासाठी उपलब्ध आहे.
नेदरलँड प्लेइंग इलेव्हन: विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडोड, मुसा अहमद, बास डी लीडे, तेजा निदामानुरु, स्कॉट एडवर्ड्स (विकेटकिपर), पीटर सीलार (कर्णधार), लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, व्हिव्हियन किंगमा.
वेस्ट इंडीज प्लेइंग इलेव्हन: शाई होप (विकेटकिपर), शमारह ब्रूक्स, एनक्रुमाह बोनर, निकोलस पूरन (कर्णधार), ब्रँडन किंग, काइल मेयर्स, केसी कार्टी, अकेल होसेन, शेर्मन लुईस, जेडेन सील्स, हेडन वॉल्श.
वेस्ट इंडीज vs नेदरलँड: 35.1 Overs / WI - 199/1 Runs
वेस्ट इंडीज vs नेदरलँड: 34.6 Overs / WI - 199/1 Runs
वेस्ट इंडीज vs नेदरलँड: 34.5 Overs / WI - 198/1 Runs
वेस्ट इंडीज vs नेदरलँड: 34.4 Overs / WI - 198/1 Runs
वेस्ट इंडीज vs नेदरलँड: 34.4 Overs / WI - 198/1 Runs
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)