एक्स्प्लोर

एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक धावा देणारे 7 गोलंदाज कोणते? जाणून घ्या सविस्तर माहिती 

Most runs conceded in an innings in ODIs : एका एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक धावा देणाऱ्या सात गोलंदाजांबद्दल माहिती पाहणार आहोत.  

Most runs conceded in an innings in ODIs : क्रिकेटमध्ये सतत विक्रम होत असतात आणि तुटतात. परंतु कधीकधी क्रिकेटपटू नको असलेले विक्रम देखील तयार करतात. फलंदाज असो वा गोलंदाज, कोणताही खेळाडू लाजिरवाणे विक्रम बनवू इच्छित नाही, परंतु कधीकधी क्रिकेटमध्ये असे घडते. आज आपण एका एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक धावा देणाऱ्या सात गोलंदाजांबद्दल माहिती पाहणार आहोत.  

एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा देणारे टॉप 7 गोलंदाज

1)  बास डी लीडे (नेदरलँड्स) 10 षटकांत 115 धावा देणाऱ्या

एकदिवसीय सामन्याच्या इतिहासात एकाच एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा देणाऱ्या टॉप 7 गोलंदाजांच्या यादीत नेदरलँड्सचा अष्टपैलू बास डी लीडे अव्वल स्थानावर आहे. 2023 च्या दिल्ली येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात डी लीडेने 10 षटकांत 115 धावा देत 2 विकेट घेतल्या.

2)  मिक लुईस (ऑस्ट्रेलिया) 10 षटकांत 113 धावा

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिक लुईस एकदिवसीय आंतरराष्ट्रीय इतिहासात एकाच सामन्यात सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या जोहान्सबर्ग सामन्यात लुईसने 10 षटकांत 113 धावा दिल्या.

3)  अॅडम झांपा (ऑस्ट्रेलिया) 10 षटकांत 113 धावा

ऑस्ट्रेलियाचा लेग-स्पिनर अॅडम झांपा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय इतिहासात एकाच सामन्यात सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2023 मध्ये सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात झांपा 10 षटकांत 113 धावा दिल्या होत्या

4) वहाब रियाज (पाकिस्तान) 10 षटकांत 110 धावा 

पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज वहाब रियाज एकदिवसीय आंतरराष्ट्रीय इतिहासात एकाच सामन्यात सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. 2016 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या नॉटिंगहॅम सामन्यात रियाझने 10 षटकांत 110 धावा दिल्या.

5) रशीद खान (अफगाणिस्तान) 9  षटकांत 110 धावा दिल्या

अफगाणिस्तानचा लेग-स्पिनर रशीद खान हा एकदिवसीय इतिहासात एकाच सामन्यात सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. 2019 मध्ये मँचेस्टर येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात रशीदने 9 षटकांत 110धावा दिल्या.

6)  फिलिप बोइसेवेन (नेदरलँड्स) 10 षटकांत 108 धावा 

नेदरलँड्सचा लेग-स्पिनर फिलिप बोइसेवेन हा एकदिवसीय इतिहासात एकाच सामन्यात सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे. 2022 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या अ‍ॅमस्टेलवीन येथे झालेल्या सामन्यात, बोइसेवेनने 10 षटकांत 108 धावा दिल्या.

7)  लोगान व्हॅन बीक (नेदरलँड्स) 10 षटकांत 107 धावा

नेदरलँड्सचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज लोगान व्हॅन बीक एका एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सातव्या स्थानावर आहे. 2003 च्या बंगळुरू येथे झालेल्या विश्वचषक सामन्यात व्हॅन बीकने भारताविरुद्ध 10 षटकांत 107 धावा दिल्या होत्या.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
LIVE: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
Delhi Bomb Blast News: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
Operation Sindoor 2.0 : पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
Delhi Bomb Blast : दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shegaon High Alert : Delhi बॉम्बस्फोटानंतर Shegaon च्या Gajanan Maharaj मंदिरात सुरक्षा वाढवली
Delhi Blast: 'Faridabad आणि Delhi स्फोटाचा संबंध', सूत्रांची माहिती, तपासाला वेग
Delhi Blast: 'ब्लास्ट इतका जबरदस्त होता की मंदिराचे झुंबर हादरले', प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार
Delhi Terror Alert : दिल्लीतील स्फोट दहशतवादी हल्ला? Faridabad मधून २ डॉक्टर, ७ दहशतवाद्यांना अटक
Delhi Blast Probe: स्फोटात वापरलेली Hyundai i20 कार Pulwama च्या Tariq ला विकली, तपासात खुलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
LIVE: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
Delhi Bomb Blast News: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
Operation Sindoor 2.0 : पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
Delhi Bomb Blast : दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
Video: दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Video: दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Delhi Blast : दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
Embed widget