एक्स्प्लोर

Mohit Sharma Retirement : दुसऱ्या वनडेदरम्यान टीम इंडियाच्या खेळाडूची सनसनाटी घोषणा! क्रिकेटमधून अचानक घेतली निवृत्ती, IPL पण नाही खेळणार

Mohit Sharma Retirement Marathi News : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना रायपूरमध्ये सुरू आहे.

Mohit Sharma Announces Retirement From All Formats Of Cricket : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना रायपूरमध्ये सुरू आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या अनुभवी वेगवान गोलंदाज मोहित शर्मा याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मोहितने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2015 मध्ये खेळला होता. त्यानंतर तो आयपीएलमध्ये सातत्याने दिसत होता, परंतु आता तो आयपीएलमध्येही दिसणार नाही. आयपीएल 2026 ऑक्शनपूर्वी दिल्ली कॅपिटल्सने त्याला रिलीज केले होते.

मोहित शर्माकडून निवृत्तीची घोषणा (India cricketer Mohit Sharma retires from all formats)

मोहित शर्मा याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक मोठी पोस्ट शेअर करत निवृत्तीची माहिती दिली. त्याने लिहिले की, "आज मी पूर्ण मनाने क्रिकेटच्या सर्व फॉर्मेट्समधून संन्यास जाहीर करतो. हरियाणाच्या संघातून माझा प्रवास सुरू झाला. त्यानंतर भारतीय संघाची जर्सी घालण्याचा मान मिळाला आणि मग आयपीएलमध्येही खेळण्याची संधी मिळाली."

मोहित पुढे म्हणाले की, "हा संपूर्ण प्रवास माझ्यासाठी स्वप्नापेक्षा कमी नव्हता. हरियाणा क्रिकेट असोसिएशनचे मनापासून आभार. अनिरुद्ध सरांचे विशेष आभार, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या आयुष्याला दिशा मिळाली. बीसीसीआय, माझे सर्व कोच, सहकाऱ्यांना, आयपीएल टीम्सना आणि मित्रांना त्यांच्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद. माझ्या पत्नीचेही खास आभार, ज्या नेहमी माझ्या स्वभाव आणि रागाला समजून घेत राहिल्या आणि प्रत्येक परिस्थितीत माझ्या सोबत उभ्या राहिल्या. आता मी क्रिकेटची सेवा नव्या पद्धतीने करण्यास उत्सुक आहे."

View this post on Instagram
 
A post shared by Mohitmahipal Sharma (@mohitsharma18)

मोहित शर्माची कारकीर्द

मोहित शर्माने भारतासाठी 26 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 32.9 च्या सरासरीने 31 बळी घेतले आहेत. त्याची सर्वोत्तम एकदिवसीय कामगिरी 22 धावांत 4 बळी ही आहे. त्याने 8 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 30.83 च्या सरासरीने 6 बळी घेतले आहेत. मोहित शर्माच्या आयपीएल कारकिर्दीत तो चार संघांकडून खेळला आहे. चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स. त्याने 120 आयपीएल सामने खेळले आहेत आणि 26.22 च्या सरासरीने 134 बळी घेतले आहेत.

हे ही वाचा - 

Team India New T20 Jersey : खांद्यावर पांढरी पट्टी, कॉलरवर तिरंगा... रोहित शर्माकडून टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची नवीन जर्सी लाँच! पाहा Video

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Thane Metro: ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
Pune Crime News: चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला अन्...
चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला अन्...
Pune Accident News: चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं; बस थेट मेट्रोच्या पिलरला धडकली, मागून आलेल्या ट्रकचीही धडक, शिवाजीनगर परिसरात मोठी वाहतूक कोंडी
चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं; बस थेट मेट्रोच्या पिलरला धडकली, मागून आलेल्या ट्रकचीही धडक, शिवाजीनगर परिसरात मोठी वाहतूक कोंडी
Tejasvee Ghosalkar Resignation: ठाकरेंची साथ सोडणार, तेजस्वी घोसाळकर भाजपामध्ये प्रवेश करणार; नेमकं कारण काय?, भावूक पोस्ट करत मनातलं सगळं सांगितलं!
ठाकरेंची साथ सोडणार, तेजस्वी घोसाळकर भाजपामध्ये प्रवेश करणार; नेमकं कारण काय?, भावूक पोस्ट करत मनातलं सगळं सांगितलं!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Tejasvee Ghosalkar PC : ठाकरेंना जय महाराष्ट्र, तेजस्वी घोसाळकरांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
Nitin Nabin BJP President : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बिहारच्या नितीन नवीन यांची निवड
Australia Sydney Terrorist Attack : ऑस्ट्रेलियातल्या सिडनीत दहशतवादी हल्ला Special Report
John Cena Retirement : जॉन सीनाची WWE रेसलिंगमधून निवृत्ती, कारण काय? Special Report
Nagpur Slum Area : झोपडपट्टी सुधारणेचं नागपूर मॉडेल Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Metro: ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
Pune Crime News: चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला अन्...
चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला अन्...
Pune Accident News: चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं; बस थेट मेट्रोच्या पिलरला धडकली, मागून आलेल्या ट्रकचीही धडक, शिवाजीनगर परिसरात मोठी वाहतूक कोंडी
चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं; बस थेट मेट्रोच्या पिलरला धडकली, मागून आलेल्या ट्रकचीही धडक, शिवाजीनगर परिसरात मोठी वाहतूक कोंडी
Tejasvee Ghosalkar Resignation: ठाकरेंची साथ सोडणार, तेजस्वी घोसाळकर भाजपामध्ये प्रवेश करणार; नेमकं कारण काय?, भावूक पोस्ट करत मनातलं सगळं सांगितलं!
ठाकरेंची साथ सोडणार, तेजस्वी घोसाळकर भाजपामध्ये प्रवेश करणार; नेमकं कारण काय?, भावूक पोस्ट करत मनातलं सगळं सांगितलं!
Nashik Crime: आनंदाचा सोहळा क्षणार्धात दुःखात बदलला! हळदीच्या कार्यक्रमातच टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, नेमकं काय घडलं?
आनंदाचा सोहळा क्षणार्धात दुःखात बदलला! हळदीच्या कार्यक्रमातच टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, नेमकं काय घडलं?
Pune Crime News: खाजगी क्लासमध्ये लहान मुलांमध्ये गँगवार, शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यावर हल्ला; उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू, पुण्यातील खळबळजनक घटना
खाजगी क्लासमध्ये लहान मुलांमध्ये गँगवार, शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यावर हल्ला; उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू, पुण्यातील खळबळजनक घटना
Nilesh Sable Bhau Kadam Comeback On Zee Marathi: आता कमबॅक होणार! निलेश साबळे, भाऊ कदमची जोडगोळी पुन्हा झी मराठीवर झळकणार, पण, 'चला हवा येऊ द्या' नाही, तर 'या' शोमध्ये दिसणार?
कमबॅक होणार! निलेश साबळे, भाऊ कदम पुन्हा झी मराठीवर, पण, 'चला हवा येऊ द्या' नाहीतर...
Tukaram Mundhe : एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काम करताना काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...; तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले
एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काम करताना काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...;  तुकाराम मुंढेंचा घणाघात
Embed widget