एक्स्प्लोर

Mithali Raj: मिताली राजनं मोडला ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज कर्णधाराचा विक्रम, बीसीसीआयकडून शुभेच्छांचा वर्षाव

ICC Womens world cup 2022: महिला विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघ आज वेस्ट इंडीजविरुद्ध (IND Vs WI) त्यांचा तिसरा सामना खेळत आहे.

ICC Womens world cup 2022: महिला विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघ आज वेस्ट इंडीजविरुद्धस (IND Vs WI) त्यांचा तिसरा सामना खेळत आहे. या सामन्यात मिताली राजनं (Mithali Raj) नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. मिताली राजनं ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज कर्णधाराचा विक्रम मोडीत काढला आहे. यासाठी बीसीसीआयकडून (BCCI) मिराज राजवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आलाय. 

मिताली राजनं विश्वचषकाच्या सर्वाधिक सामन्यात संघाचं नेतृत्व केल्याचा विक्रम आपल्या नावावर आहे. मिताली राजनं विश्वचषकात 24 सामन्या भारताचं नेतृत्व केलंय. मितालीने विश्वचषकात कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कला मागे टाकले.  बेलिंडा क्लार्क यांनी विश्वचषकात 23 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाचं कर्णधारपद संभाळलं आहे.

भारतीय संघात मिताली राज आणि झुलन गोस्वामी हे दोन अनुभवी खेळाडू सध्या खेळत आहेत. झुलन गोस्वामीनं न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रचला आहे. 

मिताली राजनं 26 जून 1999 रोजी भारतीय संघात पदार्पण केलं होतं. तिनं आपल्या कारकिर्दीतील पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळला होता. तिनं भारतासाठी आतापर्यंत 227 एकदिवसीय सामने खेळले होते. या सामन्यात तिनं 7 हजार 663 धावा केल्या आहेत. ज्यात 7 शतक आणि 62 अर्धशतकांचा समावेश आहे. भारतानं विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकला आहे. तर, न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागलाय. 

प्लेईंग इलेव्हन-

भारत: यास्तिका भाटिया, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, रिचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, झुलन गोस्वामी, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड.

वेस्ट इंडीज: डिआंड्रा डॉटिन, हेली मॅथ्यूज, किसिया नाइट, स्टॅफनी टेलर (कर्णधार), शेमेन कॅम्पबेल (विकेटकिपर), चेडियन नेशन, चिनेल हेन्री, आलिया अॅलेने, शमिलिया कोनेल, अनीसा मोहम्मद, शकेरा सेलमन.

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं

राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल

''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech Thane Sabha : फोडाफोडी, शरद पवार ते उद्धव ठाकरे, सभेत राज ठाकरे बरसलेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका

धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले

''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात

Embed widget