एक्स्प्लोर

Sandeep Patil On MCA Election 2022: जेवढा बलाढ्य प्रतिस्पर्धी तेवढी जिंकायला मजा येते, एमसीए निवडणुकीपूर्वी संदीप पाटील यांच वक्तव्य

Sandeep Patil On MCA Election 2022: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्षपदासाठी माजी कसोटीवीर संदीप पाटील (Sandeep Patil) यांचा प्रचार अगदी जोमानं सुरु आहे.

Sandeep Patil On MCA Election 2022: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्षपदासाठी माजी कसोटीवीर संदीप पाटील (Sandeep Patil) यांचा प्रचार अगदी जोमानं सुरु आहे. येत्या 20 ऑक्टोबरला  मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडणार आहे.  शदर पवार (Sharad Pawar)- आशिष शेलार (Ashish Shelar) पॅनलकडून अमोल काळेंच्या (Amol Kale) नावाची घोषणा करण्यात आली. यापूर्वी संदीप पाटील यांनी एबीपी माझाशी बातचीत केली. यावेळी त्यांनी एमसीए, शरद पवार यांसह अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. 

जेवढा बलाढ्य प्रतिस्पर्धी असेल तेवढी जिंकायला मजा येते
"क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की चांगली टीम जिंकावी त्याच पद्धतीने जे बेस्ट उमेदवार आहेत ते जिंकावे ही अपेक्षा आहे.तीन वर्षांपूर्वी सुद्धा मी अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये उभा राहिलो होतो पण मला चुकीच्या पद्धतीने त्यावेळेला बाद केलं होतं. शिवाजी पार्कचा खेळाडू म्हणून मी सांगेल की जेवढा बलाढ्य प्रतिस्पर्धी असेल तेवढी जिंकायला मजा येते. आमच्या संघाकडून चांगला खेळ होईल आणि आम्हाला विजय मिळेल अशी अपेक्षा आहे.पवार पॅनल का दूर झालं याची मला कल्पना नाही कारण मी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी हे सगळे निर्णय झाले होते", असं संदीप पाटील यांनी म्हटलंय.

मुंबई क्रिकेटचा भलं करण्यासाठी मैदानात उतरलोय
"मुंबई क्रिकेटचा भलं करण्यासाठी म्हणून मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. मुंबईचा क्रिकेट चांगलं करण्यासाठी मी मैदानात आहे. मी राजकारणाचा फार विचार करत नाही कारण राजकारण मला कळत नाही. राजकारण दूर ठेवून मी क्रिकेटचा विचार करणारा माणूस आहे. माझ्या हातामध्ये इंडियाची शान असलेल्या कॅप आहे. या कॅपची शपथ घेऊन सांगतो जोपर्यंत ही कॅप आहे तोपर्यंत मी मुंबईच्या क्रिकेटसाठी लढत राहील", असंही संदीप पाटील यांनी म्हटलंय.

शरद पवारबाबत संदीप पाटील काय म्हणाले?
"मुंबईच्या क्रिकेटची परतफेड करण्याची संधी मला मिळाली तर मला खूप आनंद होईल. शरद पवार यांची भेट किंवा बोलणं गेल्या दहा वर्षात झालं नाही, मला त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यांचा मुंबई आणि भारतीय क्रिकेटमध्ये योगदान आहे. त्यांनी कुठे जायचं? हा त्यांचा निर्णय आहे आणि मी कुठे राहायचं? हा माझा निर्णय आहे. त्यांनी मुंबई क्रिकेटसाठी केलं आता मी मुंबई क्रिकेटसाठी काहीतरी करण्याची वेळ आली आहे आणि त्यासाठी मी उभा आहे." 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवादMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaDaryapur Rada : दर्यापुरात राडा करणाऱ्यांना सकाळी 10 वाजेपर्यंत अटक करा -नवनीत राणाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget