एक्स्प्लोर

Virat Kohli’s New Phone : विराटचा हरवलेला फोन कुलदीप यादवला दिसला? दिनेश कार्तिकनं घेतला म्हणतोय...नेमकं चाललंय काय?

Virat Kohli News : विराट कोहलीचा नवाकोरा फोन हरवल्याची बातमी त्याने स्वत: ट्वीट शेअर करत दिली ज्यानंतर आता या प्रकरणात कुलदीप यादवनंही उडी घेतली आहे.

Kuldeep Yadav on Virat Kohli Lost Phone : भारतीय संघाचा (Team India) स्टार क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) याचा नवा-कोरा फोन हरवल्याचं ट्वीट त्याने स्वत:च केलं. ज्यानंतर सोशल मीडियावर अक्षरश: रिप्लायचा पाऊस पडू लागला. हे ट्वीट तुफान व्हायरल झालं. पण आता क्रिकेटर कुलदीप यादवनं देखील यासंबधी ट्वीट करत मला एक असाच बॉक्स आपल्या हॉटेलमध्ये दिसला पण दिनेश कार्तिकनं तो माझ्याकडून घेतला असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान या सर्व ट्वीट्सवरुन आता हा एक स्टंट किंवा कोणत्यातरी नव्याने मार्केटमध्ये येणाऱ्या फोनच्या जाहिरातीशी संबधित ट्वीट असेल असं दिसून येत आहे.

सर्वात आधी विराट कोहली यानं आपला नवा-कोरा फोन हरवल्याचं सांगितलं. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं की, 'तुमचा नवा फोन बॉक्समधून काढण्यापूर्वीच हरवणं, याहून वाईट काहीच नसेल, कोणी माझा फोन पाहिला का?' ज्यानंतर य़ा ट्वीटवर अनेकांनी रिप्लाय दिले आहेत. पण कुलदीपनं आता एका बॉक्सचा फोटो पोस्ट करत लिहिलं आहे की,'हा बॉक्स?  विराट भावा, मला हा आपल्या हॉटेलच्या पूलजवळ सापडला. पण, दिनेश कार्तिकनं माझ्याकडून घेतला. तुम्ही त्याला विचारलत का?' 

कुलदीपचं ट्वीट

विराटचं ट्वीट-

दरम्यान विराटच्या या ट्विटवर येणाऱ्या रिप्लायमध्ये झोमॅटोने लिहिलं आहे की, 'तुम्ही हवंतर आमच्याकडून आईस्क्रीम मागवू शकता, वहिनींचा (Anushka Sharma) फोन यासाठी तुमची मदत करु शकतो. झोमॅटोच्या रिप्लायवर इतरही नेटकऱ्यांनी भन्नाट रिप्लाय दिले आहेत. तर टाटा निओने रिप्लायमध्ये लिहिलं आहे की, जे होणार असेल त्याला आपण काही करु शकत नाही, पण आम्हाला कोणता फोन होता ते थेट मेसेज करुन सांगा आमच्याकडे तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तर नथिंग या नव्याने मार्केटमध्ये आलेल्या मोबाईल कंपनीनेही विराटला फोन देऊ केला आहे.

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi : अवघ्या 15 वर्षांच्या वैभवने डोक लावलं, ईशान किशनने DRS घेतला आणि विकेट मिळाली; सगळे हैराण, पाहा VIDEO
अवघ्या 15 वर्षांच्या वैभवने डोक लावलं, ईशान किशनने DRS घेतला आणि विकेट मिळाली; सगळे हैराण, पाहा VIDEO
ENG vs PAK 3rd Test : नाचता येईना, अंगण वाकडं... भारताचं नाव घेत पाकिस्तानी दिग्गजाचा खळबळजनक दावा, इंग्लंड टीमला नको नको ते बोलला
नाचता येईना, अंगण वाकडं... भारताचं नाव घेत पाकिस्तानी दिग्गजाचा खळबळजनक दावा, इंग्लंड टीमला नको नको ते बोलला
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरची लोणावळ्यात कोट्यवधींची खरेदी; एकाचवेळी 3 आलिशान प्रॉपर्टीची खरेदी
सचिन तेंडुलकरची लोणावळ्यात कोट्यवधींची खरेदी; एकाचवेळी 3 आलिशान प्रॉपर्टीची खरेदी
Team India U19 squad Australia : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघात तडकाफडकी बदल, एका खेळाडूला बाहेर काढले, नव्या 2 जणांना संधी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघात तडकाफडकी बदल, एका खेळाडूला बाहेर काढले, नव्या 2 जणांना संधी

व्हिडीओ

How to search for a Kunbi record : कुणबी नोंद कशी शोधायची? सर्व माहिती
Manoj Jarange Patil On Eknath Shinde: मनोज जरांगेंकडून एकनाथ शिंदेंची नक्कल; व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा
Samadhan Sarvankar On Vishakha Raut: विशाखा राऊत शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी...
Gunratna Sadavarte On Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे ते संजूबाबा, जरांगे बिनबुडाचं गाडगं, सदावर्तेंची आक्रमक प्रेस
Vishakha Raut Nagarsevak : नगरसेवक पद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; ठाकरेंची वाघीण विशाखा राऊत काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
Indian  Hockey Team: भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!
भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!
Video: ... तर त्यात काही गैर वाटत नाही; गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्याच्या वादावर अमृता फडणवीसांची परखड भूमिका
Video: ... तर त्यात काही गैर वाटत नाही; गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्याच्या वादावर अमृता फडणवीसांची परखड भूमिका
तर 90 डेसिबलच्या आवाजात 24 तास कोणी राहू शकल का? दरे गावात एका माणसाचा मोठा बंगला आहे तिथं डेटा सेंटर करा; आदित्य ठाकरेंनी डेटा सेंटरचा पाढाच वाचला
तर 90 डेसिबलच्या आवाजात 24 तास कोणी राहू शकल का? दरे गावात एका माणसाचा मोठा बंगला आहे तिथं डेटा सेंटर करा; आदित्य ठाकरेंनी डेटा सेंटरचा पाढाच वाचला
Raghav Chadha Voter Row : आधी म्हणाले पंजाबमधून नाव वगळलं, आता राघव चढ्ढा अचानक दिल्लीचे मतदार कसे झाले? 'आप'चा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
आधी म्हणाले पंजाबमधून नाव वगळलं, आता राघव चढ्ढा अचानक दिल्लीचे मतदार कसे झाले? 'आप'चा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
कुटुंब फिरायला गेले, 23 तोळे सोनं, अर्धा किलो चांदी घेऊन पसार; ऐटीत बॅग अडकवून जाताना चोरटा कॅमेऱ्यात कैद
कुटुंब फिरायला गेले, 23 तोळे सोनं, अर्धा किलो चांदी घेऊन पसार; ऐटीत बॅग अडकवून जाताना चोरटा कॅमेऱ्यात कैद
जरांगे पाटील संतापले, म्हणाले, 15 पैकी एकही मागणी मान्य नाही, एकेरी भाषेबद्दल बोलणाऱ्या भरत गोगावलेंनाही इशारा
जरांगे पाटील संतापले, म्हणाले, 15 पैकी एकही मागणी मान्य नाही, एकेरी भाषेबद्दल बोलणाऱ्या भरत गोगावलेंनाही इशारा
Judge Ravi Kumar Diwakar: अवघ्या 5 महिन्यात 23 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देणारे न्यायाधीश म्हणाले, 'एकवेळ मरेन पत्करेन, पण..'
अवघ्या 5 महिन्यात 23 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देणारे न्यायाधीश म्हणाले, 'एकवेळ मरेन पत्करेन, पण..'
Embed widget