एक्स्प्लोर

केएल राहुल लंडनमध्ये, धर्मशाला कसोटीत खेळण्यावर प्रश्नचिन्ह!

Kl Rahul Injury Update : धर्मशाला कसोटी (Dharamshala Test) सामन्यात केएल राहुल (KL Rahul) खेळण्याची शक्यता कमीच आहे. कारण केएल राहुल उपचारासाठी (KL Rahul Injury) लंडनला रवाना झाला आहे.

Kl Rahul Injury Update : धर्मशाला कसोटी (Dharamshala Test) सामन्यात केएल राहुल (KL Rahul) खेळण्याची शक्यता कमीच आहे. कारण केएल राहुल उपचारासाठी (KL Rahul Injury) लंडनला रवाना झाला आहे. चौथ्या सामन्यापूर्वी  (India vs England) बीसीसीआयनं केएल राहुल 90 टक्के तंदुरुस्त (KL Rahul Injury) असल्याचं सांगितलं होतं. पण आता तो उपचारासाठी लंडनला रवाना झाल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला ऊत आला आहे. त्यातच अखेरच्या कसोटी सामन्यात  (India vs England) बीसीसीआय काही सिनिअयर खेळाडूंना आराम देण्याचा विचार करत आहे.  अखेरच्या कसोटी सामन्यात केएल राहुलच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. धर्मशाला कसोटी सामना सात मार्चपासून सुरु होणार आहे. त्याआधी केएल राहुल संघासोबत जोडला जाणार का? याबाबत चर्चा सुरु झाली आहे. त्याच्या आयपीएलमध्ये खेळण्यावरही सध्या प्रश्नचिन्ह आहे.  

क्रिकबज संकेतस्थळानुसार, राजकोट कसोटी सामन्यापूर्वी केएल राहुल 90 टक्के तंदुरुस्त असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण राहुल पूर्णपणे तंदुरुस्त नाही. अशा स्थितीमध्ये बीसीसीआय आणि एनसीए याचं पुनर्मूल्यांकन करणार आहे. केएल राहुल याला लंडना तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी पाठवण्यात आले आहे. जवळपास एक आठवड्यापासून केएल राहुल लंडनमध्ये उपचार घेत आहे.  केएल राहुल यानं लंडनमध्ये तज्ज्ञांचा सल्ला घेतला की नाही, याबाबत संकेतस्थळानं माहिती दिलेली नाही. 

बीसीसीआय कोणताही धोका घेणार नाही -

केएल राहुलच्या उजव्या मांडीला दुखापत झाली होती, त्यामुळे गेल्यावर्षी त्याच्यावर सर्जरी कऱण्यात (KL Rahul Injury) आली होती. याच दुखापतीमधून केएल राहुल अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही. मांडीची दुखापत त्याला अद्याप सतावत आहे. भारतीय संघामध्ये केएल राहुल महत्वाचा भाग आहे. तो विकिटपिकपिंगही करतो. त्यामुळे टीम इंडिया संतुलित होतो. त्याशिवाय फलंदाजीतील त्याचा अनुभवही महत्वाचा आहे. त्यामुळे बीसीसीआय केएल राहुल याच्याबाबत कोणताही धोका पत्कारण्याच्या विचारात नाही. 

धर्मशाला कसोटीत खेळण्यावर सस्पेन्स - 

केएल राहुल आठवडाभरापासून लंडनमध्ये उपचार घेतोय. तो अद्याप भारतामध्ये परतला नाही. सात मार्चपासून अखेरचा कसोटी सामना होणार आहे. त्यासाठी केएल राहुल उपलब्ध असेल का? याबाबतची चर्चा सुरु झाली आहे.  बीसीसीआयकडून लवकरच केएल राहुल याच्याबाबतची माहिती दिली जाईल. भारतीय संघानं इंग्लंडविरोधातील कसोटी मालिका 3-1 च्या फरकानं जिंकली आहे. त्यामुळे बीसीसीआय धोका न पत्कारता युवा खेळाडूंनाही संधी देऊ शकतं. 

IPL मध्ये काय होणार ?

केएल राहुल 90 टक्के तंदुरुस्त असल्याचं बीसीसीआयनं सांगितलं. 22 मार्च रोजी आयपीएलचा रणसंग्राम सुरु होणार आहे. त्याआधी केएल राहुल 100 टक्के तंदुरुस्त होणार का? 1 जूनपासून सुरु होणाऱ्या विश्वचषकासाठी आयपीएलमधील कामगिरीचा आधार घेत संघ निवड करण्यात येईल. केएल राहुल लखनौ संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे 22 मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत  केएल राहुल खेळणार का? अशी चर्चा सुरु झाली.  

आणखी वाचा :

धोनीच्या रेल्वेतील पहिल्या नोकरीचं अपॉईंटमेट लेटर व्हायरल, तुम्ही पाहिलंत का?

BCCI च्या तंबीनंतर आली जाग, ईशान किशन मैदानावर परतला, पण पहिल्याच सामन्यात फ्लॉप

33 चौकार, 12 षटकार, IPL आधी चेन्नईच्या खेळाडूनं ठोकलं त्रिशतक

BCCI नं फटकारल्यानंतर श्रेयस अय्यरला शाहणपण, मुंबई संघाकडून खेळणार!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : समुद्रकिनारी बॉयफ्रेंडसोबत रोमाँटिक झाली 'तारक मेहता...'ची सोनू; गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, लवकरच अडकणार लग्नबंधनात
समुद्रकिनारी बॉयफ्रेंडसोबत रोमाँटिक झाली 'तारक मेहता...'ची सोनू; गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, लवकरच अडकणार लग्नबंधनात
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raosaheb Danve Jalna Vote :  पत्नीसह मतदान केंद्रात, रावसाहेब दानवेंनी बजावला मतदानाचा हक्कMurlidhar Mohol On Girish Bapat : गिरीश बापटांचं मताधिक्य मिळवण्याचा आमचा प्रयत्न : मोहोळMurlidhar Mohol Appeal voting : मतदानाचा हक्क बजावा, मुरलीधर मोहोळांकडून नागरिकांना आवाहनRaosaheb Danve on Jalna Loksabha : 4 लाख मतांनी निवडणूक जिंकून येईल, रावसाहेब दानवेंना विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : समुद्रकिनारी बॉयफ्रेंडसोबत रोमाँटिक झाली 'तारक मेहता...'ची सोनू; गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, लवकरच अडकणार लग्नबंधनात
समुद्रकिनारी बॉयफ्रेंडसोबत रोमाँटिक झाली 'तारक मेहता...'ची सोनू; गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, लवकरच अडकणार लग्नबंधनात
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Voting: छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी ईव्हीएम यंत्रं बिघडली, परळीतही ईव्हीएम सुरु होईना
मोठी बातमी: छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी ईव्हीएम यंत्रं बिघडली, परळीतही ईव्हीएम सुरु होईना
Shah Rukh Khan : शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
Embed widget