एक्स्प्लोर

Ind vs Aus 2nd Test : पिंक बॉल कसोटीआधी रोहित शर्माचा मोठा निर्णय, 'हा' तुफानी खेळाडू करणार ओपनिंग, हिटमॅनची नेमकी स्ट्रॅटेजी काय? 

Prime Ministers XI vs India 2-day Warm-up Match : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका गेल्या आठवड्यात पर्थमध्ये सुरू झाली.

Ind vs Aus 2nd Test Rohit Sharma : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका गेल्या आठवड्यात पर्थमध्ये सुरू झाली. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने शानदार प्रदर्शन करत विजय मिळवला आणि 1-0 अशी आघाडी घेतली. आता दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये होणार आहे, जो डे-नाईट असेल. 

या कारणास्तव, भारतीय संघ कॅनबेरा येथे पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध पिंक बॉलने दोन दिवसीय सराव सामना खेळत आहे. मात्र, या सामन्याचा पहिला दिवस पावसाने वाहून गेल्याने नाणेफेकही होऊ शकली नाही. मात्र आता दुसऱ्या दिवशी हवामान चांगले दिसत आहे, दोन्ही संघ 50-50 षटकांचा खेळ करत आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

पंतप्रधान इलेव्हनविरुद्धच्या नाणेफेकीनंतर लगेचच भारतीय संघाच्या खेळाडूंची लिस्ट चर्चेचा विषय बनली आणि सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. कर्णधार रोहित शर्माचे नाव ओपनिंगमध्ये नसल्यामुळे ती लिस्ट जास्त व्हायरल होत आहे. संघाच्या त्या यादीत त्याचे नाव पाचव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे रोहित शर्मा पिंक बॉल कसोटीत ओपनिंग  करणार नाही का अशी चर्चा आहे. टीम इंडियाच्या सराव सामन्यांच्या यादीत यशस्वी जैस्वालचे नाव वर आहे, त्यानंतर केएल राहुलचे नाव आहे. या दोघांनी पर्थमध्ये सलामी दिली आणि भारताला चांगली सुरुवात करून दिली होती.

सलामीवीर म्हणून राहुल चांगलाच प्रभावी ठरला. या कारणास्तव, रोहित नाही तर राहुलला वरच्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. आता सराव सामन्यात रोहित पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येणार की डावाची सुरुवात करणार हे पाहायचे आहे.

रोहित शर्मा पर्थ कसोटीसाठी उपलब्ध नव्हता. त्याची पत्नी रितिका सजदेह दुसऱ्यांदा आई झाली आहे आणि त्यामुळेच रोहितने तिच्यासोबत काही वेळ घालवण्याचा निर्णय घेतला होता. याच कारणामुळे तो पहिल्या कसोटीदरम्यान टीम इंडियात सामील झाला.

हे ही वाचा -

NZ vs ENG कसोटीनंतर WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ! न्यूझीलंडला धक्का, जिंकूनही इंग्लंड आहे तिथेच!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Land Scam: '…या प्रकरणी कारवाई केली जाईल', पोलीस आयुक्त Amitesh Kumar यांचा इशारा
Parth Pawar Land Scam:: रद्द केला व्यवहार, वाचणार पार्थ पवार? Special Report
Lonar Lake : लोणारच्या खाऱ्या पाण्यात चक्क मासे, पर्यावरणाला मोठा धोका Special Report
Manoj Jarange vs Dhananjay Munde : जरांगेंच्या हत्येचा कट? कोण जानी दुश्मन? Special Report
Devendra Fadnavis : जमीन व्यवहार प्रकणात कुणालाही सोडणार नाही,दोषींवर कारवाई होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
मोठी बातमी! अखेर पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवारांनी दिली माहिती; कुणाचे फोन आले, कुणी मदत केली सर्व चौकशी होणार
मोठी बातमी! अखेर पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवारांनी दिली माहिती; कुणाचे फोन आले, कुणी मदत केली सर्व चौकशी होणार
Shiv Nadar : दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी
अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी
Embed widget