एक्स्प्लोर

IND vs SL , ODI : एकदिवसीय मालिकेत रोहितसोबत शुभमन सलामीला, दुहेरी शतक ठोकणारा ईशान किशन अंतिम 11 मध्ये नसणार : रोहित शर्मा

IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेपूर्वी कर्णधार रोहित शर्माने सलामीला नेमकं कोण येऊ शकतं याबाबतची महत्त्वाची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.

IND vs SL, ODI : भारत आणि श्रीलंका (IND vs SL)  यांच्यातील 3 वनडे मालिकेतील पहिला सामना उद्या अर्थात 10 जानेवारी रोजी गुवाहाटी येथे होणार आहे. भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा या मालिकेतून पुनरागमन करत आहे. रोहित शर्माने गुवाहाटी वनडेपूर्वी पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांची उत्तर दिली. यावेळी पहिल्या एकदिवसीय सामन्यात ईशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार नसल्याचे रोहित शर्माने स्पष्ट केले. ईशान किशनच्या जागी संघ व्यवस्थापनाने शुभमन गिलवर विश्वास व्यक्त केला असल्याचं शर्मा म्हणाला त्यामुळे सलामीला गिल येणार असं दिसून येत आहे. 

विशेष म्हणजे अलीकडेच ईशान किशनने बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात विक्रमी द्विशतक झळकावले, पण तरीदेखील श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याला बाहेर बसावे लागणार आहे. ज्यामुळे सलामीला रोहित शर्मासोबत शुभमन गिल सलामीवीर म्हणून मैदानात दिसण्याची दाट शक्यता आहे. कारण केएल राहुल हा देखील सलामीला एक ऑप्शन आहे.  

बुमराहची विश्रांती वाढवली

याशिवाय जसप्रीत बुमराह श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाचा भाग असणार नाही. याबाबत माहिती देताना रोहित शर्मा म्हणाला की जसप्रीत बुमराहला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या नेटवर गोलंदाजी करताना पाठीचा थोडा त्रास जाणवला. यामुळे तो मालिकेला मुकणार आहे. भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना मंगळवारी गुवाहाटी येथे खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. त्याचबरोबर भारत-श्रीलंका वनडे मालिकेतील दुसरा सामना 12 जानेवारीला खेळवला जाणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर खेळवला जाणार आहे. याशिवाय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 15 जानेवारीला होणार आहे. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारत आणि श्रीलंकेचे संघ तिरुअनंतपुरममध्ये आमनेसामने असतील.

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Playoffs Race : अजिंक्य रहाणे बेजार! आयपीएल 2026 प्लेऑफच्या शर्यतीतून कोलकाता OUT?, मुंबई इंडियन्सचं काय झालं? वाचा संपूर्ण समीकरण
अजिंक्य रहाणे बेजार! आयपीएल 2026 प्लेऑफच्या शर्यतीतून कोलकाता OUT?, मुंबई इंडियन्सचं काय झालं? वाचा संपूर्ण समीकरण
ज्याला पाहताच बॅट्समनची दातखिळी बसायची, तो 'अफगाणी वाघ' ICU मध्ये, मृत्यूशी झुंजतोय! कोण आहे हा वेगवान गोलंदाज?
ज्याला पाहताच बॅट्समनची दातखिळी बसायची, तो 'अफगाणी वाघ' ICU मध्ये, मृत्यूशी झुंजतोय! कोण आहे हा वेगवान गोलंदाज?
RCB vs DC Live Score Update : दिल्ली कॅपिटल्सने जिंकला टॉस; बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर RCB प्रथम फलंदाजी करणार, जाणून घ्या प्लेइंग-11
RCB vs DC Live : दिल्ली कॅपिटल्सने जिंकला टॉस; बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर RCB प्रथम फलंदाजी करणार, जाणून घ्या प्लेइंग-11
Pakistan Squad vs Ban Test Series : पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! सरफराज अहमद आता संघाचा नवा कोच, बांगलादेशविरुद्ध मालिकेसाठी टीमची घोषणा, 4 नव्या शिलेदारांची एन्ट्री
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! सरफराज अहमद आता संघाचा नवा कोच, बांगलादेशविरुद्ध मालिकेसाठी टीमची घोषणा, 4 नव्या शिलेदारांची एन्ट्री

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान
Womens Reservation Bill Update : महिला आरक्षण विधेयक नामंजूरवर शिक्का, सरकारला मोठा धक्का
Vidhan Parishad Election : विधान परिषदेत ठाकरेंवरुन आघाडी नाहीतर बिघाडी? Special Report
Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Jitendra Shelke Accident: अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: आपल्या सर्वांनाच महिलांनी खूप काही शिकवलंय, अगदी पत्नीत्नेही, पण पंतप्रधान आणि मी... राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत हशा पिकला
आपल्या सर्वांनाच महिलांनी खूप काही शिकवलंय, अगदी पत्नीत्नेही, पण पंतप्रधान आणि मी... राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत हशा पिकला
Gold Silver Price: अक्षय्य तृतीया अन् लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग आधी सोन्या-चांदीचे ताजे भाव तपासा; जाणून घ्या आजचे दर!
अक्षय्य तृतीया अन् लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग आधी सोन्या-चांदीचे ताजे भाव तपासा; जाणून घ्या आजचे दर!
Embed widget