एक्स्प्लोर

पाकिस्तानच्या ट्रोलर्सला इरफानचं कडक उत्तर, भारताच्या पराभवानंतर करत होते जल्लोष

Irfan Pathan Tweet On IND vs AUS, WTC Final: भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणचे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

Irfan Pathan Tweet On IND vs AUS, WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर विजय मिळवला. टीम इंडियाच्या दारुण पराभवानंतर माजी अष्टपैलू खेळाडू आणि समालोचक इरफान पठाणने केलेलं ट्विट चांगलंच व्हायरल होत आहे. इरफानने भारताचा पराभव झाल्यानंतर एक ट्विट केले आहे, ज्यात त्याने पाकिस्तानच्या चाहत्यांचा समाचार घेतलाय. 'ही लोकं खूप आनंदी आहेत कारण, वरल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताचा पराभव झाला, असेही त्याने पुढे म्हटले आहे.  

सोशल मीडियावर इरफान पठाणने केलेलं ट्विट व्हायरल

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणचे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. याबरोबरच अनेक युजर्स यावर कमेंटकरून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. इरफानने ट्विट करत पाकिस्तानी फॅन्सवर निशाणा साधला आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानी फॅन्स इरफानला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. त्यानंतर इरफाननेही ट्रोलर्सना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

भारताच्या पराभवानंतर इरफान पठाणचे जुने ट्वीट वापरुन पाकिस्तानच्या ट्रोलर्सले निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. 23 ऑक्टोबर रोजी इरफान पठाण याने Padosiyon Sunday kesa raha??? असे ट्वीट केले होते. याच दिवशी टी20 विश्वचषकात टीम इंडियाने पाकिस्तानचा चार विकेटने पराभव केला होता. या सामन्यात विराट कोहलीने दमदार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला होता. या सामन्यानंतर रविवार कसा होता... असा सवाल इरफान पठाण याने विचारला होते. आज ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केल्यानंतर चे ट्वीट पुन्हा एकदा चर्चेत आले. पाकिस्तानच्या ट्रोलर्सनी ते ट्वीटच्या आधारावर Sunday kaisa raha असा सवाल इरफानला विचारलाय. 23 ऑक्टोबरचे ट्वीट रिट्विट करत पाकिस्तान ट्रोलर्स इरफानला डिवचत होते. इरफान पठाण याने त्यांना आपल्या शब्दात उत्तर देत बोलती बंद केली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget