एक्स्प्लोर

IPL 2026 Points Table Update : RR, RCB ते MI, CSK सर्व 10 संघांनी पहिला सामना खेळला, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्याच 5 दिवसात मोठा ट्विस्ट, कोण टॉपवर, कोण तळाशी?

IPL 2026 Points Table Update LSG vs DC Match : आयपीएल (IPL) 2026 च्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली असून प्रत्येक संघाने आपला पहिला सामना खेळला आहे.

IPL 2026 Points Table Update LSG vs DC Match : आयपीएल (IPL) 2026 च्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली असून प्रत्येक संघाने आपला पहिला सामना खेळला आहे. सुरुवातीच्या या टप्प्यातच गुणतालिकेत मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे, ज्यामुळे स्पर्धा अधिक रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राजस्थान रॉयल्स (RR), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB), मुंबई इंडियन्स (MI), पंजाब किंग्स (PBKS) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांनी आपापले पहिले सामने जिंकून प्रत्येकी 2 गुण मिळवले आहेत.

राजस्थान रॉयल्स टेबल टॉपर... (Rajasthan Royals IPL 2026 Points Table)

राजस्थान रॉयल्सने पहिल्या सामन्यात केवळ विजयच मिळवला नाही, तर चेन्नई संघाचा अक्षरश: धुव्वा उडवला. या मोठ्या विजयाचा फायदा त्यांना नेट रन रेट (Net Run Rate) झाला आहे. +4.171 अशा जबरदस्त नेट रन रेटसह राजस्थानने गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच इतका मोठा रन रेट राखणे ही इतर संघांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

मुंबई इंडियन्सची घसरण (Mumbai Indians IPL 2026 Points Table)

दुसरीकडे, पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्स (MI) संघानेही यंदा विजयाने खाते उघडले आहे. पहिल्या सामन्यानंतर मुंबईचे 2 गुण असून ते गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर घसरली आहेत. दिल्ली कॅपिटल्स 1 सामन्यात 1 विजय मिळवून +1.397 च्या नेट रनरेटसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.  

चेन्नई सुपर किंग्सची खराब कामगिरी; तळाला स्थान (Chennai Super Kings IPL 2026 Points Table)

गुजरात टायटन्सने (GT) कोलकाता नाइट रायडर्सला (KKR), लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) या संघांना पहिल्याच सामन्यात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. चाहत्यांच्या लाडक्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) साठी पण हंगामाची सुरुवात निराशाजनक झाली आहे. चेन्नई सध्या खराब (-4.171) रन रेटमुळे सर्वात शेवटच्या म्हणजे 10 व्या क्रमांकावर फेकली गेली आहे. पहिल्या सामन्यात पत्कराव्या लागलेल्या पराभवामुळे चेन्नईचा संघ सध्या गुणतालिकेत सर्वात शेवटी म्हणजेच तळाला आहे.  

हे ही वाचा -

LSG vs DC IPL 2026 : लखनऊच्या नवाबांची घरच्याच मैदानात शिकार! दिल्ली कॅपिटल्सची विजयी सलामी, Points Table मध्ये उघडले खाते

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pat Cummins : बेस्ट टीम मैदानात उतरवल्यानंतरही घरच्या मैदानावर बांगलादेशकडून पराभव, पॅट कमिन्सनं पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
बांगलादेशनं 23 वर्षात जे जमलं नाही ते करुन दाखवलं, पॅट कमिन्सनं पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Aus vs Ban 1st Test : बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाची घरच्या मैदानावर लाज काढली, दिग्गज पाँटिंग-हेडन संतापले; टीमला नको नको ते बोलले
बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाची घरच्या मैदानावर लाज काढली, दिग्गज पाँटिंग-हेडन संतापले; टीमला नको नको ते बोलले
IND vs SL 1st Test DAY-2 : पडिक्कलच्या शतकाने भारताचा डाव सावरला, पण शेवटी श्रीलंकेचा पलटवार; 460/9 वर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला!
पडिक्कलच्या शतकाने भारताचा डाव सावरला, पण शेवटी श्रीलंकेचा पलटवार; 460/9 वर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget