एक्स्प्लोर

IPL 2022: सुरेश रैना गुजरात टाइटन्सकडून खेळणार? जेसन रॉयनं माघार घेतल्यानंतर चर्चांना उधाण

IPL 2022: भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 तारखेपासून सुरुवात होणार आहे.

IPL 2022: भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 तारखेपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होणाऱ्या गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) संघाला लीग सुरू होण्यापूर्वीच मोठा धक्का लागलाय. इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयनं (Jason Roy) आयपीएल 2022 मधून माघार घेतलीय. बराच काळ बायो बबलमध्ये राहिल्यानं आलेल्या थकव्यामुळं त्यानं हा निर्णय घेतलाय. मात्र, त्यानंतर गुजरातच्या संघात सुरेश रैनाची (Suresh Raina) ऐन्ट्री होणार का? अशा चर्चांना उधाण आलंय. 

दरम्यान, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जवर स्पॉट फिक्सिंगसाठी दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती, त्यावेळी सुरेश रैना दोन वर्ष गुजरात लायन्स खेळताना दिसला होता. रैनानं गुजरात लायन्सचं नेतृत्व केले होते. चेन्नईच्या संघानं यंदा रैनाला रिटेन केलं नाही. तसेच आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये कोणत्याही फ्रँचायझीनं त्याला विकत घेतलं नाही. ज्यामुळं चाहत्यांकडून चेन्नईच्या संघावर टीका केली जात आहे. 

यातच जेसन रॉयनं आयपीएलमधून माघार घेतल्याची बातमी आली. त्यानंतर चाहत्यांनी ट्विटरवरच्या माध्यमातून फ्रँचायझीनं रैनाचा संघात समावेश करावा, अशी विनंती करत आहेत. जेसन रॉयच्या एवजी कोणत्या खेळाडूला खेळवायचं? याबाबत गुजरात टायटन्सनं अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सचा कर्णधार असेल. या संघात राशिद खान, मोहम्मद शमी, शुभमन गिल या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actor : बालपण चाळीत अन् इंजिनिअरची नोकरी सोडून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, संपत्तीत पत्नीचा वरचष्मा; ओळखलं का?
बालपण चाळीत अन् इंजिनिअरची नोकरी सोडून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, संपत्तीत पत्नीचा वरचष्मा; ओळखलं का?
Loksabha Election : भर निवडणुकीत देशात सर्वाधिक दारु, पैसा, ड्रग्ज जप्तीमध्ये गुजरात पहिल्या नंबरवर; महाराष्ट्रात काय घडलं?
भर निवडणुकीत देशात सर्वाधिक दारु, पैसा, ड्रग्ज जप्तीमध्ये गुजरात पहिल्या नंबरवर; महाराष्ट्रात काय घडलं?
Sharad Pawar: पुन्हा एकत्र येण्याची गरज पडल्यास अजित पवारांना मदतीचा हात द्याल का? शरद पवार म्हणाले...
पुन्हा एकत्र येण्याची गरज पडल्यास अजित पवारांना मदतीचा हात द्याल का? शरद पवार म्हणाले...
Bharti Pawar : ...तर कांदा प्रश्न पीएम मोदींकडून हक्काने सोडवणार; भारती पवारांची गॅरंटी
...तर कांदा प्रश्न पीएम मोदींकडून हक्काने सोडवणार; भारती पवारांची गॅरंटी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Chanda Te Banda : चांदा ते बांदा सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 19 मे 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Lok Sabha Election : पाचव्या टप्प्यासाठी उद्या मतदान, प्रशासनाच्या वतीने मोठी तयारीBharti Pawar Dindori Lok Sabha: दिंडोरीत उद्या मतदान, नाशिककर सज्ज; भारती पवार यांचं मतदारांना आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bollywood Actor : बालपण चाळीत अन् इंजिनिअरची नोकरी सोडून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, संपत्तीत पत्नीचा वरचष्मा; ओळखलं का?
बालपण चाळीत अन् इंजिनिअरची नोकरी सोडून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, संपत्तीत पत्नीचा वरचष्मा; ओळखलं का?
Loksabha Election : भर निवडणुकीत देशात सर्वाधिक दारु, पैसा, ड्रग्ज जप्तीमध्ये गुजरात पहिल्या नंबरवर; महाराष्ट्रात काय घडलं?
भर निवडणुकीत देशात सर्वाधिक दारु, पैसा, ड्रग्ज जप्तीमध्ये गुजरात पहिल्या नंबरवर; महाराष्ट्रात काय घडलं?
Sharad Pawar: पुन्हा एकत्र येण्याची गरज पडल्यास अजित पवारांना मदतीचा हात द्याल का? शरद पवार म्हणाले...
पुन्हा एकत्र येण्याची गरज पडल्यास अजित पवारांना मदतीचा हात द्याल का? शरद पवार म्हणाले...
Bharti Pawar : ...तर कांदा प्रश्न पीएम मोदींकडून हक्काने सोडवणार; भारती पवारांची गॅरंटी
...तर कांदा प्रश्न पीएम मोदींकडून हक्काने सोडवणार; भारती पवारांची गॅरंटी
Pune Accident News : पुण्यात बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षांच्या मुलाच्या भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडलं, गाडीला नंबरप्लेटही नाही, कायद्याची ऐशीतैशी
Pune Accident News : पुण्यात बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षांच्या मुलाच्या भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडलं, गाडीला नंबरप्लेटही नाही, कायद्याची ऐशीतैशी
मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी! 'या' भागात मान्सून दाखल, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी! 'या' भागात मान्सून दाखल, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
Ayushmann Khurrana : युथ आयकॉन आयुष्मान खुरानाचे महाराष्ट्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
युथ आयकॉन आयुष्मान खुरानाचे महाराष्ट्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
Embed widget