एक्स्प्लोर

INDvsENG 2nd Test : लॉर्ड्सवर मोहम्मद शमीचं अर्धशतक साजरं, शेवटच्या दिवशी भारताकडे 250 हून अधिक धावांची आघाडी

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या दोघांना अर्धशतकी भागीदारी केली. मोहम्मद शमी सध्या 52 धावांवर तर जसप्रीत बुमराह 30 धावांवर खेळत आहे.   

INDvsENG 2nd test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारताचा गोलंदाज मोहम्मद शमीने संयमी खेळी करत लॉर्ड्सच्या मैदानावर अर्धशतक साजरं केलं. यासह भारताकडे सध्या भारताकडे आता 259 धावांची आघाडी आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाची धावसंख्या 6 बाद 181 होती. पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा ऋषभ पंत 22 धावा करुन बाद झाला. त्यानंतर इशांत शर्मा 16 धावांवर आणि रवींद्र जाडेजा 3 धावांवर बाद झाला. त्यानंतर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या दोघांना अर्धशतकी भागीदारी केली. मोहम्मद शमी सध्या 52 धावांवर तर जसप्रीत बुमराह 30 धावांवर खेळत आहे.   

दुसऱ्या डावात भारताकडून अजिंक्य रहाणेने 61, रोहित शर्माने 21, चेतेश्वर पुजाराने 45, विराट कोहलीने 20, ऋषभ पंतने 22 धावा केल्या. तर इंग्लंडकडून मार्क वूडने 3,  ऑली रॉबिन्सनने 2 आणि मोईन अलीने 2 तर सॅम करनने एक विकेट घेतली. 

त्याआधी इंग्लंडने पहिल्या डावात 391 धावा करत 27 धावांची आघाडी मिळवली होती. यामध्ये कर्णधार जो रूटने 180 धावांची नाबाद खेळी केली. रूटने आपल्या खेळीत 18 चौकार ठोकले. त्याच्याव्यतिरिक्त जॉनी बेअरस्टोने 7 चौकारांसह 57 तर रोरी बर्न्सने 49 धावांची खेळी केली. जोस बटलरने 23 तर मोईन अलीने 27 धावांची खेळी केली. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर इशांत शर्माने 3 तर मोहम्मद शमीने 2 विकेट घेतल्या. 

भारताचा पहिला डाव

भारताकडून पहिल्या डावात केएल राहुलने धडाकेबाज शतक साजरं केले. राहुलने 129 धावांची खेळी केली. यासह भारताने पहिल्या डावात 364 धावा केल्या. रोहित शर्माने 83, कर्णधार विराट कोहलीनेही 42 धावांचे योगदान दिले. ऋषभ पंतने 37, रवींद्र जाडेजाने 40 धावा केल्या. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने 5 विकेट घेतल्या. तर रॉबिन्सनने 2 आणि मोईन अलीने एक विकेट घेतली. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

GT vs KKR IPL 2026 : ग्रीनची झुंज फिकी, गिलचा कहर! विजयासाठी आसुसलेल्या कोलकाताच्या नशिबी पुन्हा पराभव, गुजरातची टॉप-4 मध्ये दिमाखात एन्ट्री
ग्रीनची झुंज फिकी, गिलचा कहर! विजयासाठी आसुसलेल्या कोलकाताच्या नशिबी पुन्हा पराभव, गुजरातची टॉप-4 मध्ये दिमाखात एन्ट्री
GT vs KKR Live Update : अहमदाबादमध्ये गिलचं 'चक्रीवादळ'; केकेआरचा पालापाचोळा, गुजरातचा धमाका
GT vs KKR Score IPL 2026 : अहमदाबादमध्ये गिलचं 'चक्रीवादळ'; केकेआरचा पालापाचोळा, गुजरातचा धमाका
Mumbai Indians IPL 2026 : रोहित शर्मावर अन्याय, हार्दिक पांड्याला पहिल्यांदा कर्णधारपदावरून काढून टाका...; भारतीय दिग्गजाचा मुंबई इंडियन्सला थेट इशारा, काय काय म्हणाला?
रोहित शर्मावर अन्याय, हार्दिक पांड्याला पहिल्यांदा कर्णधारपदावरून काढून टाका...; भारतीय दिग्गजाचा मुंबई इंडियन्सला थेट इशारा, काय काय म्हणाला?
Romi Bhinder Fined IPL 2026 : डगआऊटमध्ये मोबाईल वापरला, BCCIने अखेर निकाल लावला; राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजरवर कडक कारवाई, जाणून घ्या प्रकरण
डगआऊटमध्ये मोबाईल वापरला, BCCIने अखेर निकाल लावला; राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजरवर कडक कारवाई, जाणून घ्या प्रकरण

व्हिडीओ

Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला
Amravati Crime Special Report : विकृतीची परिसीमा गाठणारी पैज, परतवाडा प्रकरणात धक्कादायक खुलासे
Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
Amit Shah : महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा, पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया
महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Embed widget