एक्स्प्लोर

IND W vs AUS W: सुवर्णपदक मिळवण्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघ सज्ज, समोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान, सामन्याची संपूर्ण माहिती एका क्लिकवर

IND W vs AUS W: भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडला सेमीफायनलमध्ये मात देत फायनलमध्ये एन्ट्री मिळवली असून आता त्यांचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

IND W vs AUS W Preview : भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ (India vs Australia) यांच्यात आज कॉमनवेल्थ गेम्समधील (CWG) फायनलचा सामना पार पडणार आहे. भारताने इंग्लंडला तर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला मात देत फायनल गाठली आहे. आज दोन्ही बलाढ्य संघ सुवर्णपदकासाठी एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. पदकांच्या संख्येचा विचार करता अव्वलस्थानी असणाऱ्या ऑस्ट्रेलियाला आणखी एक पदक मिळवण्याची संधी असून भारतालाही पदकसंख्या वाढवण्याची सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे पराभूत संघाला रौप्यपदक मिळणार असल्याने दोन्ही संघाचं पदक निश्चित झालं आहे. तर सामन्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ...

कधी, कुठे पाहाल सामना?

आजचा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना  भारतीय वेळेनुसार सायंकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सामना सुरु होईल. 9 वाजता नाणेफेक होईल. सामना सोनी स्पोर्ट नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामने पाहता येणार असून सोनी लिव्ह या अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.   

कशी असेल मैदानाची स्थिती?

आजच्या सामन्यादरम्यान पावसाचा अंदाज नसल्यामुळे आणि खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाजांना मदत करेल, दोन्ही संघ आक्रमक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे दोन्ही संघ नाणेफेक जिंकून एजबॅस्टनवर बचावासाठी जबरदस्त धावसंख्या ठेवण्याचा प्रयत्न करतील.

पदक निश्चित

कॉमनवेल्थमध्ये प्रथमच महिला क्रिकेटचा समावेश झाला असताना भारतीय महिलांनी पदकही निश्चित केलं आहे. त्यांनी यासाठी सुरुवातीपासून दमदार कामगिरी केली. ज्यानंतर सेमीफायनलमध्ये इंग्लंडवर रोमहर्षक विजय मिळवत पदक निश्चित केलं आहे. सेमीफायनलच्या सामन्यात आधी फलंदाजी करत भारताने इंग्लंडसमोर 165 धावांचं आव्हान ठेवलं, जे पार करताना इंग्लंडचा संघ 20 षटकात 160 धावाच करु शकला आणि भारत 4 धावांनी विजयी झाला. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tata Power : नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
एप्रिलच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार: IMDचा अंदाज, कोणत्या जिल्ह्याला कधीपासून अलर्ट? वाचा सविस्तर
येत्या 3-4 दिवसात सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार, IMDचा अंदाज, गुढीपाडव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात अलर्ट, वाचा सविस्तर
Amit Shah : 10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 29 March 2025 : 7 PmABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 29 March 2025Top 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर वेगवान 29 March 2025 : 7 PMRaj Thackeray : 2008 च्या हिंसाचार प्रकरणी निर्दोष मुक्तता, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मोठा दिलासा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tata Power : नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
एप्रिलच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार: IMDचा अंदाज, कोणत्या जिल्ह्याला कधीपासून अलर्ट? वाचा सविस्तर
येत्या 3-4 दिवसात सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार, IMDचा अंदाज, गुढीपाडव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात अलर्ट, वाचा सविस्तर
Amit Shah : 10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Pandharpur : उज्जैनप्रमाणे पंढरपूरमध्येही कॉरिडॉर उभा होणार, तीन महिन्यांत कामाला सुरुवात: देवेंद्र फडणवीस
उज्जैनप्रमाणे पंढरपूरमध्येही कॉरिडॉर उभा होणार, तीन महिन्यांत कामाला सुरुवात: देवेंद्र फडणवीस
Santosh Deshmukh Case : टपरीवर चहा पिणाऱ्याने 'ते' ऐकलं अन् वाल्मिक कराड गँगचा गेम ओव्हर; संतोष देशमुख प्रकरणात 'तो' जबाब ठरला गेमचेंजर!
टपरीवर चहा पिणाऱ्याने 'ते' ऐकलं अन् वाल्मिक कराड गँगचा गेम ओव्हर; संतोष देशमुख प्रकरणात 'तो' जबाब ठरला गेमचेंजर!
Myanmar Thailand Earthquake Video : टोलेजंग इमारती, विमानतळ ते गल्लीपर्यंत, म्यानमार ते थायलंड भूकंपातील धडकी भरवणारे व्हिडिओ व्हायरल
Video : टोलेजंग इमारती, विमानतळ ते गल्लीपर्यंत, म्यानमार ते थायलंड भूकंपातील धडकी भरवणारे व्हिडिओ व्हायरल
Gold Price : गुढीपाडव्याआधी सोन्याच्या दरवाढीने ग्राहकांना झटका, 24 तासांत तब्बल 1200 रुपयांनी वाढ, आजचा दर किती?
गुढीपाडव्याआधी सोन्याच्या दरवाढीने ग्राहकांना झटका, 24 तासांत तब्बल 1200 रुपयांनी वाढ, आजचा दर किती?
Embed widget