एक्स्प्लोर

MS Dhoni Pandit Avtar : एमएस धोनीचा पंडित अवतार पाहिलात का? सोशल मीडियावर व्हायरल होतीय हटके लूक

MS Dhoni : 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेणारा भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आगामी आयपीएलमध्येही दिसणार असून सध्या तो जाहिरातींमध्ये मात्र झळकत असतो.

MS Dhoni : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं. त्यानंतर आता तो केवळ आयपीएल खेळत असून याशिवाय तो जाहिरातींमध्ये देखील झळकताना दिसतो. आयपीएलच्या हंगामासाठी देखील त्याने अगदी हटके जाहिराती केल्या होत्या. त्यानंतर आता आगामी जाहिरातीत धोनी पंडित लूकमध्ये दिसून येत आहे. त्याच्या या लूकची चर्चा सोशल मीडियावर होत असून त्याचे फोटोही व्हायरल होत आहेत. 

भारतीय संघाचा महान माजी कर्णधार धोनी अनेक जाहिरातीत झळकत असतो. आताही त्याने एका जाहिरातीसाछी पंडिताची वेशभूषा घेतल्याचं दिसून आलं आहे. त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याचा हा लूक सोशल मीडियावर शेअर देखील केला आहे. यामध्ये धोनी एका पिवळ्या रंगाचा कुर्ता घातल्याचं दिसून येत आहे. तसंत धोनीच्या हातात एक माळ देखील दिसत आहे.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Isika Mahi (@isikamahi)

धोनी आयपीएल 2023 साठी सज्ज

2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणारा एमएस धोनी आता फक्त आयपीएलमध्ये दिसत आहे. तो इंडियन प्रीमियर लीगमधील चेन्नई सुपर किंग्जचा एक भाग आहे, जिथे त्याला फ्रँचायझीनं 12 कोटी रुपयांमध्ये संघात कायम ठेवलंय. धोनी 2022 मध्येही सीएसकेकडून खेळला होता आणि 2023 मध्येही खेळताना दिसणार आहे. धोनीनं आयपीएलच्या पंधराव्या हंगामापूर्वी रवींद्र जडेजाकडं कर्णधारपद सोपवलं होतं, पण नंतर त्यालाच कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडावी लागली होती.

धोनीला गुडघ्याची दुखापत त्रस्त

महेंद्रसिंह धोनी गुडघ्याच्या दुखापतीनं त्रस्त असल्याची माहिती अनेक दिवसांपासून समोर येत आहे. रांचीजवळील एका गावात झाडाखाली बसून डॉक्टरांकडून गुडघ्यांवर उपचार करत असल्याचंही समोर आलं होतं. जंगली औषधी वनस्पतींच्या मदतीनं उपचार करणाऱ्या वैद्य बंधनसिंग खरवार यांनी सांगितले होतं की, प्रत्येक रुग्णाप्रमाणे तेही धोनीकडून औषधाच्या एका डोससाठी 40 रुपये घेतात.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL Playing XI : वॉर्म-अप मॅचमध्येच झाला गेम! कर्णधार गिल 3 नामांकित खेळाडूंना बेंचवरच सडवणार?, प्लेइंग-11 मधून OUT, एक तर डेब्यूची वाट बघतोय
वॉर्म-अप मॅचमध्येच झाला गेम! कर्णधार गिल 3 नामांकित खेळाडूंना बेंचवरच सडवणार?, प्लेइंग-11 मधून OUT, एक तर डेब्यूची वाट बघतोय
Bhuvneshwar Kumar 2027 World Cup : 2022 मध्ये खेळला शेवटचा वनडे सामना; आता भुवनेश्वर कुमार 2027 वर्ल्ड कप खेळणार?, म्हणाला, मला कॉल आला तर...
2022 मध्ये खेळला शेवटचा वनडे सामना; आता भुवनेश्वर कुमार 2027 वर्ल्ड कप खेळणार?, म्हणाला, मला कॉल आला तर...
Yuzvendra Chahal : 7 सामन्यांत 15 विकेट्स… गंभीर पाहताय ना? ज्याला टीम इंडियातून बाहेर केलं, तोच आता वर्ल्ड कपच्या रेसमध्ये
7 सामन्यांत 15 विकेट्स… गंभीर पाहताय ना? ज्याला टीम इंडियातून बाहेर केलं, तोच आता वर्ल्ड कपच्या रेसमध्ये
IND vs SL Playing XI 1st Test : सरफराज खानची एन्ट्री अन् समीकरणं बदलली! 'हे' 4 खेळाडू बसणार बेंचवर, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची खतरनाक Playing 11
सरफराज खानची एन्ट्री अन् समीकरणं बदलली! 'हे' 4 खेळाडू बसणार बेंचवर, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची खतरनाक Playing 11

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Embed widget