एक्स्प्लोर

Vinod Kambli : माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळीविरोधात पत्नीची तक्रार, मद्यधुंद अवस्थेत मारहाण केल्याचा आरोप

Wife Filed Case Against Vinod Kambli : माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळीविरोधात घरगुती वादातून मद्यधुंद अवस्थेत पत्नीला मारहाण केल्यामुळे पत्नी अँड्रियाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Indian Cricketer Vinod Kambli : माजी भारतीय क्रिकेटपटू (Indian Cricketer) विनोद कांबळी (Vinod Kambli) पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. विनोद कांबळीच्या पत्नीने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. घरगुती वादातुन मद्यधुंद अवस्थेत पत्नीला मारहाण केल्यामुळे विनोद कांबळीविरोधात त्याच्या पत्नी अँड्रियाने (Vinod Kambli Wife Andrea) पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पत्नीच्या तक्रारीवरुन विनोद कांबळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे विनोद कांबळीच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याच्या पत्नीने मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप पत्नीने केला आहे.

विनोद कांबळीविरोधात पत्नीची पोलिसांत तक्रार

विनोद कांबळीच्या पत्नीच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी विनोद कांबळी विरोधात भादंवि कलम 324 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कांबळीच्या पत्नीने आरोप केला आहे की, विनोद कांबळीने मद्यधुंद अवस्थेत स्वयंपाकाघरातील पॅनचे हँडल तिच्यावर फेकले त्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या प्रकरणी वांद्र पोलीस अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी विनोद कांबळी यांनी पोलिसांना निवेदन दिले असून, आपल्याला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे त्यानं म्हटलंय.

शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा पत्नीचा आरोप

अँड्रियाच्या पत्नीच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी विनोद कांबळी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कांबळीची पत्नीने अँड्रियाने आरोप केला आहे की, 'विनोद कांबळीने मद्यधुंद अवस्थेत तिला शिवीगाळ आणि मारहाण केली. मद्यधुंद अवस्थेत स्वयंपाकाघरातील पॅनचे हँडल फेकून मारलं यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाली आहे.' ही घटना शुक्रवारी दुपारी 1 ते 1.30 च्या दरम्यान घडल्याचं तिने सांगितलं आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
Ind vs Sl 1st Test : पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
WTC Points Table : श्रीलंकेला हरवलं, 12 गुण कमावले… तरीही टीम इंडिया एकाच जागेवर; WTC रँकिंगमध्ये आला असा ट्विस्ट की सगळेच हैराण!
श्रीलंकेला हरवलं, 12 गुण कमावले… तरीही टीम इंडिया एकाच जागेवर; WTC रँकिंगमध्ये आला असा ट्विस्ट की सगळेच हैराण!
IND vs SL 1st Test : लंकेत टीम इंडियाचे शक्तीप्रदर्शन! पहिल्या कसोटीत घरात घुसून 165 धावांनी श्रीलंकेचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी
लंकेत टीम इंडियाचे शक्तीप्रदर्शन! पहिल्या कसोटीत घरात घुसून 165 धावांनी श्रीलंकेचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Embed widget