एक्स्प्लोर

ऑस्ट्रेलियाने फॉलोऑन दिल्यानंतर लक्ष्मण-द्रविड जोडीने कांगारुंची जिरवली, मिळवला ऐतिहासिक विजय

टीम इंडियाने कोलकाता येथे 21 वर्षांपूर्वी अर्थात 2001 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या एका कसोटीत ऐतिहासिक कामगिरी केली होती. ज्या सामन्याचे हिरो होते द्रविड आणि लक्ष्मण.

VVS Laxman and Rahul Dravid : भारतीय क्रिकेट संघाचे (Indian Cricket Team) माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांना कसोटी क्रिकेटमधील दिग्गज मानलं जातं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक अप्रतिम खेळींचं प्रदर्शन घडवलं. या ऐतिहासिक कामगिऱ्यांमधील एक म्हणजे आजपासून 21 वर्षांपूर्वी कोलकात्याच्या मैदानात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळलेली एक कसोटी... या सामन्यात लक्ष्मणने दुहेरी शतक तर द्रविडने 180 धावांची दमदार खेळी केली होती. 

तर वर्ष होतं 2001. ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा सुरु होता. दोन्ही संघामध्ये कसोटी मालिका सुरु होती. मालिकेतील दुसरी कसोटी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवली जात होती. 11 मार्चपासून सामना सुरु झाला असताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 445 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यानंतर भारतीय संघ अवघ्या 171 धावांवर ऑल आउट झाला. ज्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताला फॉलऑन दिला. भारताने याचाच फायदा उचलत 7 विकेट गमावत 657 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आणि दुसरा डाव घोषित केला. यावेळी  शिव सुंदर दास आणि सदगोप्पन रमेश सलामीला आले, शिव 39 रन आणि रमेश 30 धावा करुन तंबूत परतले. नंतर सचिन तेंडुलकर 10 तर सौरव गांगुली 48 धावा करुन बाद झाले. पण त्यानंतर मैदानात आलेल्या लक्ष्मण आणि द्रविड जोडीने धमाकेदार फलंदाजी केली. लक्ष्मणने 452 चेंडूत 281 धावा केल्या यात त्याने तब्बल 44 चौकार लगावले. तर दुसरीकडे द्रविडने 353 चेंडूत 20 चौकार लगावत 180 रन केले. त्यांनी उभारलेल्या या दमदार स्कोरनंतर भारतीय गोलंदाजांनीही उत्तम कामगिरी करत 212 धावांवर कांगारुंना सर्वबाद करत सामना 171 धावांनी जिंकत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. 

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident News : पुण्यात बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षांच्या मुलाच्या भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडलं, गाडीला नंबरप्लेटही नाही, कायद्याची ऐशीतैशी
Pune Accident News : पुण्यात बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षांच्या मुलाच्या भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडलं, गाडीला नंबरप्लेटही नाही, कायद्याची ऐशीतैशी
मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी! 'या' भागात मान्सून दाखल, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी! 'या' भागात मान्सून दाखल, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
Ayushmann Khurrana : युथ आयकॉन आयुष्मान खुरानाचे महाराष्ट्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
युथ आयकॉन आयुष्मान खुरानाचे महाराष्ट्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sanjay Raut on Eknath Shinde : भाजपला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नको होते, संजय राऊतांचा दावाLok Sabha Election 2024 : मुंबईत 6 जागांसाठी मतदान, निवडणूक प्रक्रियासाठी 2520 मतदान केंद्र सज्जKirit Somaiyya on Uddhav Thackeray : मिहीर कोटेचा यांच्यावर हल्ला, सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर आरोपTOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 19 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident News : पुण्यात बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षांच्या मुलाच्या भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडलं, गाडीला नंबरप्लेटही नाही, कायद्याची ऐशीतैशी
Pune Accident News : पुण्यात बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षांच्या मुलाच्या भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडलं, गाडीला नंबरप्लेटही नाही, कायद्याची ऐशीतैशी
मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी! 'या' भागात मान्सून दाखल, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी! 'या' भागात मान्सून दाखल, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
Ayushmann Khurrana : युथ आयकॉन आयुष्मान खुरानाचे महाराष्ट्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
युथ आयकॉन आयुष्मान खुरानाचे महाराष्ट्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
Cloudburst Rain: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी, अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, मे महिन्यात नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या
चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी, अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, मे महिन्यात नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या
Prataprao Bhosale : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
Sharad Pawar: मुलगी आणि पुतण्या असा भेद मी कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
मुलगी आणि पुतण्या असा भेद मी कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
Embed widget