एक्स्प्लोर

IND vs NZ: भारत- न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना कुठं रंगणार? A टू Z माहिती

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात खेळल्या जाणार्‍या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना आज (30 नोव्हेंबर 2022) क्राइस्टचर्च (Christchurch) येथील हॅग्ले ओव्हल (Hagley Oval) येथे खेळवला जाणार आहे.

IND vs NZ 3rd ODI: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात खेळल्या जाणार्‍या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना आज (30 नोव्हेंबर 2022) क्राइस्टचर्च (Christchurch) येथील हॅग्ले ओव्हल (Hagley Oval) येथे खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, सकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान, तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना जिंकून न्यूझीलंडचा संघ मालिकेवर कब्जा करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर, मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं भारताचा पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसरा सामना पावसामुळं रद्द करण्यात आला होता. 

कधी, कुठं पाहायचा सामना?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अखरेचा एकदिवसीय सामना आज हॅग्ले ओव्हल येथे खेळवला जाईल. . भारतीय वेळेनुसार, सकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील लाईव्ह सामना डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल. तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग अमेझॉन प्राईमवर पाहता येणार आहे. मात्र,  यासाठी तुमच्याकडं सबस्क्रिप्शन असणं आवश्यक आहे. याशिवाय, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेच्या संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी https://marathi.abplive.com वर भेट देऊ शकतात. 

भारत 1-0 नं पिछाडीवर
पहिल्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं न्यूझीलंडसमोर 307 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. त्यानंतर टॉम लॅथमचे नाबाद शतक आणि केन विल्यमसनच्या 94 धावांच्या खेळीमुळ किवी संघानं हा सामना सहज जिंकला. या सामन्यात भारताकडून श्रेयस अय्यरनं 80 धावांची खेळी केली. याशिवाय, कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गिल यांच्या बॅटमधून अर्धशतक झळकली. त्यानंतर दुसरा एककदिवसीय सामना पावसामुळं रद्द करण्यात आला होता. 

भारताचा एकदिवसीय संघ: 
शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, ऋषभ पंत (विकेटकिपर), संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपकुमार उम्मेद, चहलन मलिक, कुलदीप सेन.

न्यूझीलंड एकदिवसीय संघ: 
केन विल्यमसन (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, अॅडम मिल्ने, टिम साउदी.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Lok Sabha : ऐन निवडणुकीतच नाशिकच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस, पोलिसांना हाताशी धरून दबाव टाकल्याचा आरोप
ऐन निवडणुकीतच नाशिकच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस, पोलिसांना हाताशी धरून दबाव टाकल्याचा आरोप
Rohit Pawar on Beed Loksabha : बीडमध्ये बोगस मतदानाचा आरोप; आता रोहित पवारांकडून दोन व्हिडिओ दाखवत कारवाईची मागणी
बीडमध्ये बोगस मतदानाचा आरोप; आता रोहित पवारांकडून दोन व्हिडिओ दाखवत कारवाईची मागणी
Rohit Sharma: एका ऑडिओनं वाट लावली.., व्हायरल व्हिडीओनंतर रोहित शर्मा अलर्ट, कॅमेरामनपुढं हात जोडले , पाहा व्हिडीओ 
भावा ऑडिओ बंद कर, एका ऑडिओनं वाट लावली, रोहित शर्मा अलर्ट, काय घडलं?
4 जूननंतर शेतकऱ्यांसाठी काय करणार? रायबरेलीतल्या सभेत राहुल गांधींनी दिलं आश्वासन 
4 जूननंतर शेतकऱ्यांसाठी काय करणार? रायबरेलीतल्या सभेत राहुल गांधींनी दिलं आश्वासन 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mallikarjun Kharge India Alliance PC : खतांवरचा GST रद्द करू, महिलांना वर्षाला 1 लाख देऊ : खरगेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 18 May 2024: ABP MajhaSangali Cafe Todfod Special Report : कॅफे संस्कृती, वाढतेय विकृती! कॅफेमधले काळे धंदे कधी थांबणार?ABP Majha Headlines : 12 PM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Lok Sabha : ऐन निवडणुकीतच नाशिकच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस, पोलिसांना हाताशी धरून दबाव टाकल्याचा आरोप
ऐन निवडणुकीतच नाशिकच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस, पोलिसांना हाताशी धरून दबाव टाकल्याचा आरोप
Rohit Pawar on Beed Loksabha : बीडमध्ये बोगस मतदानाचा आरोप; आता रोहित पवारांकडून दोन व्हिडिओ दाखवत कारवाईची मागणी
बीडमध्ये बोगस मतदानाचा आरोप; आता रोहित पवारांकडून दोन व्हिडिओ दाखवत कारवाईची मागणी
Rohit Sharma: एका ऑडिओनं वाट लावली.., व्हायरल व्हिडीओनंतर रोहित शर्मा अलर्ट, कॅमेरामनपुढं हात जोडले , पाहा व्हिडीओ 
भावा ऑडिओ बंद कर, एका ऑडिओनं वाट लावली, रोहित शर्मा अलर्ट, काय घडलं?
4 जूननंतर शेतकऱ्यांसाठी काय करणार? रायबरेलीतल्या सभेत राहुल गांधींनी दिलं आश्वासन 
4 जूननंतर शेतकऱ्यांसाठी काय करणार? रायबरेलीतल्या सभेत राहुल गांधींनी दिलं आश्वासन 
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये मविआच्या रॅलीदरम्यान दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने, भगूरमध्ये जोरदार घोषणाबाजी
नाशिकमध्ये मविआच्या रॅलीदरम्यान दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने, भगूरमध्ये जोरदार घोषणाबाजी
Pankaj Tripathi : 'पंचायत'च्या विधायकजींनी साधला पंकज त्रिपाठीवर निशाणा, 'स्ट्रगल'चा ढोल बडवणारे...
'पंचायत'च्या विधायकजींनी साधला पंकज त्रिपाठीवर निशाणा, 'स्ट्रगल'चा ढोल बडवणारे...
Ratnagiri News: शक्कल करून लाखोंची वीज चोरी; महावितरणने केला कोकणातील सर्वात मोठ्या चोरीचा पर्दाफाश
शक्कल करून लाखोंची वीज चोरी; महावितरणने केला कोकणातील सर्वात मोठ्या चोरीचा पर्दाफाश
Sara Ali Khan : अभिनेत्री सारा अली खान लवकरच अडकणार लग्नबंधनात; कोण आहे 'प्रिन्स'?
अभिनेत्री सारा अली खान लवकरच अडकणार लग्नबंधनात; कोण आहे 'प्रिन्स'?
Embed widget