एक्स्प्लोर

टीम इंडियाची गाडी सुसाट, दक्षिण आफ्रिकाविरोधात मायदेशातील पहिल्यांदाच टी 20 मालिका जिंकली

IND vs SA T20I : गुवाहाटी येथे झालेल्या रोमांचक सामन्यात भारताने 16 धावांनी विजय मिळवला. यासह भारताने तीन सामन्याच्या टी 20 मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली.

IND vs SA T20I : गुवाहाटी येथे झालेल्या रोमांचक सामन्यात भारताने 16 धावांनी विजय मिळवला. यासह भारताने तीन सामन्याच्या टी 20 मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. गुवाहाटीच्या मैदानातील हा विजय भारतासाठी ऐतिहासिक ठरलाय. कारण, मायदेशात भारताला टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकाला एकदाही पराभूत करता आलेलं नव्हतं. मायदेशात टी 20 मालिकेत भारताने पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. भारताने दिलेल्या 238 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाने 221 धावांपर्यंत मजल मारली. टी 20 क्रिकेटमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा मायदेशात पहिल्यांदाच पराभव केलाय. यासह मायदेशात भारताने सलग 11 मालिका जिंकण्याचा पराक्रमही केलाय. 

मायदेशात दक्षिण आफ्रिकाविरोधात टी 20 मध्ये भारताची कामगिरीत लौकिकास साजेशी नव्हती. पण यंदा भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत कामगिरीत सुधारणा केली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका मायेदशात याआधी तीन वेळा आमनेसामने आले होते. यामध्ये दक्षिण आफ्रिकाने एक मालिका जिंकली होती. तर दोन मालिका बरोबरीत सुटल्या होत्या.  2015 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि भारतामध्ये पहिली टी 20 मालिका झाली होती. त्यावेळी आफ्रिकाने भारताचा 2-0 ने पराभव केला होता. त्यानंतर  2019 आणि 2022 मध्ये झालेल्या मालिका 1-1 आणि 2-2 बरोबरीत सुटल्या होत्या.  2022 मध्येच झालेल्या दुसऱ्या टी 20 मालिकेत भारताने हिशोब चुकता केला. भारताने तीन सामन्याच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. दरम्यान, आतापर्यंत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आठ टी 20 मालिका झाल्या आहेत. यामध्ये भारताने सर्वाधिक चार मालिका जिंकल्या आहेत. तर दक्षिण आफ्रिाकने दोन मालिकेत बाजी मारली आहे. तर दोन मालिका बरोबरीत सुटल्या आहेत. 

सामन्यात काय झालं?
 गुवाहटी येथे झालेल्या दुसरा टी20 मध्ये भारताने 16 धावांनी विजय नोंदवला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 237 धावांचा डोंगर उभारला. भारताकडून सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि विराट कोहली यांनी तुफानी फलंदाजी केली. प्रत्युत्तर दाखल दक्षिण आफ्रिका संघाने 20 षटकात 221 धावांपर्यंत मजल मारली. डेविड मिलरचं वादळी शतक आणि डि कॉकची अर्थशतकी खेळी व्यर्थ ठरली.  गुवाहटी येथे झालेल्या दुसरा टी20 मध्ये भारताने 16 धावांनी विजय नोंदवला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 237 धावांचा डोंगर उभारला. भारताकडून सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि विराट कोहली यांनी तुफानी फलंदाजी केली. प्रत्युत्तर दाखल दक्षिण आफ्रिका संघाने 20 षटकात 221 धावांपर्यंत मजल मारली. डेविड मिलरचं वादळी शतक आणि डि कॉकची अर्थशतकी खेळी व्यर्थ ठरली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget