एक्स्प्लोर

IND vs WI, 4th T20I, Toss Update : वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघाची अंतिम 11

IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील चौथा टी20 सामना खेळवला जात असून नाणेफेक वेस्ट इंडीजने जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

India vs West Indies Toss Update : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात आज चौथा टी20 सामना पार पडत आहे. नुकतीच नाणेफेक पार पडली आहे. वेस्ट इंडीजने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिला आणि तिसरा सामना जिंकत 2-1 ची आघाडी घेतली आहे. पण आतापर्यंत वेस्ट इंडीजने देखील तगडा खेळ दाखवल्यामुळे भारतीय संघासमोर आव्हान आहे.

आजचा सामना भारताने जिंकल्यास भारत मालिकेत विजयी आघाडी घेईल. तर वेस्ट इंडीज आजचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. भारताला कमी धावांमध्ये रोखून मग लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याचा निर्धार वेस्ट इंडीजचा असणार आहे.  अंतिम 11 चा विचार करता भारताने तीन महत्त्वाचे बदल केले आहेत. श्रेयस अय्यर, रवीचंद्रन आश्विन आणि हार्दीक पांड्या यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी संजू सॅमसन, रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल यांना संघात जागा मिळाली आहे.  

भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, ऋषभ पंत (विकेटकिपर), दीपक हुडा, अक्षर पटेल,दिनेश कार्तिक, आवेश खान, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, आणि अर्शदीप सिंह 

वेस्ट इंडीज संघ - काइल मेयर्स, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (कर्णधार),  जेसन होल्डर, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, डॉमनिक ड्रेक्स, ओबेद मकॉय, डेवॉन थॉमस, अल्झारी जोसेफ, अकेल हुसेन.   

हे देखील वाचा- 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांनी पुण्यात एका झटक्यात तीन मनपांची घोषणा केली, पण कोल्हापूर मनपा हद्दवाढीसाठी 54 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत, अशीच घोषणा एका दणक्यात होऊन जाऊ द्या!
अजितदादांनी पुण्यात एका झटक्यात तीन मनपांची घोषणा केली, पण कोल्हापूर मनपा हद्दवाढीसाठी 54 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत, अशीच घोषणा एका दणक्यात होऊन जाऊ द्या!
Gold Rate : टॅरिफ वॉरमुळं सोने दरात जोरदार तेजी, मुंबई,नवी दिल्लीसह प्रमुख शहरातील दर जाणून घ्या 
ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवलं, गुंतवणूकदारांनी रणनीती बदलली, सोने दरात जोरदार तेजी, प्रमुख शहरांमधील दर एका क्लिकवर
Nashik Crime : माझ्यावर इन्कम टॅक्सची रेड पडलीय, बँकेतील 700 कोटी काढण्यास अडचण, घरखर्चासाठी पैसे द्या; नाशिकमध्ये तिघांकडून कोट्यवधी उकळले
माझ्यावर इन्कम टॅक्सची रेड पडलीय, बँकेतील 700 कोटी काढण्यास अडचण, घरखर्चासाठी पैसे द्या; नाशिकमध्ये तिघांकडून कोट्यवधी उकळले
उद्धव ठाकरे पाठीमागच्या रांगेत का? सुप्रिया सुळेंनी सांगितलं राजकारण, सत्ताधाऱ्यांवर पलटवार
उद्धव ठाकरे पाठीमागच्या रांगेत का? सुप्रिया सुळेंनी सांगितलं राजकारण, सत्ताधाऱ्यांवर पलटवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shambhuraj Desai Phone Call : कलेक्टरांना आलेला फोन शंभूराजेंनी उचलला, एका झटक्यात काम मार्गी
Pawar-Padalkar Controversy | पडळकरांचे आरोप फेटाळले, म्हणाले 'मला अडकवण्याचा प्रयत्न, SIT करा!'
Kapil Sharma | कपिल शोमध्ये Salman Khan ला बोलवल्यामुळे गोळीबार, बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
VP Candidate | INDIA आघाडीची रणनीती, NDA च्या नावानंतरच उमेदवार.
Uddhav Thackeray INDIA Alliance Seating | बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन, 'माफ करा' म्हणत टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजितदादांनी पुण्यात एका झटक्यात तीन मनपांची घोषणा केली, पण कोल्हापूर मनपा हद्दवाढीसाठी 54 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत, अशीच घोषणा एका दणक्यात होऊन जाऊ द्या!
अजितदादांनी पुण्यात एका झटक्यात तीन मनपांची घोषणा केली, पण कोल्हापूर मनपा हद्दवाढीसाठी 54 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत, अशीच घोषणा एका दणक्यात होऊन जाऊ द्या!
Gold Rate : टॅरिफ वॉरमुळं सोने दरात जोरदार तेजी, मुंबई,नवी दिल्लीसह प्रमुख शहरातील दर जाणून घ्या 
ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवलं, गुंतवणूकदारांनी रणनीती बदलली, सोने दरात जोरदार तेजी, प्रमुख शहरांमधील दर एका क्लिकवर
Nashik Crime : माझ्यावर इन्कम टॅक्सची रेड पडलीय, बँकेतील 700 कोटी काढण्यास अडचण, घरखर्चासाठी पैसे द्या; नाशिकमध्ये तिघांकडून कोट्यवधी उकळले
माझ्यावर इन्कम टॅक्सची रेड पडलीय, बँकेतील 700 कोटी काढण्यास अडचण, घरखर्चासाठी पैसे द्या; नाशिकमध्ये तिघांकडून कोट्यवधी उकळले
उद्धव ठाकरे पाठीमागच्या रांगेत का? सुप्रिया सुळेंनी सांगितलं राजकारण, सत्ताधाऱ्यांवर पलटवार
उद्धव ठाकरे पाठीमागच्या रांगेत का? सुप्रिया सुळेंनी सांगितलं राजकारण, सत्ताधाऱ्यांवर पलटवार
आता, रोहित पवारांचं तोंड शिवलंय का? मारहाणीवरुन सदाभाऊंचा सवाल; आमदारांचेही जशात तसं उत्तर
आता, रोहित पवारांचं तोंड शिवलंय का? मारहाणीवरुन सदाभाऊंचा सवाल; आमदारांचेही जशात तसं उत्तर
राज्यात मराठा-ओबीसी दंगली घडल्यास देवेंद्र फडणवीसच जबाबदार; मनोज जरांगेंनी सांगितला मुंबईचा प्लॅन
राज्यात मराठा-ओबीसी दंगली घडल्यास देवेंद्र फडणवीसच जबाबदार; मनोज जरांगेंनी सांगितला मुंबईचा प्लॅन
Uday Samant: आमचे एकनाथ शिंदे दिल्लीत पंतप्रधानांच्या बाजूला आणि शेवटच्या रांगेतील शिंदेंवर टीका करतात : उदय सामंत
आमचे एकनाथ शिंदे दिल्लीत पंतप्रधानांच्या बाजूला आणि शेवटच्या रांगेतील शिंदेंवर टीका करतात : उदय सामंत
Rohit Pawar: मग आज संदिपान भुमरे, संजय शिरसाठ, प्रताप सरनाईक अपवाद का? नाकाने कांदे सोलणाऱ्या भाजपकडून या नेत्यांना का पाठीशी घातलं जातंय? रोहित पवारांची विचारणा
मग आज संदिपान भुमरे, संजय शिरसाठ, प्रताप सरनाईक अपवाद का? नाकाने कांदे सोलणाऱ्या भाजपकडून या नेत्यांना का पाठीशी घातलं जातंय? रोहित पवारांची विचारणा
Embed widget