एक्स्प्लोर

IND vs WI, 3rd T20 Live : भारताचा सात विकेट्सनी विजय, मालिकेत घेतली आघाडी

IND vs WI, 3rd T20 : आज भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात आहे.

LIVE

Key Events
IND vs WI, 3rd T20 Live : भारताचा सात विकेट्सनी विजय, मालिकेत घेतली आघाडी

Background

Ind vs WI, 3rd T20 Live Blog : आज भारतीय संघ वेस्ट इंडीजविरुद्ध तिसरा टी20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतऱणार आहे. काल अर्थात 1 ऑगस्ट रोजी दुसरा टी20 सामना पार पडल्यानंतर लगेचच आज भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात तिसरा सामना पार पडणार आहे. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने आणि वेस्ट इंडीजने एक-एक सामना जिंकल्यामुळे मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघ आजचा सामना जिंकून मालिकेतील आघाडी वाढवण्याचा प्रयत्न करतील. 

आजचा सामना वॉर्नर पार्कमध्ये फलंदाजी करणं काहीसं अवघड असल्याने चेस करणाऱ्या संघाला अधिक फायदा होत असल्याचं दिसून आलं आहे. नुकत्याच झालेल्या सामन्यातही वेस्ट इंडीजने प्रथम गोलंदाजी करत विजय मिळवला. त्यामुळे गोलंदाजांना अधिक मदत या पिचवर मिळत असल्याने आज देखील नाणेफेक जिंकणार संघ प्रथम गोलंदाजी निवडण्याची शक्यता अधिक आहे.  आज पार पडणारा हा सामना आधी 8 वाजता सुरु होणार होता. पण आता सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सामना आता उशीराने म्हणजे भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता सुरु होणार आहे.  

भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), दीपक हुडा, हार्दीक पांड्या,दिनेश कार्तिक, आवेश खान, रवीचंद्रन आश्विन, भुवनेश्वर कुमार, आणि अर्शदीप सिंह 

वेस्ट इंडीज संघ - काइल मेयर्स, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (कर्णधार),  जेसन होल्डर, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, डॉमनिक ड्रेक्स, ओबेद मकॉय, डेवॉन थॉमस, अल्झारी जोसेफ, अकेल हुसेन.   

हे देखील वाचा- 

01:01 AM (IST)  •  03 Aug 2022

भारत vs वेस्ट इंडीज: 18.5 Overs / IND - 161/3 Runs

गोलंदाज : ओबेड मॅक्कॉय | फलंदाज: दीपक हूडा एक धाव । भारतच्या खात्यात एक धाव जमा
01:00 AM (IST)  •  03 Aug 2022

भारत vs वेस्ट इंडीज: 18.4 Overs / IND - 160/3 Runs

दीपक हूडा ने दोन धावा घेतल्या, यासह संघाची एकूण धावसंख्या 160 इतकी झाली.
01:00 AM (IST)  •  03 Aug 2022

भारत vs वेस्ट इंडीज: 18.3 Overs / IND - 158/3 Runs

निर्धाव चेंडू. ओबेड मॅक्कॉयच्या तिसऱ्या चेंडूवर कोणताही धाव नाही
00:59 AM (IST)  •  03 Aug 2022

भारत vs वेस्ट इंडीज: 18.2 Overs / IND - 158/3 Runs

ओबेड मॅक्कॉयच्या दुसऱ्या चेंडूवर ॠषभ पंत ने एक धाव घेतली.
00:58 AM (IST)  •  03 Aug 2022

भारत vs वेस्ट इंडीज: 18.1 Overs / IND - 157/3 Runs

एक धाव!! भारत ची धावसंख्या 157 इतकी झाली.
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
Embed widget