एक्स्प्लोर

India vs Scotland: विराट कोहलीने टॉस जिंकला, भारत प्रथम गोलंदाजी करणार

IND Vs SCO: भारतीय संघाने आजचा सामना गमवला तर, त्यांना उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडावं लागणार. भारत स्कॉटलँडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या चौथ्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.

India vs Scotland: स्कॉटलँड विरुद्ध सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्डेडिअमवर (Dubai International Stadium) हा सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहली (Virat Kohli) करणार आहे. तर, स्कॉटलँडच्या कर्णधार पदाची जबाबदारी काइल कोएत्झरच्या  (Kyle Coetzer) खांद्यावर सोपण्यात आली आहे. भारतासाठी आजचा सामना अतिशय महत्वाचा आहे. भारतीय संघाने आजचा सामना गमवला तर, त्यांना उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडावं लागणार. भारत स्कॉटलँडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या चौथ्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.

भारताची टी-20 विश्वचषकात अतिशय खराब सुरुवात झाली. भारतीय संघाला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात पराभव स्वाकारावा लागला. भारताने गुरुवारी अफगाणिस्तानला पराभूत करून पहिल्या विजयाची नोंद केली. या सामन्यात रोहित शर्मा आणि केएल राहुल विजयाचे शिल्पकार ठरले. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानसमोर 20 षटकात 2 विकेट्स गमावून 211 धावांचे विशाल आव्हान ठेवले. हे आव्हान अफगाणिस्तानच्या संघाला यशस्वीरीत्या पेलवता आले नाही. 

अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात भारताने चांगली कामगिरी बजावून दाखवली होती. भारताकडून आजच्या सामन्यातही अशीच कामगिरी पाहायला मिळेल, अशी अपेक्षा केली जाते. भारत या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन स्कॉटलँडच्या संघाला कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करेल. तसेच भारताला हा सामना कमी षटकात जिंकून संघाच्या  रनरेटमध्ये सुधारणा करता येऊ शकते. 

संघ-

भारतीय संघ-
केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

स्कॉटलँडचा संघ- 
जॉर्ज मुन्से, काइल कोएत्झर (कर्णधार), मॅथ्यू क्रॉस (विकेटकिपर), रिची बेरिंग्टन, कॅलम मॅकलिओड, मायकेल लीस्क, ख्रिस ग्रीव्हज, मार्क वॉट, अलास्डेअर इव्हान्स, सफियान शरीफ, ब्रॅडली व्हील

संबंधित बातम्या- 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Tendulkar on Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची एलिमिनेटर मॅचमध्ये वादळी खेळी, क्रिकेटच्या देवालाही बोलायला भाग पाडलं, सचिन तेंडुलकर म्हणाला...
15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची एलिमिनेटर मॅचमध्ये वादळी खेळी, क्रिकेटच्या देवालाही बोलायला भाग पाडलं, सचिन तेंडुलकर म्हणाला...
SRH vs RR Eliminator IPL 2026 : 29 चेंडूत वैभव सूर्यवंशीचा महाप्रलय! एलिमिनेटरमध्ये लाजिरवाण्या पराभवानंतर हैदराबाद बाहेर, राजस्थानचे 'रॉयल्स' आता क्वालिफायर-2मध्ये
29 चेंडूत वैभव सूर्यवंशीचा महाप्रलय! एलिमिनेटरमध्ये लाजिरवाण्या पराभवानंतर हैदराबाद बाहेर, राजस्थानचे 'रॉयल्स' आता क्वालिफायर-2मध्ये
SRH vs RR Eliminator IPL 2026 : वैभव सुर्यवंशीच्या वादळी 97 धावा; हैदराबादचा धुव्वा उडवत राजस्थान क्वालिफायर-2 मध्ये
SRH vs RR Eliminator Update : वैभव सुर्यवंशीच्या वादळी 97 धावा; हैदराबादचा धुव्वा उडवत राजस्थान क्वालिफायर-2 मध्ये
Vaibhav Sooryavanshi SRH vs RR Eliminator : 12 षटकार... 29 चेंडूत 97 धावा! वैभव सूर्यवंशीच्या तळपत्या बॅटने अनेक विक्रम मोडले, IPL पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले, पाहा Video
12 षटकार... 29 चेंडूत 97 धावा! वैभव सूर्यवंशीच्या तळपत्या बॅटने अनेक विक्रम मोडले, IPL पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले, पाहा Video

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील
Mumbai Sanjay Raut PC : रेडे कापून आलेले सरकार कुर्बाणीला विरोध करतंय, मांसाहार करणारच! - संजय राऊत
BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha
Vidhanparishad Election Special Report : अंतिम जागावाटपावर तिन्ही पक्षाचं समाधान कधी? | ABP Majha
NCP Meeting Special Report : आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime:
"गाडी हळू चालवा" म्हणणं पुण्यात दाम्पत्याला पडलं महागात; भररस्त्यात दुचाकी अडवून पती-पत्नीला मारहाण, 3 वर्षाचा चिमुकला देखील जखमी
खेडमध्ये शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या गावठी बॉम्बचा स्फोट, 13 वर्षीय मुलगा गंभीर जखमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
खेडमध्ये शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या गावठी बॉम्बचा स्फोट, 13 वर्षीय मुलगा गंभीर जखमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
विलासराव ते अहमद पटेलांपर्यंत, काँग्रेसचे राष्ट्रीय 'संकटमोचक', 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'मध्ये भाजपची ऑपरेशन लोटसची डाळ शिजू दिली नाही; जेलमध्ये जाऊनही डगमगले नाहीत, कोण आहेत डीके शिवकुमार?
विलासराव ते अहमद पटेलांपर्यंत, काँग्रेसचे राष्ट्रीय 'संकटमोचक', 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'मध्ये भाजपची ऑपरेशन लोटसची डाळ शिजू दिली नाही; जेलमध्ये जाऊनही डगमगले नाहीत, कोण आहेत डीके शिवकुमार?
Shraddha Kapoor: पजामा - टी शर्ट अन् केसांचा बन, घरात बेभान होऊन नाचली श्रद्धा कपूर; नेटकरी म्हणाले, आधी घर साफ कर..
पजामा - टी शर्ट अन् केसांचा बन, घरात बेभान होऊन नाचली श्रद्धा कपूर; नेटकरी म्हणाले, आधी घर साफ कर..
Uday Samant : पक्षाला विरोधकांच्या दावणीला बांधणारा धंदा यापुढे खपवून घेणार नाही, उदय सामंत यांचा महेश शिंदेंचे नाव न घेत इशारा  
फलटणला पुढील आमदार शिवसेनेचाच, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा विश्वास, कारणही सांगितलं...
Rajkumar Rao: सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये राजकुमार रावचा लूक Viral; चाहते उडवतायत खिल्ली
सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये राजकुमार रावचा लूक Viral; चाहते उडवतायत खिल्ली
धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून दोन महिलांनी व्यावसायिकाला लुटलं, 55 लाखांची फसवणूक, दोघींनाही अटक
धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून दोन महिलांनी व्यावसायिकाला लुटलं, 55 लाखांची फसवणूक, दोघींनाही अटक
Siddaramaiah Resignation : मी कधीही मुख्यमंत्री बनलो नसतो, हायकमांडने सांगितलं तसं केलं; राजीनामा दिल्यानंतर सिद्धारमय्या भावुक
मी कधीही मुख्यमंत्री बनलो नसतो, हायकमांडने सांगितलं तसं केलं; राजीनामा दिल्यानंतर सिद्धारमय्या भावुक
Embed widget