एक्स्प्लोर

IND vs SA, 2nd T20: दक्षिण आफ्रिकेच्या संघात दोन मोठे बदल, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन आणि इतर माहिती

IND vs SA, 2nd T20 Toss Report: कटकच्या बाराबती स्डेडियमवर हा खेळला जाणार आहे. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला.

IND vs SA, 2nd T20 Live: दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेनं भारताला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलंय. कटकच्या बाराबती स्डेडियमवर हा खेळला जाणार आहे. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. मात्र, दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ 1-1 नं बरोबरी साधण्यासाठी सज्ज झालाय. तर, या सामन्यात भारताला पराभूत करून 2-0 अशी आघाडी घेण्याचा दक्षिण आफ्रिकेचा प्रयत्न असेल. यामुळं आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन बदल करून मैदानात उतरला आहे. क्विंटन डी कॉक आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्याऐवजी हेनरिक क्लासेन आणि रीझा हेंड्रिक्सला संघात जागा देण्यात आली आहे.

भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना कधी, कुठे पाहायचा?
आज 12 जून रोजी होणारा भारत आणि दक्षिण आफ्रिका हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरु होईल. 6 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेक होईल. हा सामना कटकच्या बाराबती मैदानावर खेळवला जाणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-20 सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.  

भारताची प्लेईंग इलेव्हन:
 इशान किशन, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकिपर), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान

दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग इलेव्हन:
टेम्बा बावुमा (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), ड्वेन प्रिटोरियस, वेन पारनेल, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : आता कोल्हापुरातही बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
आता कोल्हापुरातही बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
Ukraine Rare Minerals : युरोप, अमेरिकेनं हवा भरली, पण युक्रेनची पार राखरांगोळी झाली, अन् आता ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना हुकूमशहा म्हणत फक्त 37 दिवसात गुडघ्यावर आणले, दुर्मिळ खनिजांचा सौदा होणार!
युरोप, अमेरिकेनं हवा भरली, पण युक्रेनची पार राखरांगोळी झाली, अन् आता ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना हुकूमशहा म्हणत फक्त 37 दिवसात गुडघ्यावर आणले!
मोहोळमध्ये बेकायदा वाळू उपसा बंद होते, मग पंढरपुरात का नाही? आमसभेत 2 आमदारांमध्ये खडाजंगी 
मोहोळमध्ये बेकायदा वाळू उपसा बंद होते, मग पंढरपुरात का नाही? आमसभेत 2 आमदारांमध्ये खडाजंगी 
EPFO 31 मार्च पर्यंत महत्त्वाचं एक काम पूर्ण करणार, जूनपासून बँकिंग प्रमाणं सेवा मिळणार, पैसे काढणं सोपं होणार
EPFO 3.0 चं काम 31 मार्चपर्यंत पूर्ण होणार, जूनपासून बँकिंगप्रमाणं सेवा देणार, पीएफ काढणं सोपं होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ulhasnagar Vegetable News : उल्हासनगरमध्ये गटाराच्या पाण्यात भाज्या धुण्याचा किळसवाणा प्रकार, संतापजनक व्हिडीओABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 27 February 2025Swargate Bus Depo Crime : स्वारगेट अत्याचार प्रकरण, आरोपी दत्ता गाडेचा फोटो राजकीय फ्लेक्सवर; नराधम गाडेचं राजकीय कनेक्शन?Santosh Deshmukh News : संतोष हत्या प्रकरणात दीड हजार पानांचं आरोपपत्र दाखल करणार, धनंजय देशमुख काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : आता कोल्हापुरातही बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
आता कोल्हापुरातही बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
Ukraine Rare Minerals : युरोप, अमेरिकेनं हवा भरली, पण युक्रेनची पार राखरांगोळी झाली, अन् आता ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना हुकूमशहा म्हणत फक्त 37 दिवसात गुडघ्यावर आणले, दुर्मिळ खनिजांचा सौदा होणार!
युरोप, अमेरिकेनं हवा भरली, पण युक्रेनची पार राखरांगोळी झाली, अन् आता ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना हुकूमशहा म्हणत फक्त 37 दिवसात गुडघ्यावर आणले!
मोहोळमध्ये बेकायदा वाळू उपसा बंद होते, मग पंढरपुरात का नाही? आमसभेत 2 आमदारांमध्ये खडाजंगी 
मोहोळमध्ये बेकायदा वाळू उपसा बंद होते, मग पंढरपुरात का नाही? आमसभेत 2 आमदारांमध्ये खडाजंगी 
EPFO 31 मार्च पर्यंत महत्त्वाचं एक काम पूर्ण करणार, जूनपासून बँकिंग प्रमाणं सेवा मिळणार, पैसे काढणं सोपं होणार
EPFO 3.0 चं काम 31 मार्चपर्यंत पूर्ण होणार, जूनपासून बँकिंगप्रमाणं सेवा देणार, पीएफ काढणं सोपं होणार
Alien Enemies Act of 1798   अमेरिकेत ज्यांना नागरिकता मिळाली त्यांना सुद्धा हद्दपार करणार, डोनाल्ड ट्रम्प तब्बल 227 वर्षांपूर्वीचा कायदा आणत सर्वात खतरनाक खेळाच्या तयारीत!
अमेरिकेत ज्यांना नागरिकता मिळाली त्यांना सुद्धा हद्दपार करणार, डोनाल्ड ट्रम्प तब्बल 227 वर्षांपूर्वीचा कायदा आणत सर्वात खतरनाक खेळाच्या तयारीत!
Pune Crime Swargate bus depot: दत्तात्रय गाडेचं शेवटचं लोकेशन पोलिसांना सापडलं, स्वारगेटमध्ये तरुणीवर अत्याचार केल्यानंतर कुठे गेला?
दत्तात्रय गाडेचं शेवटचं लोकेशन पोलिसांना सापडलं, स्वारगेटमध्ये तरुणीवर अत्याचार केल्यानंतर कुठे गेला?
Oman Boat Case : पगार दिला नाही, ओमानमध्ये बोट चोरली अन् जीपीएसच्या मदतीने तब्बल 3 हजार किमी समुद्रातून जीवघेणा प्रवास! बोटीसह भारतीय हद्दीत पोहोचताच...
पगार दिला नाही, ओमानमध्ये बोट चोरली अन् जीपीएसच्या मदतीने तब्बल 3 हजार किमी समुद्रातून जीवघेणा प्रवास! बोटीसह भारतीय हद्दीत पोहोचताच...
DK Shivakumar : हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणून मरणार, काँग्रेस संकटमोचक डीके शिवकुमारांच्या मनात आहे तरी काय? 'त्या' पाच वक्तव्यांनी दिल्लीपर्यंत भूवया उंचावल्या!
हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणून मरणार, काँग्रेस संकटमोचक डीके शिवकुमारांच्या मनात आहे तरी काय? 'त्या' पाच वक्तव्यांनी दिल्लीपर्यंत भूवया उंचावल्या!
Embed widget