एक्स्प्लोर

IND vs SA 1st Test: तिसऱ्या दिवशीच्या पंतच्या खेळीवर विनोद कांबळीनी उपस्थित केले प्रश्न, म्हणाले...

IND vs SA 1st Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात 327 धावा केल्या. यावेळी राहुल, मयांक आणि रहाणे सोडता इतर फलंदाज खास कामगिरी करु शकले नाहीत.

IND vs SA 1st Test: भारत- दक्षिण आफ्रिका (India vs Sout Africa) यांच्यात आफ्रिकेच्या सेंच्युरियनमध्ये (Centurion) सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात (First Test Match) भारताने पहिल्या डावात 327 धावाचं केल्या आहेत. पहिल्या दिवशी 3 बाद 272 धावा केल्यानंतर भारताने 327 धावाच केल्याने भारताकडून पुन्हा एकदा चांगली सुरुवात होऊनही नंतर खास कामगिरी न झाल्याने प्रश्न उपस्थित होत आहे. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यानेही दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचं कौतुक करत भारताचा महत्त्वाचा फलंदाज ऋषभ पंतच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

कांबळीने तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरु होण्यापूर्वीच आज आफ्रिकन गोलंदाज चांगली कामगिरी करतील. असा अंदाज वर्तवला होता. तसंच झालं, भारताचे 7 गडी पटापट बाद झाले. पण यावेळी पंतने खास कामगिरी न केल्याने कांबळीने यावर प्रश्न उपस्थित केले. कांबळीच्या मते पंतला चांगल्या खेळीची संधी होती, त्याच्याकडून तशी अपेक्षाही संघाला होती. पण त्याला चांगली कामगिरी करता आली नाही, यात त्याचा दोष आहे का? की आफ्रिकन गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली? असा प्रश्नही कांबळीने कू करत विचारला आहे.

भारताचा पहिला डाव

पहिल्या डावात भारताकडून सर्वाधिक धावा केएल राहुलने (KL Rahul) केली. त्याने अप्रतिम शतक झळकावत 123 धावा केल्या. तर मयांक अगरवालने 60 धावा केल्या. या दोघांनंतर अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) एका चिवट खेळीचं दर्शन घडवलं असून त्याने 102 चेंडूत 48 धावा केल्या आहेत. पण त्यानंतरचे सर्व फलंदाज बुमराह सोडता दुहेरी संख्याही गाठू शकले नाही. बुमराहने केवळ 14 धावा केल्या. तर ऋषभ पंत आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 8 धावा केल्या आहेत. तर आश्विन, ठाकूर आणि सिराज यांनी 4 धावा केल्या. त्यामुळे भारताचा डाव लवकरच आटोपला.

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

Koo App
साउथ अफ्रीका के गेंदबाजों ने जिस तरह तीसरे दिन प्रदर्शन किया है वो कमाल है. सभी भारतीय फैंस को पंत से काफी उम्मीदें थीं. लेकिन वो इस मौके को भुना नहीं पाए. इसको उनकी लापरवाही बोलेंगे या फिर गेंदबाजों का जबर्दस्त अंदाज. इस मोड़ पर आकर पंत को जिम्मेदारी से खेलना चाहिए था, आपको क्यो लगता है?#SAvIND #WTC23 #MyPlaying11 #AbkiJeetHaiPakki
 
- Vinod Kambli (@vinodkambli) 28 Dec 2021

IND vs SA 1st Test: तिसऱ्या दिवशीच्या पंतच्या खेळीवर विनोद कांबळीनी उपस्थित केले प्रश्न, म्हणाले...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Ganesh Naik On Leopard : बिबट्यांवर नसबंदीच्या प्रयोगाला केंद्राने परवानगी दिली - गणेश नाईक
Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
Embed widget