एक्स्प्लोर

IND Vs PAK, T20 World Cup 2021: पाकिस्ताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

IND Vs PAK, T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषकाच्या महामुकाबल्याला लवकरच सुरुवात होणार असून दोन्ही संघाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.

भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यात आज दुबईच्या आतंरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर (Dubai International Stadium) सामना खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत- पाकिस्तान यांच्यातील सामना दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांसाठी एका प्रकारचे युद्धच असते. विश्वचषकात पाकिस्तानच्या संघाला एकदाही भारताविरुद्ध विजय मिळवता आला नाही. यामुळे आजच्या सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभूत करून इतिहास घडवावा, अशी पाकिस्तान किक्रेट चाहत्यांची इच्छा आहे. तर, भारताने विश्वचषकात पाकिस्तानच्या संघाला धूळ चारून परंपरा कायम ठेवावी, अशी भारतीय क्रिकेट प्रेक्षकांची अपेक्षा आहे. यामुळे आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. 

दुबईत सध्या या सामन्याचा ज्वर चढलेला असून मैदानातील सर्व तिकीटे विकली गेली आहेत. तर, अनेक क्रिकेटप्रेमींनी संध्याकाळचा वेळ खास या सामन्यासाठी राखून ठेवला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला आज संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यात इतिहास घडणार, हे मात्र नक्की आहे. 

भारत आणि पाकिस्तान संघ टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषकात आतापर्यंत एकूण 12 आमने- सामने आले आहेत. या 12 सामन्यांपैकी एकाही सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवता आलेला नाही. या 12 सामन्यांपैकी 5 सामने टी-20 विश्वचषकातील, तर 7 सामने एकदिवसीय विश्वचषकातील आहेत. यामुळे आजच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच भारताचा कर्णधार विराट कोहलीचे पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत चांगले प्रदर्शन राहिले आहे. आजच्याही सामन्यात विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा वर्षाव पाहायला मिळतील, अशी अपेक्षा आहे. 

संघ-
भारत संभाव्य संघ- रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन/राहुल चहर, भुवनेश्वर कुमार/शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

पाकिस्तान संभाव्य संघ- बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक/हैदर अली, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, हरिस रौफ, शाहीन आफ्रिदी

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Sl 1st Test : कॉमन सेन्स वापर जरा...; मोहम्मद कैफ ऋषभ पंतवर उगाचच संतापला; नको नको ते बोलला
कॉमन सेन्स वापर जरा...; मोहम्मद कैफ ऋषभ पंतवर उगाचच संतापला; नको नको ते बोलला
Most NO-balls In Test Match : कसोटी क्रिकेटच्या इतिहासाला हादरवणारा विक्रम! जेव्हा एका सामन्यात टाकले तब्बल 103 नो-बॉल, नेमकं काय घडलं होतं?
कसोटी क्रिकेटच्या इतिहासाला हादरवणारा विक्रम! जेव्हा एका सामन्यात टाकले तब्बल 103 नो-बॉल, नेमकं काय घडलं होतं?
IND vs SL 1st TEST : चित्यासारखी धाव, बिबट्यासारखी झेप; शुभमन गिलच्या कॅचने सगळे हैराण, श्रीलंकेचा फलंदाजही बघत बसला, VIDEO
चित्यासारखी धाव, बिबट्यासारखी झेप; शुभमन गिलच्या कॅचने सगळे हैराण, श्रीलंकेचा फलंदाजही बघत बसला, VIDEO
IND vs SL 1st Test DAY-3 Live : गॉलमध्ये भारताचा धडाका! श्रीलंकेची अवस्था बिकट, लंचपर्यंत 99 धावांत 5 फलंदाज तंबूत; जाणून घ्या Live अपडेट्स
गॉलमध्ये भारताचा धडाका! श्रीलंकेची अवस्था बिकट, लंचपर्यंत 99 धावांत 5 फलंदाज तंबूत; जाणून घ्या Live अपडेट्स

व्हिडीओ

Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Embed widget