एक्स्प्लोर

IND vs NZ 2nd ODI : आज रंगणार भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना, 'या' खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा

India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा सामना आज खेळवला जाणार असून भारताला विजयासाठी तर न्यूझीलंडला मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी गरजेचा आहे.

IND vs NZ, 2nd ODI : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथे खेळवला जाणार आहे. पाहुण्या संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. कारण मालिकेत टिकून राहण्यासाठी त्यांना कोणत्याही किंमतीवर विजय मिळवावा लागेल. त्याचबरोबर दुसरा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा इरादा असणार आहे. न्यूझीलंडचा संघ आजपर्यंत भारतात एकही एकदिवसीय मालिका जिंकू शकलेला नाही. त्यामुळेच आजचा हा सामना जिंकून किवीजना दमदार पुनरागमन करायला आवडेल. पहिल्या सामन्याप्रमाणे दुसऱ्या सामन्यातही दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळू शकते. एकीकडे भारताला मालिकेत निर्णायक आघाडी मिळवायची आहे, तर न्यूझीलंड मालिका बरोबरीत आणण्यासाठी सर्व प्रयत्न करणार आहे. तर या महत्त्वूर्ण सामन्यात कोणते खेळाडू महत्त्वाची भूमिका बजावू शकतात ते जाणून घेऊ...

विराट कोहली

या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. सध्या तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गेल्या एका महिन्यात त्याने वनडेत तीन शतकं झळकावली आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात लवकर बाद झालेल्या कोहलीकडून दुसऱ्या सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

शुभमन गिल

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात द्विशतक झळकावणारा शुभमन गिल चांगलाच चर्चेत आहे. गेल्या काही काळापासून त्याची वनडेतील कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद एक हजार धावा पूर्ण करणारा तो भारताचा पहिला फलंदाज आहे. शुभमनने सलग दोन सामन्यात दोन शतकं झळकावली आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याला पुन्हा एकदा संस्मरणीय कामगिरी करायची आहे.

मायकेल ब्रेसवेल

पहिल्या सामन्यात आक्रमक फलंदाजी करताना मायकल ब्रेसवेलने भारतीय संघाला तणावात आणलं होतं. स्फोटक फलंदाजी करताना 78 चेंडूत 140 धावांची तुफानी खेळी त्याने केली. त्याच्या खेळीमुळेच न्यूझीलंडला 350 धावांचे लक्ष्य आरामात गाठता येईल असे वाटत होते. अखेरच्या षटकात ब्रेसवेल बाद झाल्यानंतर भारताला जीवदान मिळालं. पण ब्रेसवेल त्याच्या संघासाठी करो किंवा मरोच्या सामन्यात निर्णायक भूमिका बजावू शकतो.

डेव्हॉन कॉन्वे

भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात डेव्हॉन कॉन्वे ही महत्त्वाची कामगिरी करु शकतो. पहिल्या सामन्यात 10 धावांवर बाद झालेल्या कॉन्वेला दुसऱ्या सामन्यात मोठी खेळी खेळायची आहे. पाकिस्तान दौऱ्यावर त्याने न्यूझीलंडला मालिका जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या मालिकेत कॉन्वेने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावलं होते. भारताविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल

हे देखील वाचा-

शशांक पाटील
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Afg ODI Series: रोहित-हार्दिक OUT...?; अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेआधी टीम इंडियाला धक्का, BCCI दिला अल्टीमेटम
रोहित-हार्दिक OUT...?; अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेआधी टीम इंडियाला धक्का, BCCI दिला अल्टीमेटम
IND vs AFG Test Series: पडिक्कल OUT, केएल, ऋषभ, कुलदीप IN...; अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
पडिक्कल OUT, केएल, ऋषभ, कुलदीप IN...; अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Sairaj Bahutule Team India New Spin Coach: टीम इंडियात मराठमोळ्या कोचची एन्ट्री; गौतम गंभीरसोबत करणार काम, BCCI ची घोषणा
टीम इंडियात मराठमोळ्या कोचची एन्ट्री; गौतम गंभीरसोबत करणार काम, BCCI ची घोषणा
IND vs AFG One-off Test : अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीआधी टीम इंडियात सर्वात मोठा ट्विस्ट! 60 विकेट्स घेणारा आकिब नबीची एन्ट्री, पण...
अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीआधी टीम इंडियात सर्वात मोठा ट्विस्ट! 60 विकेट्स घेणारा आकिब नबीची एन्ट्री, पण...

व्हिडीओ

Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
Ladki Bahin Yojana Special Report:81 लाख महिला अपात्र;विरोधकांची अदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी
Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune IT Company : रातोरात कंपनीला ठोकले टाळे, लॅपटॉप डिपॉझिटसह 700 जणांचा पगार लाटला; 'थिंकटेक'च्या मालकाला बेड्या, सीईओ ट्रेनिंग हेड, एचआरवर गुन्हे दाखल, नेमकं प्रकरण काय?
रातोरात कंपनीला ठोकले टाळे, लॅपटॉप डिपॉझिटसह 700 जणांचा पगार लाटला; 'थिंकटेक'च्या मालकाला बेड्या, सीईओ ट्रेनिंग हेड, एचआरवर गुन्हे दाखल, नेमकं प्रकरण काय?
Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचा महायुतीला घरचा आहेर; माझ्या मतदारसंघातही मित्रपक्षाचा हस्तक्षेप, अब्दुल सत्तारांना पाठिंबा देत म्हणाले की, 'एकमेकांचे खच्चीकरण करणे...'
संजय गायकवाडांचा महायुतीला घरचा आहेर; माझ्या मतदारसंघातही मित्रपक्षाचा हस्तक्षेप, अब्दुल सत्तारांना पाठिंबा देत म्हणाले की, 'एकमेकांचे खच्चीकरण करणे...'
Kolhapur Crime news: कोल्हापूर हादरलं! महाविद्यालयीन तरुणीवर प्रियकरासह चौघांचा अत्याचार, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
कोल्हापूर हादरलं! महाविद्यालयीन तरुणीसोबत प्रियकरासह चार जणांचं नको ते कृत्य, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
Sushma Andhare On Ashok Kharat Movie: चित्रपटात अशोक खरातची भूमिका कोण साकरणार?; सुषमा अंधारेंनी ते नाव घेतलं, नेमकं काय म्हणाल्या?
चित्रपटात अशोक खरातची भूमिका कोण साकरणार?; सुषमा अंधारेंनी ते नाव घेतलं, नेमकं काय म्हणाल्या?
अनिकेत तटकरेंचा मार्ग होणार सोपा, कोकणातील शिवसेनेचं बंड होणार थंड, जुईली दळवी घेणार माघार, सुत्रांची माहिती
अनिकेत तटकरेंचा मार्ग होणार सोपा, कोकणातील शिवसेनेचं बंड होणार थंड, जुईली दळवी घेणार माघार, सुत्रांची माहिती
Farmers Loan Waiver Maharashtra: शेतकरी कर्जमाफीसाठी कोणकोणते पदाधिकारी अपात्र, 25 हजारापेक्षा जास्त पगार असणाऱ्यांनाही लाभ नाही, वाचा निकषांची ए टू झेड माहिती
शेतकरी कर्जमाफीसाठी कोणकोण अपात्र ठरणार? 25 हजारापेक्षा जास्त पगार असणाऱ्यांनाही लाभ नाही, वाचा निकषांची ए टू झेड माहिती
Solapur : सोलापुरात उमेदवाराचा भयंकर कारनामा; 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या, विधान परिषदेचा अर्ज बाद; फौजदारी गुन्हा दाखल होणार?
सोलापुरात उमेदवाराचा भयंकर कारनामा; 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या, विधान परिषदेचा अर्ज बाद; फौजदारी गुन्हा दाखल होणार?
Surat Bardoli Bus Accident : जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
Embed widget