एक्स्प्लोर

भारत-इंग्लंड सामन्यात पावसाचं संकट, दोन तासांपासून उघडझाप सुरुच, नाणेफेकीला उशीर

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना पावसामुळे उशीरा सुरु होणार आहे. काही वेळापूर्वी पावसाने विश्रांती घेतली होती. नाणेफेक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

IND vs ENG Toss Update : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये गयाना येथे उपांत्य सामना होणार आहे. पण पावसामुळे सामन्यात व्यत्यय आलाय. पावसामुळे नाणेफेकीलीहा उशीर झालाय. गयानामध्ये मागील तासभरापासून पावसाची उघडझाप सुरु आहे. बीसीसीआयकडूनही सामन्याबाबात अपडेट देण्यात आली असून नाणेफेक उशीरा होणर असल्याचं सांगण्यात आलेय. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना पावसामुळे उशीरा सुरु होणार आहे. काही वेळापूर्वी पावसाने विश्रांती घेतली होती. नाणेफेक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली, त्यामुळे कव्हर्स पुन्हा एकदा मैदानावर झाकण्यात आले आहेत.  गयानामध्ये मागील काही दिवसांपासून पावसाची रिमझिम खेळी सुरु आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा पाहावी लागत आहेत. मैदानातील कर्मचाऱ्यांनाही कव्हर्स काढण्यासाठी आणि टाकण्यासाठी धावफळ होत आहे. 

250 मिनिटांचा नियम 

दुसऱ्या उपांत्य सामन्यासाठी आयसीसीकडून राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही.  250 मिनिटांचा अतिरिक्त वेळ ठेवण्यात आला आहे. सामना पावसामुळे अथवा इतर कोणत्या कारणामुळे प्रभावित झाला तर 4 तासांचा अतिरिक्त वेळ देण्यात आलाय. 

 षटकं कधी कमी होणार ? 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना रात्री आठ वाजता सुरु होणार होता. पण पावसामुळे अद्याप नाणेफेकही झाली नाही.  दुसऱ्या उपांत्य सामन्यासाठी आयसीसीकडून वेगळे नियम ठेवण्यात आले आहेत. भारतीय वेळेनुसार, 12.10 मिनिटांनंतर षटकामध्ये कपात केली जाईल. 

उपांत्य सामना कमीत कमी दहा षटकांचा घेण्यात यावा, असा नियम करण्यात आलाय. 10-10 षटकांसाठीचा कटआऊफ टाईम 1.44 इतका ठेवण्यात आला.  जर सामना रद्द झाला तर भारताला विजयी घोषित करण्यात येईल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्न सत्यात उतरलं, रोहितचं जंगी सेलिब्रेशन, भारतमातेला वंदन
Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
Virat Kohli :
"हा माझा अखेरचा टी20 वर्ल्ड कप", विराट कोहलीकडून टी20 मधून निवृत्तीचे संकेत
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  8:00AM : 30 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सT 20 World Cup Celebration Nashik : नाशिकमध्ये T 20 विश्वचषक विजयाचं सेलिब्रेशनTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 30 June 2024 : ABP MajhaSunandan Lele on Virat Kohli : विराट आणि रोहितचा  T 20 क्रिकेटला रामराम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्न सत्यात उतरलं, रोहितचं जंगी सेलिब्रेशन, भारतमातेला वंदन
Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
Virat Kohli :
"हा माझा अखेरचा टी20 वर्ल्ड कप", विराट कोहलीकडून टी20 मधून निवृत्तीचे संकेत
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
मोठी बातमी : बीडच्या परळीत गोळीबार; अजित पवार गटातील सरपंचाचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी
मोठी बातमी : बीडच्या परळीत गोळीबार; अजित पवार गटातील सरपंचाचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी
Majha Katta : मराठा समाज मागास का नाही? लक्ष्मण हाकेंनी माझा कट्ट्यावर भूमिका मांडली
मराठा समाज मागास का नाही? लक्ष्मण हाकेंनी माझा कट्ट्यावर भूमिका मांडली
IND vs SA Final : 34 धावा 3 विकेट... मग विराट-अक्षरनं केली कमाल, आफ्रिकासमोर 177 धावांचे आव्हान
IND vs SA Final : 34 धावा 3 विकेट... मग विराट-अक्षरनं केली कमाल, आफ्रिकासमोर 177 धावांचे आव्हान
Embed widget