एक्स्प्लोर

Pak vs Ban ODI : गोळी मारून टाका त्या माणसाला…; पाकिस्तानी दिग्गजाचा संताप अनावर; वक्तव्याने क्रिकेटविश्व हादरलं

Pakistan vs Bangladesh ODI News : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात पाकिस्तानला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला.

Basit Ali Made Big Statement After Pakistan Humiliating Defeat : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात पाकिस्तानला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मीरपूर येथे झालेल्या या सामन्यात पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या 114 धावांवर गुंडाळला. हे लक्ष्य बांगलादेशने फक्त 15 षटकांत पूर्ण केले. या निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी संघाच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित करत व्यवस्थापनाला परिस्थितीची अजिबात जाण नसल्याचा आरोप केला.

पाकिस्तानच्या पराभवानंतर बासित अली यांचा संताप 

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका करत म्हटले,
“सर्वप्रथम त्या व्यक्तीला गोळी घाला ज्याने पॉवरप्लेच्या 10 षटकांत किमान 60 धावा करण्याचे टार्गेट दिले. त्याने आयुष्यात कधी मैदानावर क्रिकेट खेळलेलेच नाही. इथल्या परिस्थिती कशा आहेत हे त्याला दिसत नाही का? भारतासारखी मजबूत टीमदेखील बांगलादेशमध्ये हरली आहे, हे त्याला माहीत नाही का?”

कामरान अकमलचीही तीव्र नाराजी

पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमल यानेही संघाच्या कामगिरीवर कठोर शब्दांत टीका केली. तो म्हणाला, “हा सामना पाहताना असे वाटत होते की एक संघ आंतरराष्ट्रीय स्तराचा आहे आणि दुसरा जणू काही क्लब टीम आहे जी वर्ल्ड कपपूर्वी सराव सामना खेळत आहे. मी शपथ घेऊन सांगतो, क्लब क्रिकेटमध्येही इतकी वाईट फलंदाजी पाहायला मिळत नाही. क्लबमधील खेळाडूही इतके खराब खेळत नाहीत.”

4 खेळाडूंना एकाचवेळी संधी देण्यावरही टीका

बासित अली यांनी पाकिस्तान संघात एकाच वेळी चार खेळाडूंना पदार्पणाची संधी देण्याच्या निर्णयावरही नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “युवा खेळाडूंना संधी द्यावी ही चर्चा थांबवा. जगातील क्रिकेटमध्ये जेव्हा एखादा युवा खेळाडू येतो तेव्हा तो पूर्ण तयारीनिशी येतो आणि प्रभाव टाकतो. आमच्या खेळाडूंनी हे समजून घ्यायला हवे की हे स्थानिक क्लबचे मैदान नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील मैदान आहे.”

हे ही वाचा -

BCCI on Kavya Maran : लिलावात पाकिस्तान खेळाडूवर पैशांचा पाऊस अन् मोठा वाद! अबरार अहमदमुळे काव्या मारन अडचणीत; BCCI ची मोठी प्रतिक्रिया

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

On This Day : इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
VVS Laxman News : ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
Aus Vs Ban 1st Test : रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
IND vs SL 1st Test : गॉल कसोटीआधी धडकी भरवणारी बातमी! 5 दिवस पाऊस ठरणार मोठा व्हिलन, भारत-श्रीलंकेचं समीकरण बिघडणार?
गॉल कसोटीआधी धडकी भरवणारी बातमी! 5 दिवस पाऊस ठरणार मोठा व्हिलन, भारत-श्रीलंकेचं समीकरण बिघडणार?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget