एक्स्प्लोर

IND vs ENG, 2nd ODI Live : इंग्लंडचा भारतावर मोठा विजय, 100 धावांनी दिली मात

IND vs ENG, 2nd ODI, Lord's Stadium : आज भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना प्रसिद्ध अशा लॉर्ड्स मैदानात खेळवला जात आहे.

LIVE

Key Events
IND vs ENG, 2nd ODI Live : इंग्लंडचा भारतावर मोठा विजय, 100 धावांनी दिली मात

Background

India vs England Live : भारतीय संघ आज इंग्लंड विरुद्ध (India vs England) दुसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकून मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. या आघाडीमुळे भारताने आजचा सामना जिंकल्यास मालिकेतही भारत 2-0 ने विजयी आघाडी घेऊ शकतो. दुसरीकडे मालिकेत बरोबरी साधण्यासाठी इंग्लंडला आज विजय मिळवणं अनिवार्य आहे. त्यामुळे एक चुरशीचा सामना क्रिकेटरसिकांना पाहायला मिळू शकतो.

क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या ठिकाणची खेळपट्टीवर गवत मोठ्या प्रमाणात असून वेगवान गोलंदाजांना अधिक फायदा होत असल्याचं दिसून आलं आहे. याठिकाणी चेंडूला बाऊन्स आणि सीम चांगली प्राप्त होते. पण अशातच चेंडू जुना झाल्यावर फलंदाजांनाही याठिकाणी फायदा होऊ शकतो. पण खेळपट्टी पाहता प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय़ अधिकजण घेत असल्याने आज नाणेफेकही महत्त्वाची बाब असणार आहे. 

दोन्ही संघाची अंतिम 11

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, मोहम्मद शमी 

इंग्लंडचा संघ : जेसन रॉय, जोस बटलर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जो रुट, मोईन अली, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड विली, आर. टोप्ले, क्रेग ओव्हरटन, ब्रायडन कार्स

हे देखील वाचा- 

00:41 AM (IST)  •  15 Jul 2022

IND vs ENG : भारत 100 धावांनी पराभूत

इंग्लंडने दिलेल्या 247 धावांचा पाठलाग भारताला करता आला नाही. 146 धावांवर भारत सर्वबाद झाला असून 100 धावांनी इंग्लंड विजयी झाला आहे.

00:38 AM (IST)  •  15 Jul 2022

भारत vs इंग्लंड: 38.4 Overs / IND - 146/9 Runs

निर्धाव चेंडू, रीस टॉपलेच्या चौथ्या चेंडूवर कोणतीही धाव नाही.
00:38 AM (IST)  •  15 Jul 2022

भारत vs इंग्लंड: 38.3 Overs / IND - 146/9 Runs

निर्धाव चेंडू. रीस टॉपलेच्या तिसऱ्या चेंडूवर कोणतीही धाव नाही.
00:38 AM (IST)  •  15 Jul 2022

भारत vs इंग्लंड: 38.3 Overs / IND - 146/9 Runs

वाइड बॉल! आणखी एक अतिरिक्त धाव, भारत ची एकूण धावसंख्या 146 झाली आहे.
00:36 AM (IST)  •  15 Jul 2022

भारत vs इंग्लंड: 38.2 Overs / IND - 145/9 Runs

बाद! रीस टॉपले चा शानदार चेंडू, युजवेंद्र चहल, 3 धावांवर क्लीन बोल्ड!
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anant Ambani& Radhika Merchant wedding | अनंत-राधिका मर्चेंटच्या संगीत सोहळ्याला दिग्गजांची उपस्थितीZERO HOUR With Sarita Kaushik | लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने ABP MajhaZero Hour | लाडकी बहीण योजनेसाठी लाच घेतल्याप्रकरणी हिंगोलीत ग्रामसेवक निलंबित ABP MajhaZero Hour | Rohit Sharma पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला! नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
Embed widget