एक्स्प्लोर

IND vs BAN 1st ODI LIVE : रोमहर्षक सामन्यात भारत पराभूत, एक गडी राखून बांगलादेशचा विजय

IND vs BAN : टीम इंडिया सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून भारत आणि बांगलादेश यांच्यात आजपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात आहे.

LIVE

Key Events
IND vs BAN 1st ODI LIVE : रोमहर्षक सामन्यात भारत पराभूत, एक गडी राखून बांगलादेशचा विजय

Background

IND vs NZ, 1st ODI Live : न्यूझीलंडचा दौरा केल्यानंतर आता टीम इंडिया (Team India) आता बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने भारत खेळणार आहे. यातील पहिला एकदिवसीय सामना आज ढाका येथील शेर-ए-बांगला क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. याआधी न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका भारताने 1-0 ने गमावली. त्या मालिकेतील दोन सामने पावसामुळे पूर्ण होऊ शकले नाहीत. ज्यानंतर आता बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेने भारताला पुन्हा नवी सुरुवात करता येणार आहे. दरम्यान आजचा सामना जिंकणारा संघ मालिकेत आघाडी घेऊ शकतो त्यामुळे मालिकेच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा आहे...

सामना होणाऱ्या ढाका येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी मदत देणारी असून फलंदाजीसाठीही चांगली आहे. पण आऊटफिल्ड स्लो असल्याने शॉट्स खेळताना फलंदाजांना मेहनत घ्यावी लागणार आहे. शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना सरासरी स्कोअर 226 आहे. भारताने या ठिकाणी सर्वाधिक 370-4 इतक्या धावा केल्या आहेत. आजवर चेस करणाऱ्या संघांनी या ठिकाणी 113 पैकी 59 वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे आजही नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी घेण्याची शक्यता आहे.

IND vs BAN हेड टू हेड!

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांचा विचार करता भारतीय संघ तब्बल 36 वेळा बांगलादेशसमोर (India vs bangladesh) मैदानात उतरला आहे. आजवर खेळवल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाचं पारडं कमालीचं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने 36 पैकी 30 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, बांगलादेश संघाला 5 सामने जिंकता आले आहेत. तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे.

कसे आहेत दोन्ही संघ?

टीम इंडिया : 

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल ,वॉशिंग्टन सुंदर , शार्दुल ठाकूर , मोहम्मद. सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

टीम बांगलादेश : 

लिटन दास (कर्णधार), नजमुल हुसेन शांतो, यासिर अली, शकीब अल हसन, महमुदुल्ला, मेहदी हसन मिराझ, अफिफ हुसैन ध्रुबो, इबादोत हुसेन, अनामूल हक, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), नुरुल हसन, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, मुस्तफिजुर रहमान, आणि तस्किन अहमद

19:15 PM (IST)  •  04 Dec 2022

बांगलादेश vs भारत: 45.6 Overs / BAN - 187/9 Runs

मेहेदी हसन ने एक धाव चोरली, संघाची एकूण धावसंख्या 187 इतकी झाली
19:13 PM (IST)  •  04 Dec 2022

बांगलादेश vs भारत: 45.5 Overs / BAN - 186/9 Runs

दीपक चाहरच्या पाचव्या चेंडूवर मुस्ताफिजुर रहमान ने एक धाव घेतली.
19:11 PM (IST)  •  04 Dec 2022

बांगलादेश vs भारत: 45.4 Overs / BAN - 185/9 Runs

निर्धाव चेंडू. दीपक चाहरच्या चौथ्या चेंडूवर कोणताही धाव नाही
19:10 PM (IST)  •  04 Dec 2022

बांगलादेश vs भारत: 45.4 Overs / BAN - 185/9 Runs

दीपक चाहर चा तिसरा चेंडू, नो बॉल. बांगलादेश ला आणखी एक अतिरिक्त धाव मिळाली आहे.
19:09 PM (IST)  •  04 Dec 2022

बांगलादेश vs भारत: 45.3 Overs / BAN - 183/9 Runs

निर्धाव चेंडू ! कोणताही धाव नाही, बांगलादेश ची एकूण धावसंख्या 183 झाली.
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nayana Kadu on Bachchu kadu : पाचव्यांदा बच्चू कडू विजयी होतील- नयना कडूTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सChhatrapati Sambhajinagar Gold Seized : संभाजीनगर जिल्ह्यात 19 कोटींचे सोन्याचांदीचे दागिने पकडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Devendra Fadnavis on CM Post: आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
Embed widget