एक्स्प्लोर

INDvsAUS | IND vs AUS : तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडिया अडचणीत, बायो बबल नियमाचं उल्लघन केल्यानं रोहित शर्मासह पाच खेळाडू आयसोलेट

रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि नवदीप सैनी यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या बायो बबल प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 7 जानेवारीला खेळवला जाणार आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर हा सामना पार पडणार आहे. मात्र या कसोटी सामन्याआधी टीम इंडिया नव्या अडचणीत अडकलेली दिसत आहे. बायो बबल सिक्युरिटी प्रोटोकॉलचे नियम मोडल्यामुळे भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मासह एकूण पाच खेळाडू संघातून अलग करण्यात आलं आहे.

रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि नवदीप सैनी यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या बायो बबल प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. यानंतर या खेळाडूंना दोन्ही संघांच्या खेळाडूंपासून वेगळं करुन आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांना दोन्ही संघातील उर्वरित खेळाडूंना भेटण्याची परवानगी दिली जाणार नाही. मात्र ते सराव करु शकणार आहेत.

खेळाडूंना बायो-बबलमधून बाहेर जाण्याची परवानगी नाही

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही मालिका बायो-बबलमध्ये खेळली जात आहे. अशा परिस्थितीत, दोन्ही संघातील खेळाडूंना बायो-बबलमधून बाहेर जाऊ दिले जाणार नाही. मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या कारवाईपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

ऋषभ पंतकडून बायो बबल नियमांचं उल्लंघन, टीम इंडियाच्या अडचणी वाढणार?

काय आहे संपूर्ण प्रकरण?

रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि नवदीप सैनी यांचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये ते एका हॉटेलमध्ये जेवताना दिसत आहेत. वास्तविक, हे पाच जण मेलबर्नमधील बीबीक्यू रेस्टॉरंटच्या सिक्रेट किचनमध्ये दिसत आहेत. तर बायो बबल नियमानुसार परवानगी केवळ बाहेर बसून खाण्याची आहे. सिडनी मॉर्निंग हेराल्ड आणि द एज रेस्टॉरंटच्या कर्मचार्‍यांनी पुष्टी केली की खेळाडूंनी रेस्टॉरंटला भेट दिली आणि आत बसले. नवलदीप सिंग नावाच्या एका भारतीय चाहत्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याने भारतीय खेळाडूंचं 118.69 डॉलर्सचे बिल दिलं असल्याचं सांगितलं.

ऋषभ पंतने आपल्याला मिठी मारल्याचं नवलदीपने आपल्या ट्वीटमध्ये सांगितलं आहे. नवलदीपने उत्साहाच्या भरात भारतीय खेळाडूंसोबत आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे, मात्र त्यामुळे भारतीय संघ अडचणीत येण्याची शक्यता आहे. टीम इंडिया सध्या बायो बबल झोनमध्ये असून अशा परिस्थितीत पाचही खेळाडू बाहेर रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले. इतकच नव्हे तर पंतने बायो बबलमध्ये नसलेल्या एका व्यक्तीला मिठी मारली. त्यामुळे या प्रकरणी टीम इंडियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Team India : मोठी बातमी, न्यूझीलंड दौऱ्यात ईशान किशन उपकर्णधार, श्रेयस अय्यर कर्णधार, शेवटच्या 2 वन डेसाठी धडाकेबाज टीम
मोठी बातमी, न्यूझीलंड दौऱ्यात ईशान किशन उपकर्णधार, श्रेयस अय्यर कर्णधार, शेवटच्या 2 वन डेसाठी धडाकेबाज टीम
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
IND Vs WI 5th T20I : BCCIची मोठी घोषणा! शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या Squadमध्ये अचानक बदल, स्पेशालिस्ट भुवनेश्वर कुमार IN, मग कोण झालं OUT?
BCCIची मोठी घोषणा! शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या Squadमध्ये अचानक बदल, स्पेशालिस्ट भुवनेश्वर कुमार IN, मग कोण झालं OUT?
Ind vs Nz ODI Squad : रोहित-विराटच्या जोडीला जैस्वाल, सूर्यांश शेडग; न्यूझीलंडविरुद्ध संभाव्य टीम इंडिया, नव्या-जुन्या पिढीचा ताळमेळ, चक्रावणारा Squad
रोहित-विराटच्या जोडीला जैस्वाल, सूर्यांश शेडग; न्यूझीलंडविरुद्ध संभाव्य टीम इंडिया, नव्या-जुन्या पिढीचा ताळमेळ, चक्रावणारा Squad

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Ekta Kapoor On Hinduphobia: 'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
Embed widget