एक्स्प्लोर

बचके रहना रे बाबा, खतरनाक आहे ऑसी संघाचा फायनलचा रेकॉर्ड; धडकी भरवणारी आकडेवारी, आजवर कोणताच संघ करू शकलेला नाही

IND vs AUS : IND vs AUS World Cup 2023 Final: विश्वचषकाचा अंतिम सामना टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ अंतिम फेरीत किती धोकादायक ठरतो, याचा पुरावा या मोजक्या आकडेवारीत दडलेला आहे.

ICC Cricket World Cup 2023: भारतीय क्रिकेट संघानं (Indian Cricket Team) आतापर्यंत विश्वचषक 2023 (World Cup 2023) च्या स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केली आहे. यंदा रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात खेळणारी टीम इंडिया (Team India) वर्ल्डकपमध्ये एकही मॅच हरलेली नाही, टीम इंडियाच्या ओपनर्सपासून नंबर 6 पर्यंतचे सर्वच फलंदाज, सगळेच धडाकेबाज कामगिरी करत आहेत. तर याव्यतिरिक्त टीम इंडियाचे खरे धुरंधर ठरलेत, टीम इंडियाचे गोलंदाज. भल्याभल्या फलंदाजांना बुमराह (Jasprit Bumrah), सिराज (Siraj), मोहम्मद शामीचा (Mohammad Shami) भेदक मारा आणि कुलदीप यादवची फिरकी सर्वच फलंदाजांना धडकी भरवते. 

मोहम्मद शामीपासून ते सिराजपर्यंत सर्वांनीच सर्व प्रतिस्पर्धी फलंदाजांना क्षमवलं आहे. त्यामुळे या सामन्यात टीम इंडिया कोणा एका फलंदाजावर किंवा गोलंदाजावर अवलंबून नाही, पण तरीही अंतिम सामन्यात त्यांचा सामना ऑस्ट्रेलियन संघाशी आहे.

अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा विक्रम

फायनलमधील ऑस्ट्रेलियन संघाचा विक्रम विरोधी संघांसाठी भितीदायक आहे. या संघाला एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना खूप आवडतो. यामुळेच ऑस्ट्रेलियन संघ आतापर्यंत एकूण 8 वेळा फायनलमध्ये पोहोचला आहे आणि 5 वेळा फायनल जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात आतापर्यंत कोणत्याही संघाला 300 धावा करता आल्या नाहीत. 

ऑसी संघाला कमी समजण्याचं काम टीम इंडिया नक्कीच करणार नाही... 

1975 वर्ल्डकप फायनल : लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात, वेस्ट इंडिजनं 60 षटकांत 8 गडी गमावून 291 धावा केल्या, परंतु ऑस्ट्रेलियानं 17 धावांनी सामना गमावला.

1987 वर्ल्डकप फायनल : ईडन गार्डन्समध्ये खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं 253 धावा केल्यात. परंतु, इंग्लंड केवळ 246 धावाच केल्यात. 

1996 वर्ल्डकप फायनल : ऑस्ट्रेलियानं सर्वात आधी फलंदाजी करत 241 धावा केलेल्या. याच सामन्यात श्रीलंकेनं 3 विकेट्स राखत सामना जिंकला होता. 

1999 वर्ल्डकप फायनल : ऑस्ट्रेलियाविरोधात पाकिस्तानचा संघ केवळ 132 धावांवर ऑलआऊट झालेला. 

जेव्हा टीम इंडियासोबत पहिल्यांदा झालेली ऑसी संघाची फायनल 

2003 वर्ल्डकप फायनल : ऑस्ट्रेलियानं 2 विकेट्स गमावत 359 धावा काढल्या होत्या. परंतु, टीम इंडिया 234 धावांवर ऑलआऊट झाली होती. 

2007 वर्ल्डकप फायनल : ऑस्ट्रेलियाच्या विरोधात 2007 च्या फायनलमध्ये श्रीलंकेचा संघ केवळ 215 धावांवर गारद झालेली. 

2015 वर्ल्डकप फायनल : ऑस्ट्रेलियाच्या विरोधात 2015 च्या फायनलमध्ये न्यूझीलंडनं केवळ 183 धावा केल्या होत्या. 

2023 वर्ल्डकप फायनल : आज ऑस्ट्रेलियाचा संघ फायनलमध्ये टीम इंडियाच्या विरोधात सामना खेळवला जाणार आहे. अशातच हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की, अनेक वर्षांपासून वर्ल्डकप फायनलमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाचा दबदबा टीम इंडिया संपवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget