एक्स्प्लोर

IND vs AUS 1st Test : 'रोहित बाहेर गेला तरी आमच्याकडे पर्याय आहेत...' कोण करणार ओपनिंग? कोच गंभीरने सांगितली दोन नावं

India vs Australia Test Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे.

Who will open in Rohit Sharma absence : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी माध्यमांशी संवाद साधला. पर्थ येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीत नियमित कर्णधार रोहित शर्मा बाहेर असणार अशी चर्चा आहे. त्यावर ते म्हणाले- सध्या याला पुष्टी नाही. तो उपलब्ध होईल अशी आशा आहे. पर्थ कसोटीपूर्वी आम्ही तुम्हाला ही माहिती देऊ.

रोहितच्या अनुपस्थितीत कोण ओपनिंग करणार? या प्रश्नावर गंभीर म्हणाला, आमच्याकडे अनेक पर्याय आहेत. आमच्याकडे अभिमन्यू ईश्वरन आहे आणि आमच्याकडे केएल राहुल आहे. पर्थमधील सुरुवातीच्या कसोटीपूर्वी आम्ही निर्णय घेऊ आणि कोणाला सलामी द्यायची हे ठरवू. आमच्याकडे ओपनिंगसाठी आणखी बरेच पर्याय आहेत.

शुभमन गिलच्या रूपाने सलामीसाठी संघाकडे आणखी एक पर्याय आहे. पत्रकार परिषदेत गंभीरला गिलबद्दल प्रश्नही विचारण्यात आले. 2020/21 मध्ये भारताच्या शेवटच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलने भारतीय संघासाठी सलामी दिली होती. मात्र, वर्षभरापूर्वी यशस्वी जैस्वाल आल्यानंतर त्यांना तिसऱ्या क्रमांकावर पाठवले जाऊ लागले. गंभीर म्हणाला की, पर्थमध्ये आमच्यासाठी काम करू शकेल असे सर्वोत्तम कॉम्बिनेशन करण्याचा आम्ही प्रयत्न करू. शुभमनने फलंदाजी केली की ईश्वरन किंवा केएल, हे सर्व आपल्याला योग्य कॉम्बिनेशन काय वाटते यावर अवलंबून आहे.

गंभीर म्हणाला, 'आम्ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप किंवा पॉइंट टेबलबद्दल जास्त विचार करत नाही. प्रत्येक मालिका आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आम्ही प्रत्येक मालिका जिंकण्याचा प्रयत्न करतो. यावेळीही आमची योजना तशीच आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकण्याचा आमचा प्रयत्न असेल.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, आर. मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.

हे ही वाचा -

संजय बांगरच्या मुलावर लिंगबदलाची शस्त्रक्रिया, आर्यनची अनया झाली, VIDEO व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिवसेनेचे आमदार 'वर्षा'वर ठाण मांडून बसले, एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद घ्यायला राजी केलं; गुलाबराव पाटलांनी सांगितली इनसाईड स्टोरी
शिवसेनेचे आमदार 'वर्षा'वर ठाण मांडून बसले, एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद घ्यायला राजी केलं; गुलाबराव पाटलांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Eknath Shinde DCM: उदय सामंतांचा खळबळजनक गौप्यस्फोट, एकनाथ शिंदें म्हणाले होते, 'उपमुख्यमंत्रीपद नको, मी संघटना वाढवण्यासाठी राज्यभरात फिरेन'
Eknath Shinde DCM: एकनाथ शिंदेंच्या मनात दुसरंच होतं, शपथविधीपूर्वी उदय सामंतांचं मोठं विधान
Sambhajiraje Chhatrapati : शाहू महाराजांना बाजूला करणे आम्ही खपवून घेणार नाही भाजपने चूक दुरुस्त करावी; संभाजीराजे छत्रपतींचा आक्रमक पवित्रा
शाहू महाराजांना बाजूला करणे आम्ही खपवून घेणार नाही भाजपने चूक दुरुस्त करावी; संभाजीराजे छत्रपतींचा आक्रमक पवित्रा
Prakash Abitkar : प्रकाश आबिटकरांची राधानगरीत हॅट्ट्रिक; एकनाथ शिंदे मंत्रिपदाचा दिलेला शब्द पूर्ण करणार? कोल्हापूर जिल्ह्याला मंत्रिपदाची उत्सुकता
प्रकाश आबिटकरांची राधानगरीत हॅट्ट्रिक; एकनाथ शिंदे मंत्रिपदाचा दिलेला शब्द पूर्ण करणार? कोल्हापूर जिल्ह्याला मंत्रिपदाची उत्सुकता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Wishes Fadnavis : राज्याची लूट होऊ न देण्याची जबाबदारी फडणवीसांवर - राऊतDevendra Fadnavis Oath Ceremony : बाप्पाला मोदकांचा प्रसाद, शपथविधी आधी फडणवीस सिद्धिविनायक दर्शनालाDevendra Fadnavis Oath Ceremony  Mahayuti : Maharashtra Politics : 05 Dec 2024 : ABP MajhaDevendra Fadnavis Oath Ceremony  शपथविधी सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी, 3 मोठ्या स्टेजची उभारणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवसेनेचे आमदार 'वर्षा'वर ठाण मांडून बसले, एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद घ्यायला राजी केलं; गुलाबराव पाटलांनी सांगितली इनसाईड स्टोरी
शिवसेनेचे आमदार 'वर्षा'वर ठाण मांडून बसले, एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद घ्यायला राजी केलं; गुलाबराव पाटलांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Eknath Shinde DCM: उदय सामंतांचा खळबळजनक गौप्यस्फोट, एकनाथ शिंदें म्हणाले होते, 'उपमुख्यमंत्रीपद नको, मी संघटना वाढवण्यासाठी राज्यभरात फिरेन'
Eknath Shinde DCM: एकनाथ शिंदेंच्या मनात दुसरंच होतं, शपथविधीपूर्वी उदय सामंतांचं मोठं विधान
Sambhajiraje Chhatrapati : शाहू महाराजांना बाजूला करणे आम्ही खपवून घेणार नाही भाजपने चूक दुरुस्त करावी; संभाजीराजे छत्रपतींचा आक्रमक पवित्रा
शाहू महाराजांना बाजूला करणे आम्ही खपवून घेणार नाही भाजपने चूक दुरुस्त करावी; संभाजीराजे छत्रपतींचा आक्रमक पवित्रा
Prakash Abitkar : प्रकाश आबिटकरांची राधानगरीत हॅट्ट्रिक; एकनाथ शिंदे मंत्रिपदाचा दिलेला शब्द पूर्ण करणार? कोल्हापूर जिल्ह्याला मंत्रिपदाची उत्सुकता
प्रकाश आबिटकरांची राधानगरीत हॅट्ट्रिक; एकनाथ शिंदे मंत्रिपदाचा दिलेला शब्द पूर्ण करणार? कोल्हापूर जिल्ह्याला मंत्रिपदाची उत्सुकता
Devendra Fadnavis: विशीत दाखवली राजकीय प्रगल्भतेची चुणूक, देवाभाऊंनी मुळ गावातून भाजपचा पहिला विजय खेचून आणला
विशीत दाखवली राजकीय प्रगल्भतेची चुणूक, देवाभाऊंनी मुळ गावातून भाजपचा पहिला विजय खेचून आणला
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला ठाकरे, पवार राहणार अनुपस्थित, शंभूराज देसाई म्हणाले; 'पराभव जिव्हारी...'
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला ठाकरे, पवार राहणार अनुपस्थित, शंभूराज देसाई म्हणाले; 'पराभव जिव्हारी...'
Afgan Women Nursing Barred : तालिबानकडून अफगाणिस्तानमध्ये महिलांसाठी नर्सिंग शिक्षण बंद; राशीद खान भडकला, म्हणाला, 'इस्लाममध्ये महिलांना..'
तालिबानकडून अफगाणिस्तानमध्ये महिलांसाठी नर्सिंग शिक्षण बंद; राशीद खान भडकला, म्हणाला, 'इस्लाममध्ये महिलांना..'
उद्धवजी, पवार साहेब सर्वांनी यावे..' देवेंद्रजी स्वत: सर्वांशी बोललेत, शपथविधीचं विरोधकांना जातीनं आमंत्रण
उद्धवजी, पवार साहेब सर्वांनी यावे..' देवेंद्रजी स्वत: सर्वांशी बोललेत, शपथविधीचं विरोधकांना जातीनं आमंत्रण
Embed widget