एक्स्प्लोर

IND vs WI, 2nd T20, Weather Report : भारत-वेस्ट इंडीज दुसऱ्या टी20 मध्ये पाऊस येणार का? कशी असेल हवामानाची स्थिती?

IND vs WI, 2nd T20 : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आज दुसरा टी20 सामना सेंट किट्स येथील वॉर्नर पार्कमध्ये होणार असून एकदिवसीय मालिकेत पावसाने हजेरी लावल्यामुळे आजचं वातावरण कसं असेल याकडे सर्वांचं लक्ष आहे.

IND vs WI, 2nd T20, Weather Report : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (India vs West indies) यांच्यात सेंट किट्स येथील वॉर्नर पार्क क्रिकेट स्टेडियमवर पार पडणाऱ्या दुसऱ्या टी20 सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. भारताने एक सामना जिंकल्यामुळे आजचा सामना जिंकून मालिकेतील आघाडी वाढवण्याचा भारताचा प्रयत्न असून वेस्ट इंडीज बरोबरी करण्यासाठी मैदाणात उतरणार आहे. अशामध्ये सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यास संपूर्ण सामना होणार नाही किंवा सामना रद्द ही होऊ शकतो. ज्यामुळे आज सामना होणाऱ्या ठिकाणी हवामानाची स्थिती कशी आहे पाहूया...

हवामानाची माहिती देणाऱ्या Weather.com ने दिलेल्या माहितीनुसार आज सेंट किट्स येथील सामना होणाऱ्या ठिकाणी काही प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे. ज्यामुळे किमान 1 तास तरी पाऊस नक्कीच पडेल. वातावरणही 26 ते 30 अंश सेल्सियसमध्ये असणार असून वातावरणार 73 ते 81 टक्के आर्द्रता असणार आहे. पावसाची शक्यता अगदी कमी असून केवळ 7 ते 9 टक्के इतकीत असल्याने आज संपूर्ण ओव्हर्सचा सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळू शकतो.   

मैदानावरील इतिहास

आजचा सामना होणाऱ्या मैदानात भारत पहिलाच सामना खेळत आहे. दुसरीकडे वेस्ट इंडीजने मात्र याठिकाणी 10 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यातील 6 जिंकले देखील आहेत.याशिवाय दोन सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला असून दोन सामने अनिर्णीत राहिले आहेत.  

संभाव्य भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक, दीपक हुडा, हार्दीक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, रवी बिश्नोई.  

संभाव्य वेस्ट इंडीज संघ - काइल मेयर्स, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (कर्णधार),  जेसन होल्डर, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, ओडेन स्मिथ, ओबेद मकॉय, अल्झारी जोसेफ, हेडन वॉल्श, अकेल हुसेन.

हे देखील वाचा - 

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Sl 1st Test : कधी तोंडही दाखवू नको...; LIVE सामन्यात भारताचे 2 समालोचक भिडले, एकमेकांना नको ते बोलत बसले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
कधी तोंडही दाखवू नको...; LIVE सामन्यात भारताचे 2 समालोचक भिडले, एकमेकांना नको ते बोलत बसले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
IND vs SL 1st Test DAY-4 Live : श्रीलंकेचा डाव 284 धावांत गडगडला! भारताला 178 धावांची आघाडी, आता गॉलमध्ये टीम इंडियाचा ‘मास्टरप्लॅन’!
श्रीलंकेचा डाव 284 धावांत गडगडला! भारताला 178 धावांची आघाडी, आता गॉलमध्ये टीम इंडियाचा ‘मास्टरप्लॅन’!
Basit Ali Heart Attack : छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
IND vs SL 1st Test DAY-3 : सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Embed widget