एक्स्प्लोर

Points Table: इंग्लंडचे आव्हान संपले, भारत गुणतालिकेत पुन्हा अव्वल स्थानावर, पाहा इतर संघाची स्थिती

World Cup 2023 Points Table Update : गतविजेत्या इंग्लंडचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. सहा सामन्यात इंग्लंडला पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला.

World Cup 2023 Points Table Update : गतविजेत्या इंग्लंडचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. सहा सामन्यात इंग्लंडला पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडचा संघ पाच पराभवासह तळाला आहे. तर दुसरीकडे टीम इंडियाने सलग सहाव्या विजयाची नोंद करत पुन्हा एकदा अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. भारतीय संघाने सहाव्या विजयासह सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. भारतीय संघाचे अद्याप तीन सामने शिल्लक आहेत. श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्याबरोबर टीम इंडियाला खेळायचे आहे. 

टॉप 4 ची स्थिती काय ?

पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेनं टॉप-4 मध्ये बदल करत अव्वल स्थान गाठलं होतं. पण आज टीम इंडियाने पुन्हा एकदा अव्वल स्थान काबिज केलेय. टीम इंडिया 12 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आफ्रिकेने सहा सामन्यात पाच विजय मिळवले आहेत.  न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानावर आहे.  ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचे समान गुण आहेत, पण न्यूझीलंड सरस रनरेटमुळे तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

इतर संघाची स्थिती काय ?

श्रीलंका निगेटिव्ह -0.205 च्या नेट रनरेटसह 4 गुण मिळवत पाचव्या, पाकिस्तान निगेटिव्ह -0.387 च्या नेट रनरेटसह 4 गुण मिळवत सहाव्या, अफगाणिस्तान निगेटिव्ह -0.969 च्या नेट रनरेटसह 4 गुण मिळवत सातव्या क्रमांकावर विराजमान आहे. बांगलादेश निगेटिव्ह -1.338 च्या नेट रनरेटसह 2 गुण मिळवत नवव्या, इंग्लंड निगेटिव्ह -1.652 च्या खराब नेट रनरेटसह 2 गुण मिळवत दहाव्या क्रमांकावर आहे. 


Points Table: इंग्लंडचे आव्हान संपले, भारत गुणतालिकेत पुन्हा अव्वल स्थानावर, पाहा इतर संघाची स्थिती

भारताचा विजयी षटकार, इंग्लंडचा पाचवा पराभव - 

World Cup 2023, IND vs ENG:  विश्वचषकात टीम इंडियाने सलग सहाव्या विजयाची नोंद केली. लखनौच्या इकाना स्टेडिअमवर भारताने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला. भारताने 229 धावांच्या माफक आव्हानाचा यशस्वी बचाव केला. इंग्लंडचा संपूर्ण संघ 129 धावांत गारद झाला. रोहित शर्माच्या अर्धशतकानंतर मोहम्मद शामी आणि जसप्रीत बुमराह यांनी भेदक मारा केला. शामीने चार तर बुमराहने तीन विकेट घेतल्या.  या विजयासह टीम इंडियाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलेय. इंग्लंडचा विश्वचषकातील पाचवा पराभव होय. या पराभवासह इंग्लंडचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलेय. 

 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 1st ODI Playing XI : ऋतुराज गायकवाड, इशान किशन OUT; तर... न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या ODI सामन्यात अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
ऋतुराज गायकवाड, इशान किशन OUT; तर... न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या ODI सामन्यात अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
IND vs NZ 1st ODI Live Streaming : विराट-रोहित मैदानात उतरणार, भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेचा LIVE थरार कुठे पाहायचा? टीव्ही चॅनेलपासून ॲपपर्यंत जाणून घ्या A टू Z माहिती
विराट-रोहित मैदानात उतरणार, भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेचा LIVE थरार कुठे पाहायचा? टीव्ही चॅनेलपासून ॲपपर्यंत जाणून घ्या A टू Z माहिती
IND VS NZ ODI Schedule : टी-20 मालिका संपली, आता वनडेचे सामने रंगणार; आता विराट-रोहितकडे नजरा, भारत आणि न्यूझीलंडमध्ये कधी आणि कुठे सामने रंगणार?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
टी-20 मालिका संपली, आता वनडेचे सामने रंगणार; आता विराट-रोहितकडे नजरा, भारत आणि न्यूझीलंडमध्ये कधी आणि कुठे सामने रंगणार?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Bhuvneshwar Kumar Team India : 4 सामने, 1 विकेट, 11 हून अधिक धावा दिल्या; न्यूझीलंडसमोर भुवनेश्वर कुमार फ्लॉप, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून OUT?
4 सामने, 1 विकेट, 11 हून अधिक धावा दिल्या; न्यूझीलंडसमोर भुवनेश्वर कुमार फ्लॉप, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून OUT?

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
Embed widget