एक्स्प्लोर

ICC Lift Sri Lanka Crickets Ban : श्रीलंका क्रिकेट बोर्डाला मोठा दिलासा, आयसीसीकडून बंदीचा निर्णय मागे

ICC lift Sri Lanka Cricket Ban : श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डात सुरू असलेल्या सरकारी हस्तक्षेपामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने श्रीलंकन ​​क्रिकेटवर बंदी घातली होती. आयसीसीच्या निर्णयाने क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली होती.

ICC lift Sri Lanka Ban : आयसीसीने (International Cricket Council) श्रीलंका क्रिकेट बोर्डावरील (Sri Lanka Cricket Board) निलंबन मागे घेतले आहे. आयसीसीने रविवारी हा निर्णय घेतला. आयसीसीने श्रीलंका क्रिकेटवरील बंदी तात्काळ उठवली आहे. सरकारी हस्तक्षेपामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने श्रीलंकन ​​क्रिकेटवर बंदी घातली होती. आयसीसीच्या निर्णयाने क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली होती.

10 नोव्हेंबर 2023 रोजी, श्रीलंका क्रिकेटला ICC चे सदस्य म्हणून त्याच्या जबाबदाऱ्यांचे उल्लंघन केल्याबद्दल निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी झालेल्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीत श्रीलंका द्विपक्षीय मालिका आणि आयसीसी स्पर्धांमध्ये खेळू शकेल असा निर्णय घेण्यात आला. पण सध्या खेळला जाणारा अंडर-19 विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आला. याआधी ही स्पर्धा श्रीलंकेत आयोजित करण्यात  आली होती. 

आयसीसीने बंदी उठवली

आयसीसीने सांगितले की आता ते पूर्णपणे समाधानी आहेत, त्यानंतर श्रीलंकन ​​बोर्डाकडून बंदी उठवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हटले आहे की आयसीसी बोर्डाकडून श्रीलंकन क्रिकेट बोर्डाची परिस्थिती पाहिली जात आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याकडे विशेष लक्ष असणार असल्याचे आयसीसीने म्हटले. 

निलंबनानंतर निवड समितीत फेरबदल झाले

आयसीसीने केलेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर श्रीलंकन ​​क्रिकेट बोर्डामध्ये बदल पाहायला मिळाले. बोर्डाने निवड समितीत बदल केले होते. माजी क्रिकेटपटू उपुल थरंगा याला पाच सदस्यीय निवड समितीचे अध्यक्ष करण्यात आले. अजंता मेंडिस, इंडिका डी सरम, थरंगा परनाविताना, दिलरुवान परेरा आणि अध्यक्ष उपुल थरंगा यांच्यासह एकूण पाच जणांचा समावेश निवड समितीत करण्यात आला.

2023 च्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेची निराशाजनक कामगिरी

2023 मध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. कुशल मेंडिसच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेने 9 पैकी फक्त 2 सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे श्रीलंकेचा संघ गुणतालिकेत 9 व्या स्थानी राहिला. 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Basit Ali Heart Attack : छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
IND vs SL 1st Test DAY-3 : सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
Afghanistan squad for Asian Games : रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले
रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले
Aus vs Ban 1st Test : आधी बांगलादेशने लाज काढली, आता ICC करणार ऑस्ट्रेलियाचा हिशेब; 42 लाखांचा दंड अन् WTC पॉइंट्सही जाणार, नेमकं काय घडलं?
आधी बांगलादेशने लाज काढली, आता ICC करणार ऑस्ट्रेलियाचा हिशेब; 42 लाखांचा दंड अन् WTC पॉइंट्सही जाणार, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget