शतके, चौकार-षटकार ते झेल.... ऑस्ट्रेलिया अन् भारतीय संघातील खेळाडूंची कामगिरी एका क्लिकवर
ICC Cricket World Cup 2023 : रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये फायनलचा सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हे दोन्ही संघ एकमेंकाविरोधात भिडणार आहेत.
![शतके, चौकार-षटकार ते झेल.... ऑस्ट्रेलिया अन् भारतीय संघातील खेळाडूंची कामगिरी एका क्लिकवर ICC Cricket World Cup 2023 ind vs Aus stat before world cup latest marathi news update शतके, चौकार-षटकार ते झेल.... ऑस्ट्रेलिया अन् भारतीय संघातील खेळाडूंची कामगिरी एका क्लिकवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/15/f356f4495e3bd442d065d19db42655961700009985680127_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ICC Cricket World Cup 2023 : रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये फायनलचा सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हे दोन्ही संघ एकमेंकाविरोधात भिडणार आहेत. दोन्ही संघ भन्नाट फॉर्मात आहेत, त्यामुळे फायनलचा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. भारतीय संघाने लागोपाठ दहा सामन्यात विजय मिळवलाय, तर ऑस्ट्रेलियाने आठ सामन्यात बाजी मारली आहे. भारताने न्यूझीलंडचा पराभव करत फायनल गाठली तर ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेचा पराभव करत भारतापुढे आव्हान उभे केलेय. ऑस्ट्रेलियाला पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना भारताने 6 विकेट्सने आणि दक्षिण आफ्रिकेने 134 विकेट्सने पराभूत केले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी श्रीलंकेविरुद्ध विजयाचं खातं उघडलं. त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीतील 7 आणि 1 उपांत्य सामना असे सलग 8 सामने जिंकले आहेत. आता फायनलमधील सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. त्याआधी दोन्ही संघाची कामगिरी पाहूयात... कोणत्या खेळाडूंनी सर्वाधिक धावा काढल्यातत... विकेट कुणाच्या सर्वाधिक, चौकार-षटकारांपासून सर्व माहिती
खेळाडू - डाव - धावा - सरासरी -
विराट कोहली १० - ७११ - १०१.५७
रोहित शर्मा - १० - ५५० - ५५.००
श्रेयस अय्यर - १० - ५२६ - ७५.१४
केएल राहुल - ०९ - ३८६ - ७७.२०
शुभमन गिल - ०८ - ३४६ - ४९.४२
डेविड वॉर्नर - १० - ५२८ -५२.८०
मिचेल मार्श - ०९- ४२६ - ५३.२५
ग्लेन मॅक्सवेल - ०८ - ३९८ - ६६.३३
मार्नस लाबुशेन - ०९ - ३०४ - ३३.७७
स्टिव्हन स्मिथ - ०९ -२९८ - ३७.२५
---------------------------------
नाव सामने विकेट सरासरी
मोहम्मद शमी - ०६ २३ ०९.१३
जसप्रीत बुमराह - १० १८ १८.३३
रविंद्र जडेजा - १० १६ २२.१८
कुलदीप यादव - १० १५ २४.५३
मोहम्मद सिराज - १० १३ ३२.६१
अॅडम झॅम्पा १० २२ २१.४०
जॉश हेजलवूड १० १४ २७.७८
मिचेल स्टार्क ०९ १३ ३६.३८
पॅट कमिन्स १० १३ ३७.००
ग्लेन मॅक्सवेल ०७ ०५ ५९.००
मार्कस स्टॉयनिस ०६ ०४ ३५.७५
-------------------------
नाव शतके/अर्धशतके
विराट कोहली ०३/०५
श्रेयस अय्यर ०२/०३
केएल राहुल - ०१/०१
रोहित शर्मा ०१/०३
डेविड वॉर्नर ०२/०२
ग्लेन मॅक्सवेल - ०२/००
मिचेल मार्श - ०२/०१
ट्रेविस हेड ०१/०१
------------------------
षटकार -
रोहित शर्मा - २८
श्रेयस अय्यर - २४
शुभमन गिल - १२
केएल राहुल - ०९
विराट कोहली - ०९
डेविड वॉर्नर - २४
ग्लेन मॅक्सवेल - २२
मिचेल मार्श - २०
ट्रेविस हेड - ०९
पॅट कमिन्स - ०५
--------------------
चौकार -
विराट कोहली - ६४
रोहित शर्मा - ६२
शुभमन गिल - ४०
केएल राहुल - ३७
श्रेयस अय्यर - ३६
डेविड वॉर्नर ४९
मिचेल मार्श ४२
ग्लेन मॅक्सवेल ४०
स्टिव्ह स्मिथ २९
मार्नस लाबुशेन २७
-------------
झेल -
रविंद्र जाडेजा - ०८
शुभमन गिल - ०५
श्रेयस अय्यर - ०५
विराट कोहली - ०५
मार्नस लाबुशेन ०८
डेविड वॉर्नर ०८
मिचेल स्टार्क ०६
ग्लेन मॅक्सवेल ०४
-----------------
विकेटमागील कामगिरी -
केएल राहुल - १६ जणांना बाद केले - १५ झेल, ०१ स्टम्पिंग
जॉश इंग्लिंश - ११ जणांना बाद केले - ०९ झेल, ०२ स्टम्पिंग
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)