एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ODI Highest Score List : वन डेत टी20 स्टाईल फलंदाजी, 21 वेळा 400 पेक्षा जास्त धावांचा डोंगर, कोणता संघ टॉपवर

ODI Highest Score List : पाचवेळा इंग्लंड संघाने 400 पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. तर श्रीलंकाने दोन वेळा असा पराक्रम केलाय.

ODI Highest Score List : डेविड मलान, जोस बटलर आणि फिल साल्ट यांच्या वादळी शतकाच्या बळावर इंग्लंड संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये विश्वविक्रम केलाय. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात 498 धावांचा डोंगर उभारलाय. 500 धावांचा माईलस्टोन थोडक्यात राहिला. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत तब्बल 21 वेळा 400 पेक्षा जास्त धावांचा पाऊस पडलाय. यामध्ये पाचवेळा इंग्लंड संघाने 400 पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. तर श्रीलंकाने दोन वेळा असा पराक्रम केलाय. भारत आणि दक्षिण आप्रिका संघानेही पाचवेळा 400 पेक्षा जास्त धावांचा डोंगर उभारण्याची किमया केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला प्रत्येकी एक एक वेळा असा पराक्रम करता आलाय. 

आतापर्यंत कुणी कुणी 400 पेक्षा जास्त धावांचा पाऊस पाडलाय - 

क्रमांक संघाचे नाव एकूण धावसंख्या कधी होता सामना?
इंग्लंड 498/4 17 Jun 2022
2 इंग्लंड 481/6 19 Jun 2018
3 इंग्लंड 444/3 30 Aug 2016
4 श्रीलंका 443/9 4 Jul 2006
5 दक्षिण आफ्रिका 439/2 18 Jan 2015
6 दक्षिण आफ्रिका 438/9 12 Mar 2006
7 दक्षिण आफ्रिका 438/4 25 Oct 2015
8 ऑस्ट्रेलिया 434/4 12 Mar 2006
9 दक्षिण आफ्रिका 418/5 20 Sep 2006
10 भारत 418/5 8 Dec 2011
11 इंग्लंड 418/6 27 Feb 2019
12 ऑस्ट्रेलिया 417/6 4 Mar 2015
13 भारत 414/7 15 Dec 2009
14 भारत 413/5 19 Mar 2007
15 श्रीलंका 411/8 15 Dec 2009
16 दक्षिण आफ्रिका 411/4 3 Mar 2015
17 दक्षिण आफ्रिका 408/5 27 Feb 2015
18 इंग्लंड 408/9 9 Jun 2015
19 भारत 404/5 13 Nov 2014
20 न्यूझीलंड 402/2 1 Jul 2008
21 भारत 401/3 24 Feb 2010
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PAN 2.0 : क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? जुनं पॅन कार्ड वैध राहणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? नव्या प्रकल्पाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं
IND Vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMahayuti Conflict: सत्तास्थापनेचा महातिढा; महाराष्ट्रातील रखडलेले प्रश्नChandrashekhar Bawankule : निकालावर प्रश्नचिन्ह उभं करणं म्हणजे जनतेचा अपमान - बावनकुळेEknath Shinde - Devendra Fadnavis : फडणवीसांच्या गळ्यात माळ; एकनाथ शिंदे नाराज?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PAN 2.0 : क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? जुनं पॅन कार्ड वैध राहणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? नव्या प्रकल्पाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं
IND Vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदार मालामाल 
एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदारांना दमदार परतावा
Shivsena Shinde Camp: नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Squid Game 2 Trailer: प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार? VIDEO
प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
Embed widget