एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Hardik Pandya : हार्दिकसाठी 'हॅप्पी न्यू ईयर?' नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, टी20 संघाचा कर्णधार होण्याची शक्यता

Hardik Pandya News : स्टार अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्याची लवकरच भारतीय संघाचा नवा टी20 कर्णधार म्हणून नियुक्ती केली जाईल.

Team India news T20 Captain : बीसीसीआय (BCCI) लवकरच स्टार अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) नवीन वर्षाची भेट देऊ शकतो. स्पोर्ट्स वेबसाइट इनसाइडस्पोर्ट्सच्या माहितीनुसार, बीसीसीआय 3 जानेवारी (मंगळवारी) अधिकृतपणे हार्दिक पांड्याला भारताचा नवा T20 कर्णधार म्हणून घोषित करु शकते. भारत 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिकेला सुरुवात करणार आहे. त्याच वेळी ही घोषणा केली जाऊ शकते. 3 जानेवारी रोजीच चेतन शर्माच्या अध्यक्षतेखालील निवड समिती श्रीलंका मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करेल. हार्दिक पांड्या रोहित शर्माच्या जागी टी-20 मालिकेत खेळणार हे जवळपास निश्चित आहे. रोहित दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. दरम्यान 2024 टी-20 विश्वचषकापर्यंत पांड्याला भारताचा कर्णधार म्हणून घोषित केले जाईल.

इनसाइडस्पोर्ट्सने बीसीसीआयच्या एका महत्त्वाच्या सूत्राचा हवाला देत म्हटले आहे की, "हार्दिक पांड्याला भारताचा नवा T20 कर्णधार म्हणून उदयास येण्याची वेळ आली आहे. रोहित शर्मा आणि सध्याच्या संघातील अनेकजण 2024 पर्यंत निवृत्त होण्याची शक्यता आहे."  तसंच ''रोहित शर्मा अजूनही 100 टक्के फिट नाही. आम्ही असा कोणताही धोका पत्करणार नाही. जाडेजा आणि बुमराह राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत परतले आहेत. त्याची रिकव्हरी चांगली आहे. फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यास त्यांची निवड होऊ शकतो. सध्या आम्ही टी20 नाही तर वनडे मालिकेवर अधिक लक्ष देत आहोत.'' असंही या सूत्राकडून सांगण्यात आलं.

भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यांचं वेळापत्रक

एकदिवसीय मालिका-

सामना तारीख ठिकाण वेळ
पहिला एकदिवसीय सामना 3 जानेवारी  वानखेडे स्टेडियम, मुंबई  सायंकाळी 7 वाजता
दुसरा एकदिवसीय सामना 5 जानेवारी  एमसीए स्टेडियम, पुणे सायंकाळी 7 वाजता
तिसरा एकदिवसीय सामना 7 जानेवारी  सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट सायंकाळी 7 वाजता

टी20 मालिका-

सामना तारीख ठिकाण वेळ
पहिला टी20 सामना 10 जानेवारी  बारास्परा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी  दुपारी 2 वाजता
दुसरा टी20 सामना 12 जानेवारी  ईडन गार्डन्स, कोलकाता दुपारी 2 वाजता
तिसरा टी20 सामना 15 जानेवारी 

ग्रीनफिल्ड क्रिकेट स्टेडियम, तिरुवनंतीपुरम

दुपारी 2 वाजता

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget