एक्स्प्लोर

होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाच्या (Hardik Pandya Divorce) चर्चेला नवं वळण मिळाले आहे.

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाच्या (Hardik Pandya Divorce) चर्चेला नवं वळण मिळाले आहे. त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीनं हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्यात सर्वकाही ठीक नाही, त्यांचं बिनसलेय. मागील अनेक महिन्यापासून ते दोघेही वेगळे राहत आहेत. घटस्फोटाबाबत दोघांकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण अफवांचा बाजार उठला आहे. त्यांच्या घटस्फोटच्या चर्चा जोरदार सुरु आहेत.  हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या लग्नाला चार वर्षे झाली आहे. नताशाने आपल्या इन्स्टाग्रामच्या प्रोफाईलमधून हार्दिक पांड्याचं नाव आणि फोटो हटवल्यानंतर घटस्फोटाच्या चर्चेला वेग आला. हार्दिक पांड्या आणि नताशा यांचे जुने व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मित्राचा मोठा खुलासा - 

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या जवळच्या मित्राने प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत खळबळजनक खुलासा केलाय. तो म्हणाला की, "हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक मागील अनेक महिन्यांपासून वेगळे राहत आहेत. त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी सुरु आहेत. नताशा हार्दिकसोबत राहत नाही. ते एकमेकांशी बोलतात की नाही? हे कोणालाच माहीत नाही. पण त्यांच्यापैकी एकजण बोलण्यासाठी नक्कीच फोन करेन अथवा उचलेल, अशीच सध्या तरी आशा आहे."

हार्दिक पांड्या-नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चा का ?

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांचं 2020 मध्ये लग्न झाले, त्यांना सध्या एक मुलगा आहे. त्याचं नाव अगस्त्य आहे. लग्नाच्या चार वर्षानंतरच हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. नताशाने आपल्या इन्स्टाग्रामच्या प्रोफाईलमधून हार्दिक पांड्या हे सरनेम  हटवल्यानंतर घटस्फोटाच्या चर्चेला वेग आला. हार्दिक पांड्या आणि नताशा यांचे काही जुने व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळेच दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा जोरदार सुरु आहे. त्याशिवाय हार्दिक पांड्याचा मुलगा सध्या कृणाल पांड्याच्या घरी असल्याचेही समोर आलेय.  

हार्दिक पांड्याची 70 टक्के प्रॉपर्टी जाणार ?

हार्दिक-नताशा यांच्या घटस्फोटाच्या  चर्चा सुरु असतानाच आणखी एका चर्चेला उधाण आलेय. घटस्फोट झाल्यानंतर हार्दिक पांड्याला आपल्या संपत्तीमधील 70 टक्के वाटा नताशाला द्यावा लागेल, या चर्चेला वेग आलाय. याबाबत अद्याप कोणताही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Eknath Shinde : माझी बॅग तुला तपासायला देतो फक्त कपडे चोरु नकोAmol Kolhe on Ajit Pawar : चुकीला क्षमा पण गद्दारीला माफी नाही, अमोल कोल्हे अजितदादांवर बरसलेSanjay Raut Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सभेत संजय राऊतांसाठी खुर्ची, मनसैनिकांनी दिलं आमंत्रणPratibha Pawar Baramati : नातवाच्या प्रचारासाठी आज्जी मैदानात, प्रतिभाताई पवार युगेंद्रच्या प्रचारात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण, ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण, ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
भुजबळांनी मर्यादा शिल्लक ठेवल्या नाहीत; येवल्यातून शरद पवारांचा हल्लाबोल, अजित पवारही लक्ष्य
भुजबळांनी मर्यादा शिल्लक ठेवल्या नाहीत; येवल्यातून शरद पवारांचा हल्लाबोल, अजित पवारही लक्ष्य
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
Embed widget