एक्स्प्लोर

वीरेंद्र सेहवागच्या भावाच्या अडचणी वाढल्या, गुन्हा दाखल, कोर्टाकडून फरार घोषित

Virender Sehwag Brother : भारताचा माजी विस्फोटक सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या (Virender Sehwag) भावाच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत.

Virender Sehwag Brother : भारताचा माजी विस्फोटक सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या (Virender Sehwag) भावाच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. वीरेंद्र सेहवागचा भाऊ विनोद सेहवाग (virender sehwag brother Vinod Sehwag) याच्याविरोधात चंदीगडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद सेहवाग याच्याशिवाय अन्य दोघांविरोधात पोलिसांनी भादवि 174 ए आणि 82  नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. विनोद सेहवाग, सुधीर मल्होत्रा आणि विष्णु मित्तल अशी आरोपांची नावे आहेत. विनोद सेहवाग याच्याविरोधात चेक बाऊन्स प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय या प्रकरणात हराकिरी करणाऱ्या एसएचओ याच्याही अडचणी वाढल्या आहेत. (Crime News Update)

विनोद सेहवाग, सुधीर मल्होत्रा आणि विष्णु मित्तल यांच्याविरोधात मनीमाजरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेक बाऊन्सप्रकरणी भादवि कलम 174-A, आणि 82 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण ?

वीरेंद्र सेहवागचा भाऊ विनोद सेहवाग याची बहादुरगढजवळ रोहतकमध्ये फॅक्ट्री आहे. जाल्टा फूड एंड बिवरेजिस फॅक्ट्री असे नाव आहे. येथे प्लॅस्टिकच्या बोटलमध्ये जलजीरा, कोल्ड ड्रिंक्स भरण्याचे काम होते. मिळालेल्या माहितीनुसार, जाल्टा फूड एंड बिवरेजिस फॅक्ट्रीमध्ये सुधीर मल्होत्रा आणि विष्णु मित्तल हे बिजनेस पार्टनर आहेत. यांची फॅक्ट्री बद्दी येथील  नैना प्लास्टिक फॅक्ट्रीमधून बॉटल खरेदी करते. विनोद सेहवागच्या कंपनीने खरेदी केल्यानंतर नैना प्लास्टिक कंपनीला एक चेक दिला होता. हा चेक बँकमध्ये टाकल्यानंतर तो बाऊन्स झाला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. 

कोर्टाने फरार केले घोषित - 

विनोद सेहवाग यांच्या फॅक्ट्रीचा चेक बाऊन्स झाल्यानंतर तक्रारकर्त्यांनी कोर्टाचे दार ठोठावले. त्यांनी जाल्टा फूड कंपनीच्या संचलकांच्या विरोधात चेक बाऊन्स प्रकरणी गुन्हा दाखल केला. कोर्टाने त्या सर्वांना फरार घोषित केले. 

पंचकूला येथील सेक्टर 12 येथे राहणाऱ्या कृष्ण मोहन यांनी निगोशिएबल इंस्ट्रूमेंट्स (एनआई) अधिनियमच्या 138 नुसार कोर्टात तक्रार दाखल केली होती. 

महत्त्वाच्या बातम्या

National Sports Awards : मोठी बातमी : यंदा कोणालाच खेलरत्न पुरस्कार नाही, 17 जणांना अर्जुन पुरस्कार, एकाही क्रिकेटपटूला एकही अवॉर्ड नाही, पाहा संपूर्ण यादी!
मोठी बातमी : यंदा कोणालाच खेलरत्न पुरस्कार नाही, 17 जणांना अर्जुन पुरस्कार, एकाही क्रिकेटपटूला एकही अवॉर्ड नाही, पाहा संपूर्ण यादी!
IND vs SL 1st Test DAY-4 Live : दुसऱ्या डावात टीम इंडिया 193 धावांवर ऑलआऊट! श्रीलंकेसमोर 372 धावांचं लक्ष्य; आता प्रत्येक चेंडू ठरणार निर्णायक, जाणून घ्या LIVE अपडेट्स
दुसऱ्या डावात टीम इंडिया 193 धावांवर ऑलआऊट! श्रीलंकेसमोर 372 धावांचं लक्ष्य; आता प्रत्येक चेंडू ठरणार निर्णायक, जाणून घ्या LIVE अपडेट्स
Rishabh Pant 100 sixes in Tests : अद्भूत, अविश्वसनीय...कसोटीत 100 षटकार ठोकणारा ऋषभ पंत पहिला भारतीय, तर जागतिक तिसरा क्रिकेटपटू; यादीत कुणाकुणाचा समावेश?
अद्भूत, अविश्वसनीय...कसोटीत 100 षटकार ठोकणारा ऋषभ पंत पहिला भारतीय, तर जागतिक तिसरा क्रिकेटपटू; यादीत कुणाकुणाचा समावेश?
IND vs SL 1st Test : आऊट देताच केएल मैदानाबाहेर निघाला, पडिक्कल म्हणाला, अरे थांब...; पुढे जे घडलं, ते पाहून सगळे हसत बसले, VIDEO
आऊट देताच केएल मैदानाबाहेर निघाला, पडिक्कल म्हणाला, अरे थांब...; पुढे जे घडलं, ते पाहून सगळे हसत बसले, VIDEO

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Embed widget