एक्स्प्लोर

Jonny Bairstow: शतक झळकावताच बेअरस्टोच्या नावावर मोठ्या विक्रमांची नोंद!

India tour of England: भारत आणि इंग्लंड (England vs India) यांच्यात बर्मिंगहॅम (Birmingham) येथे रिशेड्युल कसोटी सामना खेळला जात आहे.

India tour of England: भारत आणि इंग्लंड (England vs India) यांच्यात बर्मिंगहॅम (Birmingham) येथे रिशेड्युल कसोटी सामना खेळला जात आहे. भारताला पहिल्या डावात 416 धावांवर रोखल्यानंतर इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 284 धावांत संपुष्टात आला. इंग्लंडकडून यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोनं (Jonny Bairstow) चमकदारी कामगिरी करून दाखवली. त्यानं 140 चेंडूत 106 धावा केल्या. ज्यात 14 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. या शतकाच्या जोरावर बेअरस्टोनं खास विक्रमाला गवसणी घातलीय. या वर्षी कसोटीत सर्वाधिक शतके करणारा पहिला फलंदाज ठरलाय. 

भारताविरुद्धच्या पहिल्या डावात इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. इंग्लंडनं पहिल्या डावात 44 धावांवर तीन विकेट्स गमावले. मात्र, यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या बेअरस्टोनं डावाची धुरा सांभाळली. तसेच शतक झळकावून विक्रमाला गवसणी घातली. यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक पाच शतक झळकावणारा बेअरस्टो पहिला खेळाडू ठरलाय. त्याच्यानंतर या यादीत दक्षिण आफ्रिकेचा उस्मान ख्वाजा आणि इंग्लंडचा जो रूटचा समावेश आहे. त्यांच्या नावावर प्रत्येकी चार- चार शतकांची नोंद आहे. त्यानंतर यादीत तीन शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

2022 मध्ये सर्वाधिक शतक झळकावणारे फलंदाज-

क्रमांक फलंदाज शतक
1 जॉनी बेअरस्टो 5
2 उस्मान ख्वाजा / जो रूट 4
3 डॅरिल मिशेल 3

 

या सामन्यात शतक झळकावणाऱ्या बेअरस्टोनं आणखी एक पराक्रम केलाय. इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये पाच किंवा त्याखाली फलंदाजी करण्यासाठी मैदान येऊन सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. बेअरस्टोनं 10 शतके झळकावली आहेत. तर, इयान बेल या बाबतीत आघाडीवर आहे. त्यानं 16 शतके झळकावली आहेत. तर, इयान बोथम दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या नावावर 14 शतकांची नोंद आहे.

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Sai Sudharsan IND vs SL : जे नको होतं, तेच घडलं, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी टीम इंडियाला मोठा धक्का; आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे थेट मालिकेतून बाहेर
जे नको होतं, तेच घडलं, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी टीम इंडियाला मोठा धक्का; आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे थेट मालिकेतून बाहेर
Devdutt Padikkal Century IND vs SL : श्रीलंकेची धुलाई करत देवदत्त पडिक्कलने मैदान गाजवलं; वादळी शतकही ठोकलं, पण अचानक LIVE मॅचमध्ये मैदान सोडलं, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेची धुलाई करत देवदत्त पडिक्कलने मैदान गाजवलं; वादळी शतकही ठोकलं, पण अचानक LIVE मॅचमध्ये मैदान सोडलं, नेमकं काय घडलं?
IND vs SL : सुदर्शन श्रीलंकेत पोहोचण्याआधीच गेम पलटला! देवदत्त पडिक्कल असा खेळला की टीम इंडियाच्या प्लेइंग-11चं समीकरणच बदललं
सुदर्शन श्रीलंकेत पोहोचण्याआधीच गेम पलटला! देवदत्त पडिक्कल असा खेळला की टीम इंडियाच्या प्लेइंग-11चं समीकरणच बदललं
Shadab Khan Picks Rohit Sharma : कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड; पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचं नाव नाही, शादाब खानची ‘परफेक्ट T20 प्लेअर’ पाहून सगळेच चक्रावले
कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड; पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचं नाव नाही, शादाब खानची ‘परफेक्ट T20 प्लेअर’ पाहून सगळेच चक्रावले

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget