एक्स्प्लोर

ENG vs IND: बर्मिंगहॅम कसोटीत धक्कादायक प्रकार, इंग्लंडच्या प्रेक्षकांचं भारतीयांशी गैरवर्तन!

ENG vs IND: भारतीय संघ सध्या इंग्लंड (India tour of England) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड (England vs India) यांच्यात बर्मिंगहॅम (Birmingham) येथे रिशेड्युल कसोटी सामना खेळला जात आहे.

ENG vs IND: भारतीय संघ सध्या इंग्लंड (India tour of England) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड (England vs India) यांच्यात बर्मिंगहॅम (Birmingham) येथे रिशेड्युल कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील चौथ्या दिवशी स्टॅडमध्ये बसलेल्या इंग्लंड प्रेक्षकांनी भारतीयांशी गैरवर्तन केलं. एका युजर्सनं ही घटना सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर ही बाब समोर आली. एरिक हॉलीज स्टँडमध्ये बसलेल्या भारतीय चाहत्यांवर थेट वर्णद्वेषी टिप्पण्या केल्याचं त्यानं म्हटलं आहे. या प्रकरणी इंग्लंड क्रिकेट बोर्डनं दिलगिरी व्यक्त करत पुढील कारवाईची प्रक्रिया सुरु केलीय.

ट्वीट-

एजबॅस्टनचे मुख्य कार्यकारी काय म्हणाले?
"आम्ही एजबॅस्टनमध्ये सर्वांसाठी सुरक्षित आणि स्वागतार्ह वातावरण निर्माण करत आहोत, अशा प्रतिक्रिया ऐकून आम्हाला धक्का बसला आहे. ट्विटनंतर मी त्या व्यक्तीशी वैयक्तिकरित्या बोललो आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केली. एजबॅस्टनमध्ये कोणालाही अशी वागणूक देऊ नये. या प्रकरणाची त्वरीत चौकशी केली जाईल", असा इशाराही त्यांनी इंग्लंडच्या चाहत्यांना दिलाय.

बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात इंग्लंड मजबूत स्थितीत
बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात भारतीय संघानं पहिल्या डावात 416 धावा आणि दुसऱ्या डावात 245 धावा केल्या. तर इंग्लंडच्या संघानं पहिल्या डावात 284 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाला 134 धावांची आघाडी मिळालेल्या भारतीय संघानं इंग्लंडसमोर 378 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडनं तीन विकेट्स गमावून 259 धावा केल्या होत्या. पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 119 धावांची गरज आहे. इंग्लंडकडून दमदार कामगिरी करणारे जो रूट आणि जॉनी बेअरस्टो अजूनही मैदानात उपस्थित आहेत. 

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Marnus Labuschagne News : विश्वास उडाला! 17 महिन्यांत दुसऱ्यांदा संघातून डच्चू, ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर
विश्वास उडाला! 17 महिन्यांत दुसऱ्यांदा संघातून डच्चू, ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर
Tilak Varma Birthday : फक्त मृत्यूच आपल्याला वेगळं करू शकतो...; तिलक वर्मासाठी आमदार विक्रम काकडेंची काळजात घर करणारी पोस्ट, नेमकं काय म्हणाले?
फक्त मृत्यूच आपल्याला वेगळं करू शकतो...; तिलक वर्मासाठी आमदार विक्रम काकडेंची काळजात घर करणारी पोस्ट, नेमकं काय म्हणाले?
MI IPL 2027 Released Players : अर्शदीपसाठी हार्दिकला सोडणार, आता आणखी चौघांना रिलीज करणार? मुंबई इंडियन्सचा मास्टरप्लॅन, कोण राहणार, कोण जाणार? जाणून घ्या
अर्शदीपसाठी हार्दिकला सोडणार, आता आणखी चौघांना रिलीज करणार? मुंबई इंडियन्सचा मास्टरप्लॅन, कोण राहणार, कोण जाणार? जाणून घ्या
IND vs PAK U19 Asia Cup 2026 : भारताला हरवल्यानंतर पाकिस्तानचा मैदानावरच धिंगाणा, सगळेच खुळ्यासारखे पळत सुटले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
भारताला हरवल्यानंतर पाकिस्तानचा मैदानावरच धिंगाणा, सगळेच खुळ्यासारखे पळत सुटले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Fire News:कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी
कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Embed widget