एक्स्प्लोर

Deepak Chahar : दीपक चाहरचं पहिल्याच चेंडूवर 'दिलदार मंकडिंग'! नेमकं घडलं काय? वाचा सविस्तर

IND vs ZIM, 3rd ODI : भारत विरुद्ध झिम्बाब्वे मालिकेत कमाल फॉर्मात असलेल्या दीपक चाहरने तिसऱ्या सामन्यात केलेल्या एका गोष्टीमुळे चांगलाच चर्चेत आला आहे.

Deepak Chahar : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरु (India vs Zimbabwe) एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या इनिंगच्या पहिल्याच चेंडूवर दीपक चाहरने केलेल्या एका कृतीमुळे चर्चांना प्रचंड उधाण आलं आहे. चाहरने प्रसिद्ध अशा मकडिंग स्टाईलने विकेट घेण्याचा प्रयत्न केला, विशेष म्हणजे त्याने योग्यरित्या विकेटही घेतली पण अपील न करत सर्वांचीच मनं जिंकली. त्यामुळे दीपकनं आपल्या कमाल खेळासह मोठ्या मनाचा प्रत्यय आणून दिला आहे.

दरम्यान दीपकच्या या कृतीनंर ट्वीटरवर चर ट्वीट्सता पाऊस पडताना दिसत आहे. यातील काही ट्वीटमध्ये एक मजेशीर गोष्ट लिहिली आहे. ती म्हणजे 'चाहरने मंकडिंग करण्याचा प्रयत्न केलेल्या खेळाडूचं नाव इनोसंट कैया (Innocent Kaia) असं असल्याने इनोसंटचा अर्थ भोळा किंवा काहीही न केलेला असंही होत असल्याने त्यामुळेच चाहरने अपील केली नाही.'

झिम्बाब्वेसमोर 290 धावाचं आव्हान

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या सलामीवीर शिखर धवन आणि केएल राहुलनं संयमी खेळी करत भारताच्या डाव पुढे नेला. दोघांमध्ये पहिल्या विकेट्ससाठी 79 चेंडूत 50 धावांची भागेदारी झाली. भारताची धावसंख्या 63 वर असताना केएल राहुलच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला. या सामन्यात केएल राहुल 46 चेंडूत 30 धावा करून माघारी परतला.  ब्रॅडली इवांसनं त्याला बाद केलं. त्यानंतर शुभमन गिल मैदानात आला. शिखर धवन बाद झाल्यानंतर शुभमन गिलनं इशान किशनसोबत 140 धावांची शतकी भागेदारी करत संघाचा डाव सावरला. ईशान किशन 50 धावा करुन बाद झाल्यानंतर शुभमन गिलनं 130 धावा केल्या. ज्यामुळे भारतानं 289 धावा करत झिम्बाब्वेला 290 धावाचं आव्हान दिलं आहे. 

पहिल्या सामन्यात सामनावीर

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारताने 10 विकेट्सनी जिंकला होता. यावेळी सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या दीपक चाहरला सामनावीर पुरस्कार मिळाला. त्याने सामन्यात 7 षटकांत केवळ 27 रन देत 3 महत्त्वाचे विकेट्स घेतले. या कामगिरीनंतर त्याला आशिया कप तसंच आगामी टी20 विश्वचषकासाठीही संघात घ्या अशा मागणीला उधाण आलं आहे. दीपक हा एक युवा वेगवान गोलंदाज असून चेन्नई सुपरकिंग्सचा महत्त्वाचा गोलंदाज आहे. पण मागील काही काळापासून दुखापतीमुळे मैदानाबाहेर होता. पण आता झिम्बाब्वे दौऱ्यात त्यानं दमदार पुनरागमन केलं आहे. दुसऱ्या सामन्यात विश्रांतीनंतर तिसऱ्या सामन्यातही त्याने चमकदार कामगिरी केली आहे.

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा 'डबल अटॅक', रशियन तेल कंपन्यावर निर्बंध; भारतावर काय परिणाम होणार? 
डोनाल्ड ट्रम्प यांचा 'डबल अटॅक', रशियन तेल कंपन्यावर निर्बंध; भारतावर काय परिणाम होणार? 
Hardik Pandya : हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
Chandrashekhar Bawankule : सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर टाकलेत; भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे खळबळजनक वक्तव्य
सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर टाकलेत; भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे खळबळजनक वक्तव्य
BMC : ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबई जिंकण्याचा निर्धार, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याची तारीख ठरली, मनसेसोबत युतीबाबतही घोषणा होण्याची शक्यता
ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबई जिंकण्याचा निर्धार, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याची तारीख ठरली, मनसेसोबत युतीबाबतही घोषणा होण्याची शक्यता
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

FARMER DISTRESS: बळीराजासाठी उजळले ७००० दिवे, अनोखा दीपोत्सव
Dahisar River Fest: 'दहिसर रिव्हर फेस्टिव्हल'ला मुख्यमंत्री Eknath Shinde यांचं ट्विट, शीतल म्हात्रेंच्या कामाचं कौतुक
Riteish Deshmukh : रितेशनं मोडली पाडव्याची परंपरा, पत्नीचं केलं औक्षण
Dahisar Fire: शिंदे शिवसेनेच्या River Festival जवळ भीषण आग, नागरिकांची उडाली प्रचंड धावपळ
Mumbai Crime: 'फटाके का फोडता?', विचारताच भाजप कार्यकर्त्याच्या मुलावर जीवघेणा हल्ला, चौघांना अटक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा 'डबल अटॅक', रशियन तेल कंपन्यावर निर्बंध; भारतावर काय परिणाम होणार? 
डोनाल्ड ट्रम्प यांचा 'डबल अटॅक', रशियन तेल कंपन्यावर निर्बंध; भारतावर काय परिणाम होणार? 
Hardik Pandya : हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
Chandrashekhar Bawankule : सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर टाकलेत; भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे खळबळजनक वक्तव्य
सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर टाकलेत; भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे खळबळजनक वक्तव्य
BMC : ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबई जिंकण्याचा निर्धार, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याची तारीख ठरली, मनसेसोबत युतीबाबतही घोषणा होण्याची शक्यता
ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबई जिंकण्याचा निर्धार, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याची तारीख ठरली, मनसेसोबत युतीबाबतही घोषणा होण्याची शक्यता
पुण्यात बस चालकाची मुजोरी, चक्क शिवीगाळ करत कानशिलात लगावली, घटना कॅमेऱ्यात कैद
पुण्यात बस चालकाची मुजोरी, चक्क शिवीगाळ करत कानशिलात लगावली, घटना कॅमेऱ्यात कैद
काँग्रेस प्रदेध्याक्षांचे 26 वर्षांपासूनचे व्रत, आदिवासींसोबत दिवाळी, जेवण बनवलं, चिमकुल्यांना वाढूही घातलं
काँग्रेस प्रदेध्याक्षांचे 26 वर्षांपासूनचे व्रत, आदिवासींसोबत दिवाळी, जेवण बनवलं, चिमकुल्यांना वाढूही घातलं
Rani Kittur Chennamma : वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
Video: अमेरिकेत दारुड्या भारतीय ट्रक चालकाने अनेक कार चिरडल्या; अपघातात 3 जणांचा मृत्यू, कॅमेऱ्यात कैद झाले भयानक दृश्य
Video: अमेरिकेत दारुड्या भारतीय ट्रक चालकाने अनेक कार चिरडल्या; अपघातात 3 जणांचा मृत्यू, कॅमेऱ्यात कैद झाले भयानक दृश्य
Embed widget